कोरोना संकट : लोकांना शाळेत डांबून ठेवले, न्यायालयाची सुमोटो याचिका
लोकांना महापालिका शाळेत डांबून ठेवल्या प्रकरणी औरंगाबाद खंडपीठाने सुमोटो याचिका दाखल करुन घेतली आहे.
Apr 4, 2020, 01:25 PM IST…तर ‘अशा’ लोकांना जागेवर गोळ्या घालून ठार केले पाहिजे - राज ठाकरे
रोग्य यंत्रणांवर, पोलिसांवर हल्ले करणारी अवलाद ठेचून काढली पाहीजे, असे राज ठाकरे म्हणालेत.
Apr 4, 2020, 01:03 PM ISTडॉक्टर, पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना फोडून काढा - राज ठाकरे
कोरोनाचे मोठ संकट ओढवलेले असताना या काळात डॉक्टर, नर्स, पोलीस आणि सरकारी यंत्रणा चांगले काम करत आहे.
Apr 4, 2020, 12:14 PM ISTकृपा करुन लॉकडाऊन पाळा, अन्यथा आर्थिक संकट - राज ठाकरे
'लॉकडाउनची शिस्त पाळली गेली पाहिजे. ही शिस्त तुम्हा पाळली नाही तर राज्यावर आर्थिक संकट उभे राहील.'
Apr 4, 2020, 11:36 AM ISTजनता कर्फ्यूमुळे वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी पोहचू शकली नाही 'ही' अभिनेत्री
वडील, जनता कर्फ्यू, लॉकडाऊन आणि बरचं काही...
Apr 4, 2020, 11:07 AM IST
कोरोनाचे संकट । राज्यातील लॉकडाऊन वाढण्याचे आरोग्य मंत्र्यांचे स्पष्ट संकेत
लॉकडाऊनचा कालावधी काही आठवड्यांसाठी वाढवला जाऊ शकतो.
Apr 4, 2020, 11:06 AM ISTरत्नागिरीत कोरोनाचा दुसरा रुग्ण, आरोग्य यंत्रणा हाय अलर्टवर
रत्नागिरी शहरानजिकच्या राजीवडा येथे कोरोनाचा रुग्ण आढळला आहे.
Apr 4, 2020, 10:09 AM ISTकोरोना चाचणी : सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारकडे अहवाल मागितला
देशात कोरोनाच्या संकटाचे ढग गडद होत चालले आहे. कोरोनाचा वाढता फैलाव यामुळे अनेक जण चिंतेत पडले आहेत.
Apr 4, 2020, 09:28 AM ISTलॉकडाऊननंतरही एअर इंडिया करणार नाही तिकिटांची विक्री
एअर इंडियाचा मोठा निर्णय
Apr 4, 2020, 09:06 AM ISTकोरोनाचे संकट : कर्तव्यावर असताना मृत्यू झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला ५० लाख रुपये
कर्तव्य बजावताना पोलीस दलातल्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्याचा ‘कोरोना’मुळे मृत्यू झाला तर त्यांच्या कुटुंबाला ५० लाख रुपये सानुग्रह अनुदान.
Apr 4, 2020, 08:44 AM ISTकोरोनाविरुद्ध लढण्यासाठी राज्य सरकारकडून डिजिटल प्रणालीचा वापर
महाराष्ट्र राज्यात कोरोना विषाणूचा फैलाव सुरुच आहे. रुग्णांची संख्या ५००च्या घरात पोहोचण्याची शक्यता आहे.
Apr 4, 2020, 08:16 AM ISTराज्यात ५० कोरोनाबाधित रुग्ण उपचारानंतर ठणठणीत, बाधितांची संख्या ४९०
आतापर्यंत ५० करोना बाधित रुग्णांना बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
Apr 4, 2020, 07:36 AM ISTकोरोनामुळे दुसऱ्या महायुद्धानंतर पहिल्यांदाच पृथ्वीवर इतकी शुद्ध हवा
कोरोनाचा असाही एक परिणाम
Apr 3, 2020, 05:17 PM ISTपुणे | मागणी घटल्यानं शेतमालाला कवडीमोल भाव
पुणे | मागणी घटल्यानं शेतमालाला कवडीमोल भाव
Apr 3, 2020, 04:30 PM IST