loksabha election 2024

Loksabha Election 2024 UBT Sanjog Waghare On Shrirang Barne Remarks For Maval Election Constituency PT42S

Loksabha Election 2024: मावळमधून बारणे की वाघेरे? चर्चांना उधाण

Loksabha Election 2024 UBT Sanjog Waghare On Shrirang Barne Remarks For Maval Election Constituency

Mar 7, 2024, 12:50 PM IST

'ज्या पद्धतीने त्यांची अवहेलना सुरू आहे त्यावर...'; भाजपाबरोबरच्या युतीवरुन शिंदे गटाला राऊतांचा टोला

Loksabha Election 2024 Shinde Group Vs BJP Uddhav Thackeray Gorup Reacts: लोकसभेच्या जागावाटपाची चर्चा सुरु असतानाच भारतीय जनता पार्टी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गटातील वाद चव्हाट्यावर आला आहे.

Mar 7, 2024, 12:38 PM IST

'केसाने गळा कापू नका', शिंदे गटाचा इशारा! म्हणाले, '..तर भाजपावर कोणीच विश्वास ठेवणार नाही'

Loksabha Election 2024 Eknath Shinde Group Warns BJP: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा गट, अजित पवार गट आणि भारतीय जनता पार्टीदरम्यानच्या महायुतीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीतील जागावाटपावरुन रस्सीखेच सुरु असतानाच ही प्रतिक्रिया समोर आली आहे.

Mar 7, 2024, 12:09 PM IST

Buldhana LokSabha : प्रतापराव जाधव ठोकणार विजयाचा चौकार? की महाविकास आघाडीचा 'निर्धार' पक्का?

Buldhana LokSabha Constituency : विदर्भातील बुलढाणा लोकसभा मतदारसंघात अजूनही राजकीय वातावरण तापलेलं नाही. सध्या तरी ठंडा ठंडा कुल कुल असंच चित्र दिसतंय. आगामी लोकसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना इथं रंगणाराय. नेमकं काय असेल इथलं चित्र?

Mar 7, 2024, 08:11 AM IST

'...तर 2026 ला देश कर्जात बुडेल, जगण्यासाठी दारुडा जसा..'; मोदींचा उल्लेख करत आंबेडकरांचा टोला

Loksabha Election 2024: आमचा कुठल्याही धर्माला विरोध नसला तरी धर्माच्या राजकारणाला मात्र विरोध आहे, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. "मी खोटं बोलत असेल तर मला खोडून दाखवा असं माझं भाजपाला आव्हान आहे," असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

Mar 7, 2024, 08:08 AM IST

Lok Sabha 2024 : महायुतीतील जागावाटपाचा तिढा कायम, 9 तारखेला दिल्ली पुन्हा खलबतं

Lok Sabha 2024 : मार्च महिन्यातील दुसऱ्या आठवड्यात लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. मात्र महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरुन जोरदार रस्सीखेच सुरुच आहे. मुंबईत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्त्वात झालेली बैठकीही फिसकटली आहे. 

Mar 7, 2024, 07:43 AM IST

लोकसभा जागावाटपाबाबत देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं,' योग्य सन्मानाप्रमाणे...'

लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर उमेदवार निश्चित करण्यासाठी आज (6 मार्च) रात्री बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत भाजपकडून राज्यातील उमेदवारांवर शिक्कामोर्तब करण्यात येणार असल्याचे बोललं जात आहे. 

Mar 6, 2024, 08:46 PM IST

Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं पंतप्रधान मोदींना पत्र; पाहा काय आहे कारण

Raj Thackeray's letter to PM Modi : राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे. कामगारांच्या पिळवणुकीचादेखील उल्लेख करत राज ठाकरे यांनी कारवाईची मागणी केलीये. 

Mar 6, 2024, 08:30 PM IST

शिरुर मतदारसंघात कोणाची हवा? अमोल कोल्हेंविरोधात शिंदे गट की अजितदादा गट लढणार

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागलेत. युती, आघाड्यांचे डाव राजकीय पटलावर मांडले जातायत.. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघातील राजकीय स्थितीचा आढावा घेणारी नवी सिरीज झी २४ तास सुरू करतंय.. कोण होणार पंतप्रधान? या मालिकेची सुरूवात करतोय ती शिरूरपासून. वाचा इथं कसा रंगतोय हाय व्होल्टेज राजकीय ड्रामा.

Mar 6, 2024, 08:11 PM IST