lok sabha election 2019

PM Narendra Modi Rally Have Not Spoken About Ram Mandir PT4M41S

अयोध्या | पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राम मंदिराचा मुद्दा टाळला

अयोध्या | पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राम मंदिराचा मुद्दा टाळला

May 1, 2019, 06:10 PM IST

मोदींचा फुगा तीन वर्षांतच फोडला - राहुल गांधी

मोदी काँग्रेसमुक्त भारताची घोषणा देत होते, मात्र तीन वर्षांतच आम्ही त्यांचा फुगा फोडला आहे. आता मोदींमध्ये दम राहिलेला नाही, अशा शब्दांत राहुल गांधी यांनी मोदींवर जोरदार हल्लाबोल केला आहे.  

May 1, 2019, 05:41 PM IST

आम्हाला जिंकणे शक्य नसेल तर किमान भाजपच्या उमेदवारांना तरी पाडू- प्रियंका गांधी

कोणताही राजकीय पक्ष फक्त जिंकण्यासाठी राजकारण करत नाही.

May 1, 2019, 05:37 PM IST

मोदी व्यासपीठावर घोषणा देत असताना नितीश कुमारांची चुप्पी

यावेळी व्यासपीठावर उपस्थित असणारे इतर नेतेही मोदींपाठोपाठ जोरजोरात घोषणा देत होते.

May 1, 2019, 03:25 PM IST

तेज बहादूर यादव यांचा उमेदवारी अर्ज रद्द, सपा-बसपाला झटका

यानंतर शालिनी यादव या समाजवादी पक्षाकडून निवडणुकीच्या मैदानात मोदींना टक्कर देणार आहेत

May 1, 2019, 02:24 PM IST

VIDEO : 'घरात घुसून मारणार, गोळीला प्रत्यूत्तर गोळीनंच', अयोध्येत पंतप्रधान मोदी

पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी अयोध्येत चोख बंदोबस्त

May 1, 2019, 12:03 PM IST

कल्याणमध्ये मतदानानंतर ३२३ ईव्हीएम तब्बल २३ तास गायब

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि राज्य मंत्रिमंडळातील कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांचा मुलगा डॉक्टर श्रीकांत शिंदे या मतदार संघातून निवडणूक लढत आहे

May 1, 2019, 08:47 AM IST

मोदींनी यांच्यासाठी देशाला कर्जाच्या संकटात लोटले - काँग्रेस

 उद्योगपती मित्रांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला कर्जाच्या संकटात लोटल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. 

Apr 30, 2019, 09:23 PM IST

...तर शरद पवारही पंतप्रधान बनायला तयार - माजिद मेमन

शरद पवारांच्या मनात नेमकं काय ?

Apr 30, 2019, 08:48 PM IST

पोलिसांनो, मतदानादरम्यान तुमच्या कर्तव्यदक्षतेला सलाम

राज्यातील ४८ मतदारसंघात लोकसभेच्या रणसंग्रामाची सांगता झाली.

Apr 30, 2019, 08:35 PM IST

मतदान केंद्रांवर मोबाईलबंदी फक्त कागदावरच?

मतदानकेंद्रात मतदान करतानाचं मोबाईल शूटिंग

Apr 30, 2019, 08:10 PM IST
PT2M34S

९१ व्या वर्षी सुलोचना दीदींचा मतदानाचा उत्साह

loksabha election 2019 | ९१ व्या वर्षी सुलोचना दीदींचा मतदानाचा उत्साह

Apr 30, 2019, 06:08 PM IST
 Center issue Notice To Rahul Gandhi On Citizenship Status PT2M7S

नागरिकत्वाच्या मुद्यावर राहुल गांधींना गृहमंत्रालयाची नोटीस

नागरिकत्वाच्या मुद्यावर राहुल गांधींना गृहमंत्रालयाची नोटीस

Apr 30, 2019, 05:30 PM IST

भाजपची निवडणुकीच्या पुढच्या ३ टप्प्यांमध्ये खरी लढाई

आतापर्यंत ४ टप्प्यातील मतदान पूर्ण

Apr 30, 2019, 03:22 PM IST

आचारसंहिता उल्लंघन प्रकरणी पंतप्रधान मोदी, अमित शाह यांच्यावर कारवाई होणार?

पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांनी जवानांच्या आणि शहिदांच्या नावावर मतं मागितल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय

Apr 30, 2019, 11:13 AM IST