कोरोना लढ्यात सहभागी व्हा नाहीतर...; खासगी डॉक्टरांना सरकारची नोटीस
सेवाभावाने पुढे या....
May 6, 2020, 09:41 AM ISTWHO ने कोरोना व्हायरसपासून वाचण्यासाठी सांगितला 'रामबाण' उपाय
युरोपियन कमिशनने आयोजित केलेल्या परिषदेने ७.४ अरब युरो निधी संकलन केल्याबद्दल जागतिक आरोग्य संघटनेने कौतुक केले.
May 6, 2020, 09:15 AM ISTमालिकांचे चित्रीकरण पुन्हा सुरु करण्याच्या हालचाली
कोरोनाचे संकट असल्याने संपूर्ण देशभरात लॉकडाऊन आहे. त्यामुळे बॉलिवूड फिल्म, मराठी सिनेमांसह मालिकांचे चित्रीकरण बंद आहे.
May 6, 2020, 07:42 AM ISTदिलासा नाहीच! मुंबईत लॉकडाऊनमधील सर्व सवलती मागे
नियमांची सर्रास पायमल्ली होत असल्यामुळे घ्यावा लागला निर्णय
May 6, 2020, 07:24 AM IST
पुण्यात विशेष कोविड रुग्णालयाची उभारणी, ‘विप्रो’चे मोठे सहकार्य
पुण्यात विशेष कोविड रुग्णालयाची उभारणी करण्यात येत आहे ४५० खाटांच्या रुग्णालयासाठी महाराष्ट्र शासनासमवेत सामंजस्य करार करण्यात आला आहे.
May 6, 2020, 07:01 AM ISTमुंबई, पुणे क्षेत्रात कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या सर्वाधिक
दिलासा देणारी बातमी. राज्यात एकाच दिवशी ३५० कोरोना बाधितांना घरी सोडण्यात आले आहे.
May 6, 2020, 06:37 AM ISTमुंबई | राज्यात एका दिवसात सरासरी १७ कोटी रुपयांच्या दारूची विक्री
Sold Liquor Worth 17 Crore On First Day After Lockdown Ease Update
May 6, 2020, 12:30 AM ISTमुंबईत गर्दीमुळे अखेर दारू विक्री पुन्हा बंद
मद्यप्रेमींकडून नियंमाची पायमल्ली झाल्याने दारुविक्री पुन्हा बंद
May 5, 2020, 10:24 PM IST७ मेपासून विदेशात अडकलेल्या भारतीयांना परत आणणार सरकार, इतकं असेल भाडं
एअर इंडियाची ६४ विमानं करणार उड्डाण
May 5, 2020, 07:27 PM ISTपरदेशात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी सरकारचा 'हा' प्लान
सरकारकडून परदेशात अडकलेल्या भारतीयांना आणण्यासाठी काम सुरु करण्यात येणार आहे.
May 5, 2020, 07:03 PM ISTमुंबई | वरळी, डिलाईल रोड बीडीडी चाळी १०० % बंद
Mumbai Mayor Kishori Pedhnekar Appeals Worli And BDD Chawl People To Cooperate Lockdown
May 5, 2020, 01:25 PM ISTदिल्लीप्रमाणे महाराष्ट्रातही दारूवर कोरोना कर आकारणार?
‘झी २४ तास’ला सरकारमधील सूत्रांची ही माहिती
May 5, 2020, 12:42 PM ISTसरकारी कार्यालयातील उपस्थितीबाबत राज्य शासनाचे सुधारित आदेश जारी
कोरोनाचे संकट कायम असल्याने राज्य शासकीय कार्यालयातील उपस्थितीबाबत सुधारित आदेश जारी करण्यात आला आहे.
May 5, 2020, 12:28 PM ISTमुंबई । कोरोना संकट - राज्य सरकारचे महत्वाचे निर्णय
STATE GOVERNMENT IMPORTANT DECISION
May 5, 2020, 12:15 PM ISTऔरंगाबाद । मराठवाड्यात कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ
Aurangabad Leads In Marathwada For Rise In Corona Positive Patients
May 5, 2020, 12:10 PM IST