लेक सुप्रियाविरोधात सून सुनेत्रा मैदानात! शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले '55 ते 60 वर्षं आम्ही...'
Sharad Pawar on Senetra Pawar: लोकसभा निवडणुकीत (LokSabha Election 2024) बारामती मतदारसंघातून सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्याविरोधात अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. यामुळे ननंद-भावजय आमने-सामने यांच्यात थेट लढत होऊ शकते.
Feb 17, 2024, 01:10 PM IST
बारामतीत नणंद विरुद्ध भावजय, अजित पवारांचा सुप्रिया सुळेंवर थेट हल्लाबोल
Loksabha Election 2024 : अजित पवार शरद पवारांची साथ सोडत सत्तेत सहभागी झाले. आणि साहजिकच सर्वांचं लक्ष लागलं ते बारामती लोकसभा मतदारसंघाकडे. खासदार सुप्रिया सुळेंविरोधात कोण लढणार याचीच चर्चा आहे.. त्यात आता सुनेत्रा पवारांची एन्ट्री झालीय.
Feb 16, 2024, 07:27 PM IST'एका परिवाराच्या प्रेमात फसलेली कॉंग्रेस...' पंतप्रधान मोदींचा पुन्हा गांधी घराण्यावर निशाणा
Lok Sabha Election: हरियाणाच्या रेवाडी येथे पोहोचलेल्या पंतप्रधान मोदी यांनी कॉंग्रेसवर हल्लाबोल केलाय.
Feb 16, 2024, 05:40 PM ISTबारामतीत नणंद विरुद्ध भावजय? सुप्रिया सुळेंना सुनेत्रा पवार आव्हान देण्याची शक्यता
Baramati Loksabha Election 2024: बारातमती लोकसभेमध्ये नंणद भावजय होणार लढत ? सुप्रिया सुळेंना सुनेत्रा पवार देणार आव्हान ? असे प्रश्न सध्या चर्चेत आहेत.
Feb 16, 2024, 11:08 AM ISTLoksabha Election 2024 | लोकसभा निवडणुकीत तुमचा कौल कोणाला? PINEWS च्या सर्वेमध्ये नोंदवा मत
Loksabha Election 2024 Election surbey
Feb 14, 2024, 08:40 AM ISTइतर पक्षीय नेत्यांच्या बळावर महाराष्ट्रात भाजपची ताकद वाढली, लोकसभेत 40 + आकडा गाठणार?
Maharashtra Politics : काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना नेत्यांच्या बळावर महाराष्ट्रात भाजपची ताकद वाढत चालली आहे. एकनाथ शिंदे, अजित पवार, छगन भुजबळ भाजपासोबत आहेत. आता महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे बडे नेते अशोक चव्हाण यांच्या प्रवेशाने देवंद्र फडणवीस यांनी भाजप आणखी मजबूत केला आहे.
Feb 13, 2024, 10:17 PM ISTलोकसभा निवडणुकीआधी अमित शाह खेळले मोठा डाव; देशाच्या सीमेवर नेमकं काय सुरुये तुम्ही पाहिलं?
Amit Shah News : आगामी लोकसभा निवडणुकांच्या धर्तीवर सध्या अनेक हालचाली सुरु असतानाच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अतिशय महत्त्वपूर्ण घोषणा केली.
Feb 9, 2024, 11:33 AM IST
आचारसंहिता लागू होण्यापूर्वी देशातील वाहतूक व्यवस्थेत होणार मोठा बदल; नितीन गडकरी स्पष्टच म्हणाले...
Loksabha Elections 2024 : देशातील लोकसभा निवडणुकीच्या धर्तीवर अनेक घडामोडींना वेग आला असून, देशातील वाहतूक व्यवस्थासुद्धा आता कात टाकणार आहे.
Feb 8, 2024, 12:21 PM IST
'आमची विचारधारा BJP, शिवसेनेसारखीच'; रात्रीच्या गुप्त बैठकीवर मनसे म्हणाली, 'युती करायची याचा..'
Raj Thackeray Party Reacts On BJP MNS Alliance: मुंबईमध्ये उपमुख्यमंत्र्यांच्या घरी रात्री मनसे नेत्यांची गुप्त बैठक झाल्याचं वृत्त समोर आल्यानंतर आता पहिल्यांदाच राज ठाकरेंच्या पक्षाने आपली भूमिका स्पष्ट करताना भेटीच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
Feb 7, 2024, 01:23 PM ISTमोठी बातमी! फडणवीसांच्या घरी रात्री गुप्त बैठक; भाजप-मनसे युती जवळपास निश्चित?
Loksabha Election 2024 BJP MNS Alliance: मागील काही काळापासून या दोन्ही पक्षांमधील जवळीक वाढल्याची चर्चा असतानाच आता मुंबईतील एका गुप्त बैठकीची बातमी समोर आली असून राज ठाकरेंच्या मनसेकडून या बैठकीच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
Feb 7, 2024, 09:56 AM IST'कुणाला सांगता म्हातारा झालो...?'; पक्षाचं चिन्हं, नाव अजित पवार गटाकडे जाताच समोर आला शरद पवारांचा भावनिक व्हिडीओ
Sharad Pawar NCP Video : 'कुणाला सांगता म्हातारा झालो...?'; थकणार नाही, थांबणारही नाही म्हणत शरद पवार गटाकडून भावनिक व्हिडीओ शेअर. शरद पवार नेमकं काय म्हणाले? पाहा
Feb 7, 2024, 07:01 AM IST
पूनम महाजन यांचं लोकसभेचं तिकीट कापणार? 'या' केंद्रीय मंत्र्याला मिळणार संधी; BJP चा मास्टर प्लॅन
Loksabha Election 2024: मुंबईतल्या सहा लोकसभा मतदारसंघावर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचे विशेष लक्ष आहे. या मतदारसंघात भाजप सर्वेक्षण करणार
Feb 6, 2024, 11:21 AM ISTLok Sabha Election पूर्वी घरबसल्या ऑनलाईन करा Voter ID Card मध्ये दुरुस्ती
Voter ID Card Correction : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी मतदान ओळखपत्रात तुम्हाला काही दुरुस्ती करायची असेल तर आता चिंतेची बाब नाही. तुम्ही घरबसल्या ऑनलाईन दुरुस्ती करु शकणार आहात. कसं ते जाणून घ्या.
Feb 3, 2024, 10:19 AM IST'भाजप 400 पार कसा जातो ते बघतोच' उद्धव ठाकरे यांचं भाजपला खुलं आव्हान
Uddhav Thackeray : लोकसभेची निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी नव्याने मोर्चेबांधणी सुरु केली आहे. उद्धव ठाकरे सधअया कोकण दौऱ्यावर असून कार्यकर्त्यांना नवी उमेद देण्याचा प्रयत्न ते या दौऱ्यात करणार आहेत.
Feb 2, 2024, 02:31 PM IST
Loksabha | संभाजीराजे मविआकडून लोकसभेच्या मैदानात? मविआने ठेवली अट
Loksabha Election 2024 Sambhaji Raje from Mahavikas Aghadhi
Feb 1, 2024, 08:55 PM IST