तुमचा पार्टनर खोटं तर बोलत नाही ना? शरीराचा 'हा' पार्ट सांगेल सत्य!

Saurabh Talekar
Jan 28,2024

विश्वास

कोणत्याही नात्यात विश्वास ही सर्वात महत्त्वाची गोष्ट असते. नवरा बायकोच्या नात्यात देखील विश्वास अतिमहत्त्वाचा असतो.

विश्वासाला तडा

अनेकदा खोटं बोलण्यामुळे नात्यातील विश्वासाला तडा जातो. त्यामुळे नात्यामध्ये स्ष्टोक्तेपणा गरजेचा आहे.

कसं जाणून घेयचं

तुमचा पार्टनर खोटं बोलतोय किंवा बोलतीये, असं तुम्हाला वाटतं का? जे कसं जाणून घेयचं पाहुया

चेहरा सांगेल सत्य

चेहरा तुमचं सर्वकाही सांगतो. जेव्हा कोणी खोटं बोलत असेल तर त्या व्यक्तीचा चेहरा पांढरा पडतो. त्यामुळे तुम्ही खोट पकडू शकता.

डोळे मिचकवणे

काही माणसांचे डोळे बोलके असतात, असं म्हणतात. काही माणसं जेव्हा डोळे मिचकवतात, तेव्हा ते काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करतात,असं मानलं जातं.

आवाजात चढउतार

एखादी व्यक्ती खोट बोलत असेल तर त्या व्यक्तीचा आवाज काहीसा वरच्या स्तरावर असतो, असं सहसा मानलं जातं. यामुळे तुम्ही समोरच्या व्यक्तीचं खोट पकडू शकता.

खालची नजर

जेव्हा माणूस खोटं बोलतो, तेव्हा माणूस नजरेला नजर भिडवत नाही. तो नेहमी खाली नजर ठेऊन बोलतो, असा सामन्य निकष आहे.

VIEW ALL

Read Next Story