CAA News : लोकसभा निवडणुकीआधी देशात लागू होणार CAA कायदा; कोणाला होणार फायदा?
CAA News : आगामी लोकसभा निवडणुकीच्या धर्तीवर देशभरात अनेक राजकीय कामांना वेग आल्याचं पाहायला मिळत असून, अनेक धोरणांमध्येही महत्त्वाचे बदल करण्यात येत आहेत.
Feb 28, 2024, 08:07 AM IST
Special Report : बारामतीचा कौल कोणाला? लोकसभेसाठी सुप्रिया सुळेंसमोर पवारांची सून?
Special Report On Baramati loksabha Election 2024
Feb 27, 2024, 10:05 PM ISTबारामतीत निवडणुकीचे पडघम; लोकसभेत पवारांची 'लेक' जाणार की 'सून'?
Supriya Sule Vs Sunetra Pawar : देशात लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजले आहेत. मात्र महाराष्ट्रात सर्वात रंजक लढाई होणार आहे ती बारामतीमध्ये... कारण पवार कुटुंबामध्ये पडलेली फूट... आणि बारामती लोकसभा मतदारसंघातली बदललेली राजकीय परिस्थिती (Baramati Politics) यामुळे ही लढत राजकीयदृष्ट्या महत्त्वाची ठरणार आहे. आता या लढाईत थेट शरद पवारच मैदानात उतरले आहेत.
Feb 27, 2024, 07:33 PM ISTशरद पवार पुण्यात घेतायत लोकसभा मतदारसंघांचा आढावा, आज घेणार पत्रकार परिषद
Sharad Pawar To Take Press Conference In Pune Today By Evening
Feb 27, 2024, 01:35 PM ISTVIDEO | 'समोर कोणीही असलं तरी आपणच निवडून येणार'; रवींद्र धंगेकरांचा दावा
Congress MLA Ravindra Dhangekar On Loksabha Election 2024
Feb 24, 2024, 02:50 PM ISTछत्रपतींचे कधीच नाव न घेणाऱ्या शरद पवारांना आज रायगड आठवला- राज ठाकरे
Raj Thackeray On Sharad Pawar: छत्रपतींचे नाव न घेतल्यास मुसलमानांची मतं मिळत नाहीत, अशी यांची समज आहे, असे म्हणत त्यांनी पवारांवर टिका केली.
Feb 24, 2024, 01:30 PM ISTआम्हाला 1 जागा द्यावी, मी शिर्डीसाठी इच्छुक; रामदास आठवलेंची अमित शहांकडे मागणी
Ramdas Aathavle: लोकसभेत मी असावं, अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. आता महायुती मला जागा देईल, असे
Feb 23, 2024, 10:51 PM IST'नवीन चिन्ह, नवीन सुरुवात' शरद पवार फुंकणार प्रचाराची 'तुतारी'... रायगडावर भव्य लाँचिंग सोहळा
Maharashtra Politics : 'तुतारी वाजवणारा माणूस' असं चिन्ह मिळाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट शनिवारी रायगडावर जाणार आहे. या चिन्हाचं लाँचिंग रायगडावर करण्यात येणार असून आगामी लोकसभा निवडणुकांसाठी रायगडावरुन रणशिंग फुंकण्यात येणार आहे.
Feb 23, 2024, 04:15 PM ISTLoksabha Election : मतांसाठी काय पण? प्रचारासाठी चक्क कंडोमच्या पाकिटांचा वापर
YSRCP VS TDP : लोकसभा निवडणुकीचे पडघमा वाजायला सुरुवात झाली आहे. प्रत्येक पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागला आहे. मतांसाठी पक्षांकडून वेगवेगळे फंडे वापरले जात आहेत. पण प्रचारासाठी चक्क कंडोमच्या पाकिटांचा वापर केला जात असल्याचं समोर आलं आहे.
Feb 22, 2024, 06:21 PM ISTबारामती लोकसभेत काकी विरुद्ध आत्या लढत झालीच तर...; सुनेत्रा पवारांबाबत रोहित पवार स्पष्टच बोलले
Rohit Pawar On Loksabha Elelction: बारामतीत नणंद आणि भावजय यांच्यात सामना होणार असल्याचे चित्र आहे. त्यावर शरद पवार गटाची रणनीती काय, रोहित पवार काय म्हणाले पाहा.
Feb 21, 2024, 04:12 PM ISTElection : लोकसभेसाठी महायुतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला?
Loksabha Election 2024 Chhagan Bhujbal on Mahayuti Formula
Feb 20, 2024, 05:05 PM ISTलोकसभेसाठी महायुतीचा जागावाटप फॉर्म्युला ठरला, भाजप सर्वाधिक जागा लढवणार
Maharashtra Politics : लोकसभेसाठी महायुतीचा राज्यातल्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती समोर आली आहे. लोकसभेची जिंकलेली जागा त्या त्या पक्षाला मिळणार आहे. सर्वाधिक जागा भाजप लढवणार असल्याची माहितीही सू्त्रांनी दिलीय.
Feb 20, 2024, 10:03 AM ISTसत्ता उपभोगण्यासाठी तिसऱ्यांदा जिंकायचे नाही, अजून खूप निर्णय बाकी - पंतप्रधान मोदी
PM Narendra Modi: भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनाला पंतप्रधान मोदींनी रविवारी संबोधित केले. 2024 मध्ये तिसऱ्यांदा सरकार स्थापन करून आपण लोकसेवा आणि राष्ट्रसेवेचा अतुलनीय इतिहास रचणार आहोत, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
Feb 18, 2024, 04:24 PM IST'...तरच लोकसभेला आम्ही त्यांचे काम करु', अजित पवारांना बारामतीत पवार-पाटील संघर्ष पेटणार?
Ajit Pawar: माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकीता पाटील यांनी सूचक विधान केले आहे. त्यामुळे निवडणूक जवळ येत असताना पवार-पाटील संघर्ष पेटण्याचे चित्र निर्माण होऊ लागले आहे.
Feb 18, 2024, 07:09 AM ISTरायगडची जागा राष्ट्रवादी काँग्रेसलाच मिळणार, अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं
Ajit Pawar On Raigad Loksabha Seat
Feb 17, 2024, 06:55 PM IST