NDA साठी मोदी, INDIA तून कोण? विरोधकांमध्ये पंतप्रधानपदाच्या उमेदवाराबाबत सप्सेन्स
NDA vs INDIA : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातल्या एडीएला उत्तर देण्यासाठी 26 पक्षांच्या विरोधी पक्षांनी आघाडी केली. पण पंतप्रधान पदासाठी नरेंद्र मोदी यांच्यासमोर कोण उमेदवार देणार याबाबत अजूनही सप्सेन्स आहे.
Jul 19, 2023, 09:28 PM ISTLoksabha Election: अभिषेक बच्चन करणार राजकारणात एन्ट्री? या पक्षातून निवडणूक लढवण्याची शक्यता
Loksabha Election: बिग बी अमिताब बच्चन यांचा मुलगा आणि अभिनेता अभिषेक बच्चन लवकरच राजकारणात एन्ट्री करणार असल्याची चर्चा आहे. लोकसभा निवडणूक 2024 मध्ये अभिषेक बच्चन निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.
Jul 15, 2023, 05:45 PM ISTRakhi Sawant: राखी सावंतने राहुल गांधींना दिला लोकसभा निवडणूक जिंकण्याचा मंत्र, म्हणाली… पाहा Video
Rakhi Sawant Viral Video: राखी सावंतने काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना फुकटचा सल्ला दिला आहे. तिचा हा सल्ला ऐकून काँग्रेसचे कार्यकर्ते सैरभैर झाल्याचं दिसून येतंय.
Jul 12, 2023, 09:11 PM ISTModi मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाची शक्यता, दक्षिणेतल्या 'या' सुपरस्टारची वर्णी लागणार?
भाजप सूत्रांकडून मिळालेल्य माहितीनुसार केंद्रीय मंत्रिमंडळाबरोबरच पक्षातही मोठ्या फेरबदलाची शक्यता वर्तवली जात आहे.लोकसभा निवडणुकीला अवघं एक वर्ष शिल्लक असल्याने काही मंत्र्यांना पार्टीत मोठी जबाबदारी मिळू शकते तर काही जणांना सरकारमधअये संधी मिळू शकते.
Jun 29, 2023, 02:10 PM ISTपाटण्यात आज विरोधकांचे फोटोसेशन; अमित शाहांचा टोला
Amit Shaha on Oppositions Vajramuth Meet
Jun 23, 2023, 05:50 PM ISTकल्याण-डोंबिवलीत भाजप-शिवसेना वाद विकोपाला.. श्रीकांत शिंदे यांचा राजीनाम्याचा इशारा
कल्याण-डोंबिवली मतदार संघात शिवसेना-भाजवमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचं चित्र पाहिला मिळतंय. भाजप-शिवसेनेच्या वादात शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी थेट पदाचा राजीनामा देण्याची तयारी दाखवलीय.
Jun 9, 2023, 08:28 PM ISTभाजपचं 'घर वापसी' अभियान? एनडीएतील जुन्या मित्रांना पुन्हा सोबत घेणार?
2024 लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. विजयाची हॅटट्रिक करण्यासाठी भाजपनं बेरजेचं राजकारण सुरू करायचं ठरवलंय, यासाठी मित्रपक्षांना सोबत घेण्याची रणनीती आखण्यात आली आहे.
Jun 5, 2023, 09:29 PM IST'साहेब सांगतील ते धोरण, साहेब बांधतील ते तोरण' शिरुर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला
शिरुर मतदारसंघात विद्यामान खासदार अमोल कोल्हे यांना त्यांच्याच पक्षाच्या म्हणजे राष्ट्रवादीच्या माजी आमदाराने आव्हान दिल्याने चर्चा रंगली होती. पण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बैठकीत यावर अखेर तोडगा काढण्यात आला आहे.
Jun 5, 2023, 02:30 PM IST
शिवसेना-भाजपमध्ये वादाची ठिणगी, सापत्न वागणूक मिळत असल्याचा शिंदे गटाच्या खासदाराचा आरोप
लोकसभा निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाला 22 जागा लढवायच्या असल्याची सूत्रांनी माहिती दिली असून भाजपाला ही मागणी अमान्य आहे. तर दुसरीकडे शिंदे गटाला 5 जागाही मिळणार नाहीत असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
May 26, 2023, 02:31 PM ISTLoksabha Election 2024: '...तर भाजपाला 100 जागाच जिंकेल'; नीतीश कुमार यांनी विरोधकांना सांगितला विजयाचा फॉर्म्युला
Loksabha Election 2024: सत्ताधारी भाजपानेही पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीची तयारी सुरु केली असून दुसरीकडे विरोधी पक्षाकडून पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण असणार याबद्दल निश्चित नाव ठरवण्यात आलेलं नाही
Feb 18, 2023, 02:12 PM ISTBudget 2023 : लोकसभेला 365 दिवस शिल्लक, मोदी सरकार उद्या सादर करणार 'मतपेरणी'चं बजेट
Budget 2023 : लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारचं हे शेवटचं पूर्ण बजेट आहे, त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पात जनहिताच्या घोषणा होण्याची शक्यता
Jan 31, 2023, 08:24 PM ISTपंतप्रधान मोदींना रोखण्यासाठी ठाकरे? विरोधकांच्या हाती मशाल?
2024 लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदी आणि भाजपाला रोखण्यासाठी विरोधकांचा मेगाप्लान, विरोधकांना एकत्र आणण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्याकडे जबाबदारी
Jan 18, 2023, 07:54 PM IST2024 साठी मोदींचा आणखी एक मास्टरस्ट्रोक, राममंदिरानंतर आता रामसेतूच्या जागेवर दावा?
2024 च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदींसाठी नवा मतदारसंघ? मुस्लीम बहुल अशा या मतदारसंघातून मोदींना विजयी करण्याचं प्लॅनिंग
Dec 23, 2022, 08:48 PM ISTBJP Mission 2024 | आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचे मिशन 2024; पंतप्रधान मोदी देणार कानमंत्र
BJP has been preparing for Loksabha Election 2024
Dec 5, 2022, 10:30 AM ISTOpposition PM Candidate: 2024 मध्ये पीएम मोदींसमोर कोण असेल चेहरा? असा आहे Formula
पंतप्रधान मोदींना आव्हान देण्यासाठी विरोधकांची रणनिती, असा आहे फॉर्म्युला
Sep 3, 2022, 05:07 PM IST