कोरोनाचे संकट : देशात १८३४ जण बाधित तर १४४ जण कोरोनामुक्त
कोरोनाचे संकट वाढत आहे. दिल्लीत धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्यांना काहींन कोरोनाची लागण झाली आहे.
Apr 2, 2020, 07:49 AM ISTतबलिगी जमातीच्या लोकांचं डॉक्टरांशी असभ्य वर्तन, अंगावर थुंकले
तबलिगी जमातीच्या लोकांमध्ये काहींना कोरोनाची लागण झाली आहे.
Apr 2, 2020, 07:13 AM ISTमुंबई l लॉकडाऊनमध्ये लोकांची गर्दी कमी होताना दिसत नाही.
मुंबई l लॉकडाऊनमध्ये लोकांची गर्दी कमी होताना दिसत नाही.
Apr 1, 2020, 07:05 PM ISTलॉकडाऊनमुळेच वाचले हे ११ देश, भारतात पालन होणं गरजेचं
लॉकडाऊनमुळे आज वाचले हे ११ देश
Apr 1, 2020, 06:31 PM ISTकोरोनामुळे मृत्यू झाल्यास सफाई कामगार, डॉक्टर आणि परिचाराकांना १ कोटीची नुकसान भरपाई
सरकारी आणि खासगी दोन्ही सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी हा नियम लागू असेल.
Apr 1, 2020, 03:54 PM ISTकोरोनाचा सामना : रत्नागिरी जिल्ह्यात ७५० जण होम क्वारंटाईन
रत्नागिरी जिल्ह्या कोरोनाचा सामना करण्यासाठी सज्ज झाला आहे.
Apr 1, 2020, 03:43 PM ISTटाटांनंतर आणखी एक दानशूर सरकारच्या मदतीला; ११२५ कोटीचा खजिना केला रिता
या पैशांमुळे मानवजातीला कोरोनापासून वाचवण्यासाठी निष्ठेने कार्य करणाऱ्या आरोग्य यंत्रणेला मदत होईल
Apr 1, 2020, 03:03 PM ISTLOCKDOWN : रस्त्यावर फिरणाऱ्यांना अभिनेत्री म्हणते, 'काय रे एsss ... लग्न आहे का?'
पाहा, घराच्या गॅलरीतूनच तिने त्यांना रोखलं....
Apr 1, 2020, 02:50 PM IST
दिल्ली कार्यक्रम : कोरोनाचा होतोय फैलाव, आयोजक मौलानासह सहा जणांवर गुन्हे दाखल
निजामुद्दीनमधल्या तबलिगी जमातच्या कार्यक्रमाने दिल्ली हादरली. या कार्यक्रमाने तर अनेकांना कोरोना झाल्याचे पुढे आले. तर काही जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे आयोजक मौलानासह सहा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, मौलाना साद हे २८ मार्चपासून गायब आहेत.
Apr 1, 2020, 02:34 PM ISTभाजी खरेदीसाठी गर्दी करणं बंद करावं, अन्यथा खैर नाही - उपमुख्यमंत्री
बेजबाबदारपणा दाखवणाऱ्यांना आणि नियम मोडणाऱ्यांना अजित पवारांचा इशारा
Apr 1, 2020, 01:59 PM ISTCorona Lockdown : पुढ्यातील अन्नाचीही किंमत कळली; जान्हवी कपूरची भावूक पोस्ट
अत्यावश्यक सेवा वगळता बहुतांश विभागांतील व्यवहार ठप्प झाले.
Apr 1, 2020, 01:10 PM ISTCoronaviurs: पाकिस्तानामध्ये हिंदू-ख्रिश्चनांशी दुजाभाव; अन्नधान्य देण्यास अधिकाऱ्यांचा नकार
सरकारी अधिकाऱ्यांकडून इतरांना रेशनचे धान्य दिले जाते. आम्हाला अन्नधान्य पुरवले जात नाही.
Apr 1, 2020, 12:52 PM ISTकोरोनाचे सावट : पुण्यात दिल्लीतून आलेत १३० जण, ६० जणांना क्वारंटाईन
दिल्लीतील धार्मिक सभेत सहभागी झालेल्या अनेकांची महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात भटकंती सुरु आहे.
Apr 1, 2020, 12:24 PM ISTदिल्लीच्या सरकारी रुग्णालयांमध्ये कोरोनाचा शिरकाव; तीन डॉक्टरांना विषाणूची लागण
त्यामुळे आता दिल्लीतील यंत्रणा कमालीच्या सतर्क झाल्या आहेत.
Apr 1, 2020, 12:10 PM IST