मविआचं लोकसभा जागावाटप ठरलं, मुंबईत ठाकरे गट 'इतक्या' जागा लढवणार, शरद पवार गटाला कमी जागा
Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत महाविकास आघाडीची बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील सर्व 48 जागांबाबत चर्चा करण्यात आली. ही चर्चा सकारात्मक झाल्याचं मविआ नेत्यांनी सांगितलं.
Jan 25, 2024, 06:52 PM ISTलोकसभेचा फॉर्म्युला ठरला, 32 जागांवर भाजपचेच उमेदवार; शिंदे, दादांना किती जागा?
Lok Sabha Election 2024: भाजप राज्यात सर्वाधिक जागा लढवणार असल्याची माहिती समोर येतेय. शिंदे अन् अजित पवार गटाला किती जागा मिळणार? वाचा
Jan 16, 2024, 11:33 AM IST
Nagpur | संघ मुख्यालयात भाजप आणि संघात मॅरेथॉन बैठक, लोकसभा निवडणुकीची रणनिती
Nagpur BJP Sangha Marathon Meeting over Loksabha Election 2024
Jan 15, 2024, 06:40 PM ISTMaharastra Politics : महाराष्ट्रातही राबवणार कर्नाटक फॉर्म्युला? 'या' दोन नेत्यांची उमेदवारी धोक्यात?
BJP Formula For Candidate : वयाची सत्तरी पार केलेल्या भाजप खासदारांना आगामी लोकसभा निवडणुकीत डच्चू देण्यात येणार असल्याचं समजतंय. नेमका काय आहे हा फॉर्म्युला? पाहूया...
Jan 14, 2024, 06:54 PM ISTLoksabha Election | लोकसभेसाठी कॉंग्रेसची तयारी, पुण्यात 23 जानेवारीला कॉंग्रेसची विभागीय बैठक
Congress preparation for Lok Sabha Congress divisional meeting on January 23 in Pune
Jan 11, 2024, 01:40 PM IST'अभिनेता' मनोज बाजपेयी बनणार 'नेता', भाजपाविरोधात लोकसभा निवडणूक लढवणार?
Manoj Bajpayee Loksabha Election 2024 : चित्रपट आणि राजकारण यांचा संबंध तसा जुनाच आहे. कधी चित्रपटसृष्टीतील कलाकार राजकारणाच्या मैदानात उतरलेत. तर कधी राजकारणातली मंडळी चित्रपटात झळकलीत. सुनील दत्त, शत्रुघ्न सिन्हा, जया बच्चन, हेमा मालिनी, राज बब्बर अशी अनेक नावं राजकारणात आहेत.
Jan 5, 2024, 05:50 PM ISTपुन्हा राजकीय भूकंप? 'जानेवारीनंतर राज ठाकरे आमच्याकडे आले तर...'; ठाकरे-शिंदे युतीचे संकेत
Eknath Shinde Raj Thackeray Alliance: राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेंची भेट 28 डिसेंबर रोजी मुख्यमंत्री शिंदेंच्या मुंबईतील घरी झाली. या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांनी 40 मिनिटं चर्चा केली.
Dec 29, 2023, 03:26 PM ISTनिवडणुकांआधीच भाजपाच्या अडचणी वाढणार? अजित पवार गटाची 'ही' मागणी ठरणार कारण
Loksabha Election 2024 Ajit Pawar Group: 2023 मध्ये मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये अजित पवार गटाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला.
Dec 26, 2023, 12:50 PM IST'तुम्हाला PM व्हायचं आहे ना? हिंमत असेल तर मोदींविरुद्ध...'; BJP चं ममतांना ओपन चॅलेंज
Loksabha Election 2024: पुढील वर्षी म्हणजेच 2024 च्या मध्यात लोकसभेच्या निवडणुका पार पडतील. या निवडणुकांच्या पारर्श्वभूमीवर देशातील राजकीय वातावरण आताच तापू लागलं आहे.
Dec 23, 2023, 02:45 PM ISTमोदी विरुद्ध कोण? INDIA ला सापडलं उत्तर; 28 पैकी 16 पक्षांची 'या' नेत्याच्या नावाला पसंती
INDIA Bloc Meet In Delhi Found Face To Fight Against PM Modi: 'इंडिया' आघाडीतील 28 पैकी 16 पक्षांनी मंगळवारी नवी दिल्लीमधील अशोका हॉटेलमध्ये झालेल्या या बैठकीमधील नावाला पाठिंबा दर्शवला.
Dec 20, 2023, 11:31 AM ISTशुभेच्छा वाढदिवसाच्या, चर्चा लोकसभेची! साताऱ्यातून उदयनराजे पुन्हा लोकसभेच्या आखाड्यात?
Sharad Pawar Birthday : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना वाढदिवसानिमित्ताने अनेकांनी शुभेच्छा दिल्या. राष्ट्रवादीतून बंडखोरी करुन बाहेर पडलेल्या अजित पवारांनीही शरद पवारांना शुभेच्छा दिल्यात. मात्र त्यात लक्षवेधी ठरल्यात त्या उदयनराजे भोसलेंच्या शुभेच्छा..
Dec 12, 2023, 06:48 PM ISTMaharastra Politics : महायुतीत वादाची ठिणगी! साताऱ्यात कुणाची 'सत्ता'? जयकुमार गोरेंनी थोपटले दंड
Jaykumar Gore On Satara LokSabha Constituency : महायुतीमध्ये लोकसभा मतदारसंघाचा तिढा कायम असल्याचं चित्र आहे. आमदार जयकुमार गोरे यांनी सातारा मतदारसंघातून निवडणूक भाजपच लढवणार असल्याचा दावा केलाय.
Dec 10, 2023, 07:54 PM ISTमायावतींची मोठी घोषणा, पक्षाच्या बैठकीत उत्तराधिकारीची निवड; कोण आहे आकाश आनंद?
Mayawati Declared Succesor: मायावती यांनी लोकसभा निवडणुकांपूर्वी मोठी घोषणा केली आहे. आज झालेल्या बैठकीत त्यांनी उत्तराधिकारी घोषित केला आहे.
Dec 10, 2023, 01:52 PM ISTBeed | भाजप नेत्या पंकजा मुंडे बीडमधून लोकसभा निवडणूक लढवणार?
Beed Politics Pankaja Munde MP Loksabha Election in 2024
Dec 5, 2023, 08:40 PM IST'दम असेल तर बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या' उद्धव ठाकरेंचं आव्हान, तर भाजप म्हणतं...
Maharashtra Poliltics : धारावी पुनर्विकासासंदर्भात जाब विचारण्यासाठी धारावी ते अदानी ऑफिसपर्यंत मोर्चा काढण्याची घोषणा ठाकरे गटाने केली आहे. आपल्यासाठी नाहीतर मुंबईसाठी मोर्चा काढायचा आहे. महाशक्ती नाही तर महाजनता दाखवायची आहे, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलंय. मोर्चाचं नेतृत्व मी स्वत: करणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय.
Dec 5, 2023, 04:29 PM IST