कल्याण | रस्त्यावर काढायला लावल्या बेडुकउड्या
Kalyan Police To People Moving Out For No Reason In Lockdown
May 2, 2020, 08:00 PM ISTमहिला जनधन खातेधारकांसाठी महत्वाची बातमी
महिला जनधन खातेधारकांना दरमहा ५०० रुपये मदतीची घोषणा
May 2, 2020, 07:03 PM ISTलॉकडाऊनमुळे क्रिकेट बंद, तरी टीम इंडिया पहिल्या क्रमांकावरून तिसऱ्या क्रमांकावर का गेली?
कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी बहुतेक देशांमध्ये लॉकडाऊन सुरू आहे.
May 2, 2020, 06:45 PM ISTआपल्या जिल्ह्यात जाण्यासाठी असा भरा ऑनलाईन अर्ज
लॉकडाऊनमुळे दुसऱ्या जिल्ह्यात अडकलेल्यांना राज्यातल्या आपल्या जिल्ह्यात आता जाता येणार आहे.
May 2, 2020, 05:27 PM IST'लॉकडाउनच्या काळात दारुची दुकानं सुरु ठेवणं विनाशकारी'
राज्य सरकारच्या निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे
May 2, 2020, 05:08 PM IST'केवळ मोदींवर टीका करण्यासाठी IFSC केंद्राचे राजकारण'
आज जे लोक गळे काढून ओरडत आहेत, ते 2007 ते 2014 या काळात सत्तेत होते.
May 2, 2020, 03:33 PM ISTलॉकडाऊन कालावधीत ५१ हजार वाहने जप्त
राज्यात ५१ हजार वाहने जप्त करण्यात आली आहेत.
May 2, 2020, 03:27 PM ISTनाशिकमधून उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशात मजूर विशेष रेल्वेने रवाना
कोरोना विषाणूच्या प्रसारामुळे संचारबंदी आणि लॉकडाऊन जाहीर कण्यात आले. त्यामुळे अनेकांचा खोळंबा झाला. काही जण अडकलेत. अडकलेल्या उत्तरप्रदेशच्या प्रवाशांना विशेष गाडीने रवाना करण्यात आले. नाशिकरोड रेल्वे स्थानकावरुन उत्तर प्रदेशचे ८४५ लोक रवाना झालेत.
May 2, 2020, 03:07 PM ISTIFSC गुजरातमध्ये गेले तर मुंबईतून केंद्राला जाणारा कर रोखू; शिवसेना खासदाराचा इशारा
खासदार राहुल शेवाळे यांचा केंद्र सरकारला थेट इशारा
May 2, 2020, 03:03 PM ISTपनवेल मार्केट येथे खरेदीसाठी मोठी गर्दी, लॉकडाऊनचा फज्जा
लॉकडाऊनचा नियम धाब्यात बसवून पनवेल मार्केटमध्ये खरेदीसाठी आज पुन्हा गर्दी दिसन येत आहे.
May 2, 2020, 02:34 PM ISTनरेंद्राचार्य महाराज संस्थानतर्फे पंतप्रधान निधीला ५२ लाखांची मदत
नरेंद्राचार्य महाराज संस्थानने पंतप्रधान साहयता निधीला ५२ लाख रुपयांचा निधी गुरुवारी दिला.
May 2, 2020, 01:27 PM ISTIFSC केंद्र मुंबईतून गुजरातला नेण्याचा निर्णय केंद्राने परस्पर घेतला- सुभाष देसाई
मुंबईसारख्या आर्थिक सोयी देशात इतरत्र कुठेच नाहीत.
May 2, 2020, 01:14 PM ISTकोरोना संकट । औरंगाबादेत कडक संचारबंदी, शहर विषम तारखेला बंद
कोरोनाचा धोका कायम असल्याचे दिसून येत आहे. कोरोनाचे २३ नवे रुग्ण सापडले आहे.
May 2, 2020, 12:55 PM IST'बांधकाम उद्योजकांनी ना नफा, ना तोटा तत्त्वावर घरं विकून टाकावीत'
लॉकडाऊमुळे पुढील काही काळ तरी घरांची खरेदी होणार नाही. या काळात बांधकाम व्यावसायिकांना प्रकल्पासाठी घेतलेल्या कर्जावर व्याज भरत राहावे लागेल.
May 2, 2020, 12:05 PM ISTपालघर गडचिंचले हत्याकांडातील एक आरोपी कोरोना बाधित
पालघर जिल्ह्यात गडचिंचले येथे झालेल्या साधूंच्या हत्याकांडातील एका आरोपीला कोरोनाची बाधा झाल्याचे उघडकीस आले आहे.
May 2, 2020, 11:26 AM IST