loksabha election 2024

लोकसभा निवडणुकीआधी मोठी घडामोड, संभाजी राजे छत्रपतींची निवडणुकीतून माघार... 'हे' आहे कारण

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीआधी राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडली आहे. संभाजी राजे छत्रपती यांना लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली असून त्यांचा स्वराज्य पक्ष राज्यात कोणतीही निवडणूक लढवणार नाहीए.

 

Mar 6, 2024, 01:54 PM IST

महायुतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित? भाजपाला सर्वाधिक तर अजित पवार गटाला अवघ्या 'इतक्या' जागा

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीची घोषणा पुढच्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. मात्र राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीचं घोडं अजून जागावाटपावरच अडलेलं आहे... राज्यातल्या लोकसभेच्या 48 जागांवरुन अजूनही एकमत झालेलं नाही.

Mar 6, 2024, 01:33 PM IST

शिंदे-पवारांना जागावाटपात झुकतं माप? शाहांची चाणक्यनिती; मात्र सर्व 48 उमेदवार BJP ठरवणार?

Loksabha Election 2024 Seat Sharing: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे मंगळवारी रात्री 10 च्या सुमारास मुंबईमध्ये दाखल झाले. त्यांनी 'सह्याद्री' अतिथीगृहावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबरोबर दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थित बैठक घेतली.

Mar 6, 2024, 07:23 AM IST

भाजपा लोकसभेच्या 32 जागा लढवण्यावर ठाम; संभाव्य उमेदवारांची नावे जाहीर

Maharashtra politics  : महायुतीच्या लोकसभा उमेदवारांची घोषणा उद्याच होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

Mar 5, 2024, 10:01 PM IST

महायुतीत जागावाटपावरुन महाभारत, शिवसेना, राष्ट्रवादी 'इतक्या' जागांवर ठाम

Loksabha 2024 : सत्तेसाठी भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट एकत्र आले खरे, पण आता लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावरुन तीनही पक्षात वाद सुरु झाल्याचं चित्र आहे. महाराष्ट्रात भाजपाने 45+ चा नारा दिला आहे. पण त्याआधी जागावाटप हा कळीचा मुद्दा ठरतोय.

Mar 5, 2024, 06:05 PM IST

महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील निवडणुकीच्या आखाड्यात? ठाकरे गटाकडून ठोकला शड्डू

मविआचा जळगाव, कोल्हापूरचा तिढा सुटला, रामटेक आणि दक्षिण मध्य मुंबईवरुन चुरस, उद्या महत्त्वाची बैठक... आंबेडकरांनाही बैठकीचं निमंत्रण सांगलीत ठाकरे गटाकडून पैलवान चंद्रहार पाटील लोकसभेच्या मैदानात उतरण्याची शक्यता, चंद्रहार पाटलांनी मातोश्रीवर घेतली ठाकरेंची भेट

Mar 5, 2024, 03:57 PM IST

सोलापूर जिल्ह्यातील 24 गावे कर्नाटकात जाणार?; गावकऱ्यांनीच दिला सरकारला इशारा

Solapur News Today: सोलापूर जिल्ह्याच्या मंगळवेढा तालुक्यातील २४ गावांचा पुन्हा एकदा कर्नाटकात जाण्याचा इशारा. यामुळं राजकीय वर्तुळात खळबळ 

Mar 5, 2024, 03:16 PM IST
Ajit pawar Group meeting space allocation Loksabha Election 2024 PT54S

Loksabha Election 2024 | लोकसभेसाठी अजित पवार गटाची रणनीती काय?

Ajit pawar Group meeting space allocation Loksabha Election 2024

Mar 5, 2024, 11:25 AM IST

'निवडणुकीनंतर भाजप-संघाशी समझोता करणार नाही हे लेखी द्या; वंचितच्या मागणीला राऊतांचा नकार

Maharashtra Politics : वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना लिहीलेल्या पत्रातून मोठा खुलासा केला आहे. भाजप आणि आरएसएस सोबत समझोता करणार नाही हे लेखी द्या, या मागणीला संजय राऊत यांनी नकार दिल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी पत्रात म्हटलं आहे.

Mar 5, 2024, 10:07 AM IST

Loksabha Election 2024 : अमित शाह सोडवणार महायुतीतील जागावाटपाचा तिढा? गृहमंत्र्यांच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष

Loksabha Election 2024 : आगामी लोकलभा निवडणुकीसाठी महायुतीच्या जागावाटपाचा तिढा अजून सुटलेला नाही. त्यात अमित शाह महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार असून तेव्हा ते भाजपची बैठक घेणार आहेत. यात जागा वाटपाबद्दल काय निर्णय घेणार आहे याकडे लक्ष लागले आहेत.

Mar 5, 2024, 08:37 AM IST

Pune Politics : पुण्याची माळ कोणाच्या गळ्यात? लोकसभेसाठी उमेदवारांची मांदियाळी; दिग्गज नेत्यांची फिल्डिंग

Pune BJP Candidates : एकीकडं पुणे लोकसभा मतदारसंघात विजयाची हॅटट्रिक साधण्याची तयारी भाजपनं सुरू केलीय. तर दुसरीकडं उमेदवारीसाठी पक्षकार्याचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या उमेदवारांनी फिल्डिंग लावलीय. पुणे भाजपात उमेदवारांची कशी रस्सीखेच सुरूय, पाहूया..

Mar 4, 2024, 09:08 PM IST