lockdown

VIDEO : हृतिक, माधुरी, शाहरुखला कधी गाताना पाहिलंय का?

करण जोहर आणि जोया अख्तर यांनी अनोख्या कॉन्सर्टचं आयोजन केलं‌ होतं.

May 4, 2020, 10:55 AM IST

'PM Care फंडात द्यायला रेल्वेकडे १५१ कोटी रुपये असतील, तर मजुरांसाठी पैसे का नाही?'

कामगारांच्या रेल्वे तिकीटाचे पैसे काँग्रेस पक्ष भरणार.... 

May 4, 2020, 10:18 AM IST

अखेर 'उपवास' संपणार; वाईन शॉप उघडण्यापूर्वीच मुंबईत लागल्या रांगा

लॉकडाऊनच्या काळात दारूची दुकाने बंद असल्याने या सगळ्यांचे वांदे झाले होते.

May 4, 2020, 09:56 AM IST

लवकरच अमेरिका बनवणार कोरोनावरील लस, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा

कोरोनावरील लस तयार करण्याच्या आम्ही अतिशय जवळ असून...

May 4, 2020, 09:08 AM IST
Red Zone Shops To Be Opened In Lockdown From Corona Pandemic PT1M59S

मुंबई | मुंबई, पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी

Red Zone Shops To Be Opened In Lockdown From Corona Pandemic

May 3, 2020, 08:05 PM IST

मुंबई, पुण्यातील दारुची दुकानं खुली राहणार

रेड झोनमध्ये दारूच्या दुकानांनाही परवानगी 

May 3, 2020, 04:02 PM IST

राहुल गांधींसाठी केलेलं 'ते' ट्विट भाजपकडून डिलीट

अवघ्या काही मिनिटांतच ट्विट डिलीट

May 3, 2020, 03:08 PM IST

लॉकडाऊनमुळे कुंभार समाज चिंतेत; गणेशमूर्तींवरही कोरोनाचे विघ्न

लॉकडाऊनमुळे गणपती मूर्ती बनवण्यासाठी लागणारे इतर साहित्य उपलब्ध होत नाही. 

May 3, 2020, 02:24 PM IST

सावध व्हा... सलग दुसऱ्या दिवशी देशात कोरोना रुग्णवाढीचा उच्चांक

३० एप्रिल ते १५ मे हा कालावधी भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव शिगेला (पिक पॉईंट) पोहोचेल, असा अंदाज काही तज्ज्ञांनी वर्तवला आहे. 

May 3, 2020, 11:43 AM IST

ऐकलंत का... मुंबई आणि पुण्यातून फक्त परराज्यातील मजुरांनाच सोडणार

मुंबई आणि पुण्यातील अनेकांनी गावी जायची तयारी सुरु केली होती. 

May 3, 2020, 08:11 AM IST

कोरोनासोबत जगण्याची सवय करा; मुख्यमंत्र्यांचा इशारा

वेळीच पावलं उचलली नसली तर... 

May 3, 2020, 07:46 AM IST

...तेव्हा देवेंद्र फडणवीसांनी माझ्याकडे दुर्लक्ष केलं- सुभाष देसाई

आम्हाला गांधीनगरची भीती बाळगायची गरज नाही. 

May 3, 2020, 07:19 AM IST