कोल्हापूर । अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्यांनाच पेट्रोल-डिझेल
कोल्हापूर येथे अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्यांनाच पेट्रोल-डिझेल
Apr 3, 2020, 04:25 PM ISTमुंबई । सांताक्रुझ येथे मरकजला गेलेले २० जण क्वारंटाईन
मुंबईत सांताक्रुझ येथे मरकजला गेलेले २० जण क्वारंटाईन
Apr 3, 2020, 04:00 PM ISTदहिसर | लॉकडाऊनमुळे रोजंदारीवर काम करणाऱ्यांचे हाल
दहिसर | लॉकडाऊनमुळे रोजंदारीवर काम करणाऱ्यांचे हाल
Apr 3, 2020, 03:45 PM ISTCoronavirus : लॉकडाऊनमुळे ५०० किमीचा प्रवास केलेल्या तरूणाचा मृत्यू
लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका गरीबांना
Apr 3, 2020, 02:38 PM ISTमुलाने वडिलांविरोधात केला FIR दाखल, 'पपा करायचे लॉकडाऊनचे वारंवार उल्लंघन'
दिल्लीच्या वसंत कुंज भागात एका मुलाने लॉकडाऊन उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली आपल्या वडिलांविरुध्द तक्रार दाखल केली आहे. .
Apr 3, 2020, 02:18 PM IST#Lockdown :घरातील कामं करताना रितेश काय म्हणतोय ऐकलं का?
Coronavirus कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असल्याचं लक्षात येताच भारतातही लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. महाराष्ट्रात तो काही दिवस आधीच जाहीर करण्यात आला होता. सावधगिरीचा इशारा म्हणून घेतल्या जाणाऱ्या या सर्व निर्णयांमध्ये सेलिब्रिटी मंडळींचीही अनोखी साथ मिळत आहे.
Apr 3, 2020, 01:05 PM ISTकोरोनाचे देशात ५६ मृत्यू तर २ हजार ३०१ जणांना लागण
कोरोनाचे देशभरात ५६ बळी, तर २ हजार ३०१ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
Apr 3, 2020, 12:56 PM IST'त्या' कामगारांच्या मदतीला धावला 'भाईजान'; तुम्हालाही वाटेल त्याचा अभिमान
गरजू व्यक्तींच्या मदतीसाठीसुद्धा अनेक हात पुढे सरसावले
Apr 3, 2020, 12:40 PM ISTकोरोनाचे संकट : औरंगाबादेत मास्क न लावल्याने तीन जणांविरोधात गुन्हा
मास्क न लावता इतरांना धोका निर्माण करणाऱ्या तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Apr 3, 2020, 12:16 PM ISTधार्मिक झुंडीने देशाला ३८० कोरोनाग्रस्तांचा दिला ‘नजराणा’, शिवसेनेची 'सामना'तून टीका
देशात आणि राज्यात कोरोनाचे संकट आहे. संपूर्ण देश कोरोनाच्या सावटाखाली आहे,असे असताना दिल्लीत धार्मिक कार्यक्रम झाला कसा?
Apr 3, 2020, 11:40 AM ISTदीपिका पदुकोणने रणवीरला अशा अवस्थेत केलं कैद
कुटुंबासोबत वेळ घालवण्यात कलाकार व्यस्त
Apr 3, 2020, 10:25 AM ISTमुंबईत बेस्ट कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण, इतर कर्मचारी १४ दिवस क्वारंटाईन
कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
Apr 3, 2020, 10:12 AM ISTमिरजमध्ये होणार कोरोना व्हायरस टेस्ट, पुणे NIV कडून प्रयोगशाळेला मान्यता
सांगलीतील मिरज येथे आजपासून कोरोना व्हायरसची तपासणी केली जाणार आहे.
Apr 3, 2020, 09:13 AM ISTमुंबईत धारावीत आणखी एक कोरोनाचा रुग्ण, डॉक्टरलाच लागण
कोरोनाचे संकट अर्ध्या मुंबई शहारावर आहे. कोरोना आता झोपडपट्टीत शिरल्याने आरोग्य यंत्रणेवर अधिक ताण येणार आहे.
Apr 3, 2020, 07:57 AM IST