lie

'जेव्हा आम्ही एकत्र...'; रेखाबरोबरच्या अफेरवर विचारलं असता अमिताभ पत्नीसमोर बेधडकपणे बोलले

Amitabh Bachchan About Rekha In Front Of Jaya: जया बच्चन बाजूला बसलेल्या असतानाच अमिताभ यांना रेखाबरोबरच्या कथित अफेअरबद्दल विचारण्यात आलं असता त्यांनी दिलेल्या उत्तरावरुन चर्चेला तोंड फुटलं

Sep 11, 2024, 04:10 PM IST

मी 'ते' एक खोटं बोलल्याने मुंबई शांत राहिली; शरद पवारांनी सांगितला CM असतानाच किस्सा

Sharad Pawar On His Lie As Chief Minister: शरद पवार यांनी एका जाहीर कार्यक्रमामध्ये स्वत: मुख्यमंत्री असताना केलेल्या विधानासंदर्भात मोठा खुलासा केला आहे. पवारांनी नेमकं काय म्हटलं पाहूयात

Jul 27, 2024, 11:30 AM IST

तुमचा पार्टनर खोटं तर बोलत नाही ना? शरीराचा 'हा' पार्ट सांगेल सत्य!

Relationship Tips : तुमचा पार्टनर खोटं बोलतोय किंवा बोलतीये, असं तुम्हाला वाटतं का? जे कसं जाणून घेयचं पाहुया

Jan 28, 2024, 08:56 PM IST

मगरीचे अश्रू खरंच खोटे असतात का? या म्हणी मागे लपलंय रंजक कारण

आपण अनेकांना असं बोलताना ऐकलं असेल की, मगरीचे अश्रु दाखवू नकोस. परंतु हे ऐकून तुम्हाला कधी प्रश्न पडला का की? असे का म्हटले जाते. मगर काय नेहमी खोटी रडते का?

Jul 18, 2022, 09:52 PM IST

पाकिस्तान नौदलाच्या भारताविरुद्धच्या दाव्याची पोलखोल

सागरी मार्गाने दहशतवादी होण्याची शक्यता भारतीय नौदल प्रमुखांनी वर्तवली होती. 

Mar 6, 2019, 09:42 AM IST

... तर 'या' गोष्टींसाठी साथीदारासोबत मुली खोटं बोलतात

कोणतही नातं हे विश्वासावर अवलंबून असतं. 

Jul 16, 2018, 09:26 AM IST

खोटं बोलणाऱ्या व्यक्ती कशा ओळखालं?

समोरचा व्यक्ती आपल्याशी खरं बोलतोय की खोटं बोलतंय हे ओळखण अनेकदा शक्य नसतं. मात्र त्याच्या चेहऱ्यावरच्या हावभावावरुन तुम्ही त्याच्या बोलण्याचा अंदाज लावू शकता. त्या व्यक्तीचा चेहरा, बोलण्याची पद्धत, डोळे, हालचालींचे निरीक्षण करुन तो माणूस खोटं बोलतोय की खरं याची माहिती मिळवू शकता.

Dec 7, 2015, 12:23 PM IST

शीना बोरा हत्याकांड : पीटर मुखर्जीची लाय डिटेक्टर चाचणी, अनेक माहिती हाती

शीना बोरा हिच्या खूनाच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या पीटर मुखर्जी याची लाय डिटेक्टर चाचणी करण्यात आली. सीबीआयच्या विशेष न्यायालयाकडून शुक्रवारी लाय डिटेक्टर चाचणीची  परवानगी मिळाली. त्यानंतर शनिवारी सीबीआयने सेंट्रल फोरेन्सिक सायन्स या प्रयोग शाळेत चाचणी केली.  

Nov 28, 2015, 07:57 PM IST

तपासा : तुम्ही खोटं बोलल्यावर अस्वस्थ होता का?

तुम्ही कधी आपल्या बाबांसोबत खोटं बोलले आहात काय,  आपल्या जीवनात असं अनेक वेळा होतं की आपण आपल्या घरच्यांचं रागावणं टाळण्यासाठी खोटं बोलतो.

Oct 29, 2014, 05:56 PM IST

लोक खोटं का बरं बोलत असतील?

काही लोकांच्या तोंडातून नेहमी खोटेच शब्द बाहेर पडतात... का होतं असेल बरं असं? असा प्रश्न तुमच्याही मनात बऱ्याचदा आला असेल... नुकत्याच झालेल्या एका संशोधनात याचं उत्तर सापडलंय. 

Sep 4, 2014, 11:51 AM IST