मोठी बातमी: धारावीत काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण
हा व्यक्ती वरळीमध्ये वास्तव्याला आहे. मात्र, त्याची ड्युटी धारावी परिसरात होती.
Apr 2, 2020, 01:06 PM ISTपांडू म्हणतोय, घरीच राहून एकमेकांची काळजी घ्या आणि सूचनांचं पालन करा
अभिनेता प्रल्हाद कुडतरकर क्वारंटाईन मध्ये काय करतोय...
Apr 2, 2020, 12:54 PM ISTलज्जास्पद! पाकच्या अधिकाऱ्यांनी गरिबांच्या मदतीसाठी देण्यात आलेल्या वस्तू विकल्या
सरकारने या संकटाच्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी देशभरात सर्वत्र जीवनावश्यक वस्तू आणि औषधांचा साठा पाठवला आहे.
Apr 2, 2020, 12:40 PM ISTकोरोनाचे संकट । राज्यात काही ठिकाणी संचारबंदी, सोशल डिस्टन्सिंगचे तीनतेरा
राज्यात कोरोनाचे संकट वाढत आहे. कोरोनाचे संकट दूर राहण्यासाठी संचारबंदी आणि लॉकडाऊन करण्यात आले आहे.
Apr 2, 2020, 12:37 PM ISTकरायला गेलो एक, झालं एक; बॉलिवूड अभिनेता चांगलाच फसला
कलाविश्वातील सेलिब्रिटींच्या जीवनात मात्र सध्या बऱ्याच घडामोडी घडत आहेत.
Apr 2, 2020, 12:34 PM IST
Lockdown: 'कारखाने सुरु करा अन्यथा चीन आपली आंतरराष्ट्रीय बाजारपेठ बळकावेल'
भारत हा जगातील प्रमुख औषध उत्पादक देशांपैकी एक आहे. त्यामुळे भारतीय निर्यातीवरील निर्बंध कायम राहिले तर चीन ही बाजारपेठ हस्तगत करेल.
Apr 2, 2020, 11:37 AM ISTकोरोनाचे संकट । नरेंद्र महाराज ट्रस्टकडून ५० लाखांची मुख्यमंत्री सहाय्य निधीला मदत
राज्यात कोरोना विषाणूचे संकट वाढत आहे. राज्य शासनाकडून करण्यात आलेल्या आवाहनाला प्रतिसाद मिळत आहे.
Apr 2, 2020, 11:29 AM ISTबुलडाण्यात कोरोनाचा रुग्ण वाढला, रुग्ण संख्या पाचवर
कोरोनाचे संकट थांबण्याचे नाव घेत नाही. बुलडाणा जिल्ह्यात कोरोना रुग्णात आणखी एकाची भर पडली आहे.
Apr 2, 2020, 10:55 AM ISTमोठी बातमी: कांजूरमार्गमध्ये कोरोनाचा रुग्ण; पोलिसांकडून नेहरूनगर सील
हा व्यक्ती लालबाग येथील एका दुकानात कामाला होता. तो आणि त्याची पत्नी असे दोघेचजण घरात असतात.
Apr 2, 2020, 10:36 AM ISTकोरोनाचा धोका वाढला, रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा कालावधी चार दिवसांवर !
कोरोनाचे संकट दिवसागणिक वाढत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या पाच दिवसात दररोज सरासरी १७.४ टक्के कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत.
Apr 2, 2020, 10:15 AM ISTकोरोनाग्रस्तांची संख्या वाढल्यामुळे सरकार 'हा' मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
ज्यांना उपचारांची अत्यंत गरज आहे अशांनाच रुग्णालयात भरती केले जाईल.
Apr 2, 2020, 09:56 AM ISTकोरोना लॉकडाऊन : लातूरमध्ये मॉर्निंग वॉक करणाऱ्यांवर गुन्हा दाखल
लातूर शहरात मॉर्निंग वॉकला निघालेल्या ७० ते ८० जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
Apr 2, 2020, 09:50 AM ISTनौदलांच्या जवानांची कमाल; अवघ्या हजार रुपयांत बनवली टेम्प्रेचर गन
बाजारपेठेत उपलब्ध असणाऱ्या टेम्प्रेचर गनच्या किंमती खूपच जास्त आहेत.
Apr 2, 2020, 09:04 AM ISTजळगावात कोरोनाचा दुसरा रुग्ण, एकाच कुटुंबातील १४ जण क्वारंटाईन
जळगावात बुधवारी रात्रीआणखी ६० वर्षीय कोरोना संशयित रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे.
Apr 2, 2020, 08:55 AM ISTकोरोनाचे संकट : मुंबईत कोरोनाग्रस्तांची संख्या अधिक वाढण्याची शक्यता
मुंबई आतापर्यंत एकूण १६२ रुग्ण आढळले असून त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली आहे.
Apr 2, 2020, 08:14 AM IST