तपासा : तुम्ही खोटं बोलल्यावर अस्वस्थ होता का?

तुम्ही कधी आपल्या बाबांसोबत खोटं बोलले आहात काय,  आपल्या जीवनात असं अनेक वेळा होतं की आपण आपल्या घरच्यांचं रागावणं टाळण्यासाठी खोटं बोलतो.

Updated: Oct 29, 2014, 05:56 PM IST
तपासा : तुम्ही खोटं बोलल्यावर अस्वस्थ होता का? title=

नवी दिल्ली : तुम्ही कधी आपल्या बाबांसोबत खोटं बोलले आहात काय,  आपल्या जीवनात असं अनेक वेळा होतं की आपण आपल्या घरच्यांचं रागावणं टाळण्यासाठी खोटं बोलतो.

अनेक वेळा हे खोटं उघडं पडतं, मग आणखी रागावलं जातं, अनेक वेळा असंही होतं की आपला खोटारडेपणा उघड होत नाही, मात्र घरच्यांशी असं खोटं बोलणं, हा खोटारडेपणा आपल्याला स्वस्थ बसू देत नाही.

हा व्हिडीओ एका मिनरल वॉटरच्या जाहिरातीचा आहे, मात्र खोटारडेपणा किती बोचतो, खास करून आपल्या घरातील कर्त्या पुरूषाशी खोटं बोलणं आपल्याला सहन होत नाही. पण तुम्हाला यात खरं बोलण्याचा आनंदही दिसून येईल.

पाहा खोटारडेपणा जेव्हा तुम्हाला अस्वस्थ करतो

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.