loksabha election 2024

सुनील तटकरे यांची कोंडी, भाजप पाठोपाठ शिवसेनेचाही रायगड लोकसभेवर दावा

Loksabha Election 2024: राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची लोकसभेसाठी कोंडी. भाजप पाठोपाठ शिवसेनेचाही रायगड लोकसभेवर दावा केला आहे. शिवसेनेचे तीन आमदार असल्याने रायगड ची जागा मिळावी अशी मागणी करण्यात येत आहे. 

 

Mar 4, 2024, 06:45 PM IST

'भाजपकडे स्वत:चं काय? तुरुंगात हवेत ते निवडणुकीच्या रिंगणात' संजय राऊतांनी डागली तोफ

Sanjay Raut : (Nashik News) नाशिक दौऱ्यावर असताना संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधत भाजपवर तोफ डागली. पक्षाकडे स्वत:चं काय आहे? असा खोचक सवाल त्यांनी यावेळी केला. 

 

Mar 4, 2024, 07:39 AM IST

LokSabha: भाजपाने उमेदवारी नाकरल्याने ज्येष्ठ नेत्याने राजकारणातून घेतला संन्यास, म्हणाले 'शेवटी माझ्या...'

माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते हर्षवर्धन यांनी राजकारणातून संन्यास जाहीर केला आहे. पक्षाने उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर दुसऱ्या दिवशीच त्यांनी ही घोषणा केली आहे. पक्षाने त्यांना उमेदवारी दिलेली नाही. 

 

Mar 3, 2024, 04:08 PM IST

LokSabha: उमदेवार जाहीर केल्यानंतर भाजपाला पहिला धक्का! प्रसिद्ध अभिनेत्याने निवडणूक लढण्यास दिला नकार

LokSabha Election 2024: भोजपुरी अभिनेता पवन सिंगने आसनसोलमधून निवडणूक लढण्यास नकार दिला आहे. भाजपाने आपल्या पहिल्या उमेदवारांच्या यादीत त्याच्या नावाची घोषणा केली होती. आसनसोलमधून सध्या तृणमूल काँग्रेसचे शत्रुघ्न सिन्हा खासदार आहेत. 

 

Mar 3, 2024, 03:18 PM IST

Maharastra Politics : महाविकास आघाडीच्या युवा नेत्यांची खलबत; आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चर्चा

Mahavikas Aghadi Youth leaders : महाविकास आघाडीच्या युवा नेत्यांची एक महत्त्वाची बैठक पार पडली आहे. या बैठकीमध्ये आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाली आहे. 

Mar 2, 2024, 07:36 PM IST

Loksabha 2024: महाराष्ट्रातील 'या' मतदारसंघात यंदा तब्बल 250+ उमेदवार? मराठा कनेक्शन चर्चेत

Loksabha Election 250 Candidates Will Fight From This Constituency: देशातील लोकसभेच्या निवडणुकांची घोषणा आगामी काही दिवसांमध्ये होण्याची शक्यता आहे. राजकीय बैठकी आणि आघाड्यांच्या चर्चा जोरात असतानाच एक वेगळी बातमी समोर आली आहे.

Mar 2, 2024, 11:42 AM IST

मविआचा लोकसभा फॉर्म्युला ठरला, ठाकरे गटाला सर्वाधिक तर शरद पवार गटाला सर्वात कमी जागा

Maharashtra Politics : लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी सरकारने जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित केला. या नुसार शिवसेना ठाकरे गट सर्वाधिक जागा लढवणार आहे. तर शरद पवार गटाला सर्वात कमी जागा आल्या आहेत. 

Mar 1, 2024, 01:51 PM IST

Loksabha Election 2024: आदित्य ठाकरे लोकसभेच्या रिंगणात? 'मविआ'च्या 48 संभाव्य उमेदवारांची यादी

Loksabha Election 2024 Maha Vikas Aghadi Expected Candidates List: मागील काही दिवसांपासून महाविकास आघाडीमधील घटकपक्षाच्या नेत्यांच्या बैठकीची सत्रं सुरु असून अखेर मविआच्या संभाव्य उमेदवारांची यादी समोर आली आहे.

Mar 1, 2024, 10:16 AM IST

Maharastra Politics : महायुतीत मिठाचा खडा? रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेसाठी नारायण राणेंनी थोपटले दंड

Loksabha Election 2024 : केंद्रिय मंत्री नारायण राणे यांनी पोस्ट करत रत्नागिरी-सिंधुदुर्गची जागा (Ratnagiri Sindhudurg Constituency) भाजपकडेच राहणार असल्याचं सांगितलं आहे.

Feb 29, 2024, 06:16 PM IST

'माझ्यासमोर सध्या..'; लोकसभा लढवण्याच्या ऑफरवर जरांगेंची पहिली प्रतिक्रिया; फडणवीसांचाही उल्लेख

Loksabha Election 2024 ManojJarange Patil On Fighting Election: महाविकास आघाडीची जागा वाटपासंदर्भातली बैठक बुधवारी मुंबईतील ट्रायडेंट हाॅटेलमध्ये पार पडली. या बैठकीत लोकसभा मतदारसंघाच्या जागावाटपावर चर्चा झाली. 

Feb 29, 2024, 04:02 PM IST
loksabha election 2024 Opinion Poll maharastra probable result PT16M24S

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात कोण बाजी मारणार? पाहा झी मीडियाचा ओपिनियन पोल

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात कोण बाजी मारणार? पाहा झी मीडियाचा ओपिनियन पोल

Feb 28, 2024, 10:55 PM IST

माझी उमेदवारी 100 टक्के...; महायुतीच्या जाहिरातीतून फोटो गायब झाल्यानंतर भावना गवळींचे सूचक वक्तव्य

PM Narendra Modi Yavatmal Visit: महायुतीने प्रधानमंत्री यांच्या स्वागतासाठी वर्तमानपत्रात दिलेल्या जाहिरातीत भावना गवळी यांचा फोटो नसल्याने त्यांच्या उमेदवारीवर पुन्हा एकदा चर्चा रंगू लागल्या आहेत.

 

Feb 28, 2024, 12:56 PM IST