lockdown

औरंगाबाद, अमरावतीत कोरोना रुग्णांचा आकडा वाढला

 कोरोना बाधितांचा आकडा कमी होण्याऐवजी वाढत असल्याचे अमरावती, औरंगाबाद आणि हिंगोली येथे दिसून येत आहे. 

May 5, 2020, 08:59 AM IST

मुंबईत 'या' भागात पुढील आठ दिवस १०० टक्के लॉकडाऊन

वरळी आणि डिलाईल रोडवरील बीडीडी चाळ पुढील आठ दिवस १०० टक्के लॉकडाऊन करण्यात येणार आहे. 

May 5, 2020, 08:27 AM IST
Pune People On Road During Lock Down.mp4 PT2M5S

पुणे । रहदारीसाठी ९७ टक्के भाग खुला

Pune People On Road During Lock Down.mp4

May 5, 2020, 08:05 AM IST

सूरतमध्ये मजुरांकडून पोलिसांवर दगडफेक, हल्ल्यानंतर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या

 सूरतमध्ये  मजुरांनी पोलिसांवर तुफान दगडफेक केली. तसेच गाड्यांचीही तोडफोडही केली.  

May 5, 2020, 07:54 AM IST

'पोत्यातून पैसे वाटत फिरायला मी कोणी रॉबिन हूड नव्हे'

त्याने एक महत्त्वाचा खुलासा केला.

May 5, 2020, 07:35 AM IST

परप्रांतीय मजुरांची पुण्यात मोठी गर्दी, पोलिसांचा सौम्य लाठीमार

पुणे येथील वारजे पुलाखाली परप्रांतीय कामगारांनी गर्दी केली होती. त्यामुळे काहीशी गोंधळाची स्थिती निर्माण झाली. 

May 5, 2020, 07:32 AM IST

एसटीच्या ‘स्मार्ट कार्ड’ योजनेला १५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाच्या  'स्मार्ट कार्ड' योजनेला मुदतवाढ देण्यात आली आहे.

May 5, 2020, 07:02 AM IST

कोरोनाचा धोका : पश्चिम महाराष्ट्राचा आढावा घेत उच्चस्तरीय केंद्रीय पथकाने दिल्या या सूचना

कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी प्रतिबंधित क्षेत्रामध्ये लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्याबरोबरच तातडीने सर्वेक्षण.

May 5, 2020, 06:43 AM IST

'बसायचंच असेल तर...' रोहित पवारांचा गर्दी करणाऱ्या तळीरामांना सल्ला

लॉकडाऊनमध्ये ४० दिवसांनंतर अखेर दारूविक्री करणाऱ्याला राज्य सरकारने परवानगी दिली.

May 4, 2020, 11:32 PM IST

दीड महिन्यानंतर लालपरी सामान्य प्रवाशांसाठी धावली

महाराष्ट्राची जीवनवाहिनी समजली जाणारी एसटी गेले दीड महिना कोरोना लॉकडाऊनमुळे ठप्प आहे.

May 4, 2020, 10:03 PM IST