loksabha election 2024

BJP Candidate List : पंकजा मुंडेंसह 'या' 5 महिलांना लोकसभेची उमेदवारी

भाजपकडून जाहीर झालेल्या 20 उमेदवारांच्या यादीत 5 महिला उमेदवारांना तिकीट मिळालं आहे.

Mar 13, 2024, 09:25 PM IST

Piyush Goyal : भाजपच्या सर्वात सुरक्षित मतदारसंघातून पियुष गोयल यांना उमेदवारी, 'या' कारणांनी गोपाळ शेट्टींचा पत्ता कट

अखेर पियुष गोयल यांना मुंबई उत्तर मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यामुळे सध्याचे विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. 

Mar 13, 2024, 08:37 PM IST

पंकजा मुंडेंचा वनवास संपला, लोकसभा निवडणुकीसाठी 'या' मतदारसंघातून उमेदवारी जाहीर

BJP Candidates List For Lok Sabha 2024: गेल्या पाच वर्षापासून वनवास सहन करणाऱ्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना बीड लोकसभेच्या जागेसाठी भाजपने उमेदवारी दिली आहे.

Mar 13, 2024, 07:14 PM IST

Rahul Gandhi : धुळ्यात भारत जोडो न्याय यात्रेचे भव्य स्वागत; महिलांसाठी काँग्रेस उचलणार ऐतिहासिक पाऊल

Rahul Gandhi In Dhule : आज धुळ्यातील महिला न्याय हक्क परिषदेच्या निमित्ताने नारी शक्तीसाठी पाच गॅरंटी जाहीर करण्यात आल्या आहेत. 

Mar 13, 2024, 06:06 PM IST

'अजित पवारांनी नीच पातळी गाठली,' विजय शिवतारेंचे गंभीर आरोप, 'हा ब्रम्हराक्षस आम्हीच...'

Vijay Shivtare on Ajit Pawar: बारामती लोकसभा (Baramati LokSabha) मतदारसंघावरुन शिंदे गट आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आमने-सामने आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने इशारा दिल्यानंतरही विजय शिवतारे यांनी गंभीर आरोप केले आहेत. तसंच बारामती लोकसभा लढणार असल्याचं जाहीर केलंआहे. 

 

Mar 13, 2024, 02:32 PM IST

महायुतीला धक्का! विजय शिवतारे बारामती लोकसभा लढण्यावर ठाम, म्हणाले 'कोणाच्या बापाची...'

बारामतीत महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. याचं कारण विजय शिवतारे यांनी बारामतीमधून लोकसभा निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. 

Mar 13, 2024, 12:55 PM IST

शिंदेंच्या मुलाला पाडणार? अजित पवार गटाकडून 'टप्प्यात कार्यक्रम'? म्हणाले, 'कोणाला वाटत असेल..'

Loksabha Election 2024 Ajit Pawar Group Vs Eknath Shinde Group: राज्यामध्ये जागावाटपावरुन वाद सुरु असतानाच महायुतीमधील एकनाथ शिंदे गट आणि अजित पवार गट आमने-सामने आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

Mar 13, 2024, 08:53 AM IST

जवळपास ठरलंच! देशात कोणाची सत्ता? निवडणूक निकालाआधी पाहा Cvoter चा अचूक ओपिनीयन पोल

Loksabha Election 2024 : देशातील लोकसभा निवडणूक जाहीर होणार असतानाच आता सर्वांचं लक्ष लागून राहिलेला एबीपी सीवोटर ओपिनियन पोल जारी करण्यात आला आहे. 

 

Mar 13, 2024, 07:32 AM IST

आताची मोठी बातमी! राज्यात महायुतीचा जागावाटप फॉर्म्युला तयार, भाजपला सर्वाधिक जागा

Loksabha 2024 : राज्यात महायुतीचा जागावाटप फॅार्मुला ठरला असल्याची माहिती समोर आली आहे.  48 जागांपैकी भाजप सर्वाधिक जागा लढवणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मान राखत त्यांना दोन मतदारसंघातील बदल सूचवत एकूण 13 जागा दिल्या जाणार आहेत.

Mar 12, 2024, 09:50 PM IST