maratha protest

रायगडमध्ये रविवारी मूक मोर्चाचे आयोजन

आता बातमी तुमच्या कामाची. जर रविवारी म्हणजेच उद्या कोकणाकडे जाणार असाल तर तुम्हाला थोड्या त्रासाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. कारण मराठा क्रांती मूक मोर्चाचं रविवारी रायगडमध्ये आयोजन करण्यात आलंय. 

Oct 22, 2016, 04:28 PM IST

मराठा मोर्चात नागरिकांची अलोट गर्दी

ठाण्यातील मराठा क्रांती मूक मोर्चाला मराठा समाजांच्या नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. तीनहात नाक्यापासून सुरु झालेल्या मोर्चाची जिल्हाधिका-यांना निवेदन देऊन सांगता झाली.

Oct 16, 2016, 03:25 PM IST

ठाण्यात आज मराठा मोर्चा

ठाणे शहरात आज मराठा क्रांती मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय.. आधीच्या सर्वच मोर्चांप्रमाणे हा मोर्चाही यशस्वी करण्याकरता आयोजकांनी जय्यत तयारी केलीय. 

Oct 16, 2016, 07:46 AM IST