Viral Video: हनुमानाच्या फोटोसमोर बिकीनी शो, Video पाहून तुमचाही होईल संताप
Viral Video: मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे. महिला बॉडी बिल्डर्सच्या (Body Builders) या व्हिडीओत हनुमानाचा (Hanuman) फोटो असून देवाचा अपमान केल्याचा आरोप होत आहे. यावरुन काँग्रेस (Congress) आणि भाजपा (BJP) आमने-सामने आलं आहे.
Mar 6, 2023, 01:37 PM IST
Crime: चार बायका सोडून गेल्या, पाचव्या बायकोने कुऱ्हाडीने प्रायव्हेट पार्ट तोडला; धक्कादायक प्रकारामुळे पोलिसही हादरले
Crime: चार बायका सोडून गेल्या मात्र, पाचव्या बायकोने संतापाच्या भरात पतीचा प्रायव्हेट पार्टच कापून टाकला. हा धक्कादायक प्रकार पाहून पोलिसही हादरले आहेत.
Mar 5, 2023, 06:20 PM ISTपत्नीने पतीचं गुप्तांग कापल्यानंतर केली हत्या... पोलिसांत तक्रार दाखल केली पण शेवटी अडकलीच
Crime News : मध्य प्रदेशात घडलेल्या या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. पतीच्या हत्येनंतर पत्नीने त्याचा मृतदेह चादरीत गुंडाळून रस्त्याच्या बाजूला फेकून दिला होता. यानंतर पत्नीने स्वतः पोलिसात जाऊन याबाबत अज्ञाताविरोधात तक्रार दिली आहे
Mar 4, 2023, 04:59 PM ISTCrime News : हात बांधलेले, खिशात ST चं तिकीट अन्... प्रियकराच्या मदतीने पत्नीने केली पतीची हत्या
Dhule Crime : शिरपूर तालुक्यातील तरडी शिवारात मक्याच्या शेतामध्ये हात बांधलेल्या अवस्थेतील मृतदेह (Crime News) आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी (Dhule Police) घटनास्थळी धाव घेतली. आरोपींनी मृतदेहाजवळ कोणताही सबळ पुरावा सोडला नव्हता. मात्र मृतदेहाच्या खिशात एक एसटीचे तिकीट सापडलं आणि या हत्येचा उलघडा झाला.
Mar 4, 2023, 10:23 AM ISTDhirendra Krishna Shastri Brother Arrested: धीरेंद्र कृष्ण शास्त्रींच्या भावाला पोलिसांनी केली अटक, नेमका गुन्हा काय?
Dhirendra Krishna Shastri Brother Arrested: बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री (Dhirendra Krishna Shastri) यांचा भाऊ शालीग्रामला पोलिसांनी अटक केली आहे. शालीग्रामवर दलित कुटुंबाला (Dalit Family) धमकावल्याचा आरोप आहे. पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याला कोर्टात हजर केलं.
Mar 2, 2023, 04:36 PM IST
Gondiya | गोंदिया जिल्ह्यातल्या 8 गावांत विकासाची वानवा, 8 गावं मध्य प्रदेशात विलीनकरण्याची मागणी
gondiya 8 villeges wanted to merge in madhya pradesh update
Feb 28, 2023, 11:05 AM ISTMadhya Pradesh Bus Accident : भरधाव ट्रकची जोरदार धडक; बस अपघातात 13 जणांचा मृत्यू तर 39 जण जखमी
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या कार्यक्रमाहून माघारी परतणाऱ्या बसचा भीषण अपघात झाला आहे. (Madhya Pradesh Bus Accident ) या अपघातामध्ये 13 जणांचा मृत्यू झालाय तर 39 जणं जखमी झालेत. एका भरधाव ट्रकने तीन बसला टक्कर दिल्याने ही दुर्घटना घडली.
Feb 25, 2023, 08:18 AM ISTVideo | मध्य प्रदेशात रुद्राक्ष घेण्यासाठी गेलेले महाराष्ट्रातील महिलेचा मृत्यू
Madhya pradesh Malegaon lady death
Feb 17, 2023, 10:25 AM ISTआजार बरा करण्यासाठी बागेश्वर धामच्या कार्यक्रमात गेलेल्या महिलेचा मृत्यू; पती म्हणतो, बाबा तिला...
Bageshwar Baba : 26 वर्षीय धीरेंद्र कृष्ण शास्त्री कोणताही प्रश्न न विचारता लोकांच्या मनातील अडचणी समजून घेतात आणि त्या समस्यांवर उपायही सांगतात असा दावा आहे
Feb 16, 2023, 03:09 PM ISTज्योतिरादित्य सिंधिया यांनी इथं बॅट उंचावली अन् तिथे भाजप कार्यकर्त्याचं डोकं फुटलं... मध्य प्रदेशातील प्रकार
Jyotiraditya Scindia : जखमी झाल्यानंतर कार्यकर्त्याला मंत्र्याच्या गाडीतून रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकारानंतर ज्योतिरादित्य सिंधिया यांनी स्वतः रुग्णालयात पोहोचत कार्यकर्त्याची विचारपूस केली.
Feb 16, 2023, 02:26 PM ISTJob News : घरी जा...; म्हणत शिफ्ट संपल्याची आठवण करून देणारी कंपनी पाहून नेटकरी विचारतायत Vacancy आहे का?
Job News : काम तर सगळेच करतात, पण आपण करतो त्या कामाची समोरच्या व्यक्तीला जाण आहे की नाही हेसुद्धा तितकंच महत्त्वाचं. या बाबतीतल ही कंपनी पुढे आहे असं म्हणायला हरकत नाही.
Feb 16, 2023, 08:52 AM IST
प्री-वेडिंग शूटसाठी कपल रेल्वे ट्रॅकवर झोपलं, अन् झालं असं की...
Pre Wedding Shoot At Railway Track : गेल्या काही वर्षापासून लग्न करण्यापुर्वी प्री-वेडिंग शूट (Pre Wedding Shoot) करण्याचं फॅड आलं आहे. त्यामुळे अनेक नवीन कपल लग्नापुर्वी प्री-वेडिंग शूट करत असतात. काही कपलं जुन्या आठवणीत रमण्यासाठी ब्लॅक अँड व्हाईट फोटोशूट करतात, तर काही कपल इतर जाती-धर्माचा पेहराव करून हटके फोटोशूट करतात.
Feb 13, 2023, 07:38 PM ISTLesbian Love Story: ऐकावं ते नवलचं, दोन मुलांची आई तरी झाली पुन्हा लग्नाची घाई
Lesbian Love Story: उद्या व्हॅलेंटाईन डे आहे. प्रत्येक व्यक्तीला त्याची लव्ह स्टोरी ही आठवतेच. कशा प्रकारे आपली लव्ह स्टोरी सुरु झाली आणि आज आपण आपल्या साथीदारासोबत किती सुंदर आयुष्य काढतोय या सगळ्या गोष्टी आठवून आनंदी होतो. आता एक अजब-गजब लव्ह स्टोरी समोर आली आहे.
Feb 13, 2023, 05:22 PM ISTViral Video | भर कार्यक्रमात मंत्री खाजखुजलीनं हैराण
Madhya Pradesh Minister Take Off His Clothes For Itching Problem
Feb 9, 2023, 09:45 AM ISTमै तेरा पोपट, तू मेरी मैना! मंडपात पारंपारिक पद्धतीने लागलं अजब लग्न, वाजतगाजत काढली वरात
Parrot Maina Marriage: मध्य प्रदेशात एका अजब लग्नाची (Wedding Viral Video) जोरदार चर्चा रंगली आहे. येथे एका पोपट आणि मैनेचं (Parrot Maina Marriage) अगदी पारंपारिक पद्धतीने लग्न लावण्यात आलं. यानंतर त्यांची वरातही काढण्यात आली. विशेष म्हणजे लग्नाआधी त्यांच्या पत्रिका जुळवण्यात आल्या होत्या.
Feb 8, 2023, 03:39 PM IST