कोरोनाच्या भीतीने रुग्णालयाच्या इमारतीवरून मारली उडी
या रुग्णाच्या कोरोना टेस्टचा अहवाल आला नव्हता.
Apr 5, 2020, 02:45 PM ISTमोठी बातमी: साकीनाका झोपडपट्टीत कोरोनाचा रुग्ण; मरकज कनेक्शन उघड
असल्यास मुंबईतील कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्याप्रमाणावर वाढण्याची भीती आहे.
Apr 5, 2020, 12:59 PM ISTCoronavirus: पाकिस्तानकडून एअर इंडियाच्या पाठीवर शाबासकीची थाप
कोरोनासारख्या आपत्तीच्या काळात अविरतपणे कार्य करणाऱ्या एअर इंडियाच्या कार्याला पाकिस्तानने सलाम केला आहे.
Apr 5, 2020, 12:01 PM IST
आनंदाची बातमी! अखेर स्पेनमध्ये कोरोनाच्या साथीला उतार
२६ मार्चनंतर शनिवारी पहिल्यांदाच स्पेनमध्ये कोरोनाच्या नव्या रुग्णांचे प्रमाण घटताना दिसले.
Apr 5, 2020, 11:07 AM IST
कोरोना : माजी मंत्र्यांकडूनच संचारबंदीचे आदेश धाब्यावर
दोन मंत्र्यांनी मोडले नियम
Apr 5, 2020, 10:39 AM ISTVIDEO: देव पावला! कोट्यवधी रुपये खर्च करून जमले नाही 'ते' लॉकडाऊनने साधले
लॉकडाऊनमुळे सध्या हे चित्र पूर्णपणे पालटल्याचे दिसत आहे.
Apr 5, 2020, 10:11 AM ISTआमच्याकडे पैसेच उरलेले नाहीत; लॉकडाऊनमुळे नाशिकमधील वेश्यांची होरपळ
लॉकडाऊनमुळे या महिलांचा दैनंदिन रोजगार बंद झाला आहे.
Apr 5, 2020, 09:18 AM ISTमोदीजी, अमेरिकेसाठी एवढं करा, डोनाल्ड ट्रम्प यांची विनंती
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारताने अनेक औषधांच्या निर्यातीवर बंदी घातली आहे.
Apr 5, 2020, 08:39 AM ISTधावणं विसरलेली मुंबापुरी | लॉकडाऊनमध्ये अशी दिसतेय...
धावणं विसरलेली मुंबापुरी | लॉकडाऊनमध्ये अशी दिसतेय...
Apr 4, 2020, 11:05 PM IST१५ एप्रिलपासून रेल्वे सेवा सुरु होणार का? पाहा रेल्वे मंत्रालयाने काय दिलं उत्तर
रेल्वे सेवा कधी सुरु होणार?
Apr 4, 2020, 05:52 PM ISTलॉकडाऊनमध्ये साईचरणी एक कोटींहून अधिक देणगी
17 मार्चपासून साईबाबा मंदिर भक्तांना दर्शनासाठी बंद करण्यात आलं आहे.
Apr 4, 2020, 04:50 PM ISTकोरोनाशी लढण्यासाठी पोलिसांना आता नवे सुरक्षा कवच - गृहमंत्री
पोलिसांना (Mumbai Police) कोरोनाशी (Coronavirus) लढण्यासाठी आता नवे सुरक्षा कवच मिळणार आहे.
Apr 4, 2020, 03:55 PM ISTखबरदार ! पाच पेक्षा अधिक लोक प्रार्थना, पूजा, नमाजला आले तर कारवाई
कोरोनाचा प्रार्दुभाव होण्याच्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे आता अधिक कडक पावले राज्य सरकारकडून उचलण्यास सुरुवात झाली आहे.
Apr 4, 2020, 03:28 PM ISTकोरोनाचे संकट : राज्यात कोरोनाबाधितांची संख्या ५३७ वर
कोरोनाचे संकट कायम अधिक गडद होताना दिसून येत आहे. काल कोरोना बाधितांचा आकडा ४९० च्या घरात होता.
Apr 4, 2020, 03:00 PM IST