मुंबई : कोणतही नातं हे विश्वासावर अवलंबून असतं. त्यामुळे तुम्हांला नात अधिक काळ टिकवून ठेवायचं असेल तर त्यामध्ये विश्वास आणि एकमेकांशी खुलेपणाने सारं बोलता येणं गरजेचे आहे. मात्र अनेकदा मुली, पत्नी त्यांच्या साथीदारापासून काही गोष्टी लपवत असतात. त्यासाठी त्यांना खोटं बोलावं लागतं. पण नेमकं मुली का खोटं बोलतात हे तुम्हांला ठाऊक आहे का? तसेेेच या '5' गोष्टींबाबत मुली ठेवतात आयुष्यभर गुप्तता
महिलांना त्यांच्या भूतकाळातील कोणत्याही गोष्टीचा सध्याच्या नात्यावर किंवा भविष्यावर परिणाम होऊ नये असे वाटत असते. म्हणून काही गोष्टी दूर ठेवण्यासाठी नात्यामध्ये मुली खोटं बोलतात. त्यांना ही गोष्ट बेईमानी वाटत नाही. 'क्रश'ला समोर पाहून मुलींकडून हमखास होतात 'या' चूका
अनेकदा मुलांचा त्यांच्या रागावर नियंत्रण नसते. अशावेळेस त्याचा राग अनावर होऊ नये, विनाकारण भांडणाला कारण मिळू नये म्हणून मुली वेळ मारून नेण्यासाठी खोटं बोलतात. ... म्हणून बॉयफ्रेंड भांडणात कधीच जिंकू शकत नाही
नात्यामध्ये अनेकदा गैरसमज आला की खरं बोललं तरीही साथीदाराचा त्यावर विश्वासच बसत नाही. अशावेळेस नातं तुटू नये म्हणून मुली अनेकदा खोटं बोलतात. मात्र यामागे त्यांचा हेतू वाईट नसतो. गर्लफ्रेंडच्या या '5' इच्छा पूर्ण करताना मुलांंच्या नाकीनऊ येतात !
माणूस म्हटला की चूका होणारच! अनेकदा चूका लपवण्यासाठी खोटं बोलण्याचा आधार घ्यावा लागतो. यामधूनच एक खोटं लपवयला दुसरं खोटं बोललं जातं. महिला लग्नानंतर परपुरूषाकडे आकर्षित होण्याची कारणं