Tarak Mehta मालिकेचे कलाकार एका एपिसोडसाठी घेतात इतके पैसे
तारक मेहताच्या कलाकारांबद्दल सगळेच जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात.
Oct 12, 2022, 08:41 PM ISTऑस्कर विजेत्या दिग्गज अभिनेत्रीनं घेतला अखेरचा श्वास
त्यांच्या निधनानं जागतिक सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
Oct 12, 2022, 07:59 PM IST'मी सुंदर नाही पण...' बॉलीवूड पदार्पणावर जान्हवी कपूरचं मोठं वक्तव्य
श्रीदेवी यांची मुलगी म्हणून तिची ख्याती सगळीकडेच आहे.
Oct 12, 2022, 07:15 PM ISTकरीना, कतरिनानंतर आता 'ही' मराठमोळी अभिनेत्री लपवत्येय Baby Bump? फोटो व्हायरल
करीना कपूर तिसऱ्यांदा प्रेग्नंन्ट असून तिही आपला बेबी बम्प लपवतं आहे अशा चर्चांना जोरात उधाण आलं होतं.
Oct 12, 2022, 03:37 PM ISTBone health : 'या' कारणांमुळे कमी वयात तुटू लागतात शरीरातील हाडे, हाडे मजबूत बनवण्यासाठी 'या' टिप्स फॉलो करा
शरीर निरोगी ठेवण्यासाठी हाडे मजबूत असणे खूप गरजेचे आहे. परंतु या धावपळीच्या जीवनात आपण दुर्लक्ष करतो. त्यामुळे आपल्याला कमी वयात हाडांशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागते. अनेक वेळा आपल्या रोजच्या सवयी नकळत किंवा नकळत आपल्या हाडांना इजा करतात.
Oct 12, 2022, 03:12 PM ISTSadabahar Che Fayde: अनेक आजारांवर 'रामबाण' आहे ही वनस्पती, एकदा लावली की आयुष्यभर रहाल निरोगी
Plant for Health Benefits: ही चमत्कारिक वनस्पती अनेक रोगांवर रामबाण औषध आहे, एकदा लावली की आयुष्यभर निरोगी राहता. जगातील कोणत्याही व्यक्तीला कधीही आजारी पडण्याची इच्छा नसते. तरीही आजार अनेकदा आपल्याला घेरतात. तुम्हाला नेहमी फिट राहायचे असेल तर आज आम्ही तुम्हाला अशाच एका चमत्कारी वनस्पतीबद्दल सांगत आहोत.
Oct 12, 2022, 02:53 PM ISTTruecaller वापरण्यापूर्वी ही बातमी वाचाच!
Truecaller हे सर्वात लोकप्रिय अॅप आहे, जे आजकाल लाखो लोक वापरत आहेत. याचे अनेक फायदे आहेत. ट्रू कॉलर तुम्हाला फोन करणार्या व्यक्तीचा कॉलर आयडी पाहण्यास मदत करतो.
Oct 12, 2022, 02:10 PM ISTचित्रपट-मालिकेतून मिळालेली प्रसिद्धी पाहून अभिनेत्यावर जळायचा बॉलीवूडचा 'हा' सुपरस्टार
असाही एकही सिनेमा नाही जो प्रेक्षकांच्या याच प्रेमामुळे हीट ठरला नसेल.
Oct 12, 2022, 01:39 PM IST'परदेसी परदेसी' गाण्यामुळे गाजली, पण बॉयफ्रेंडच्या एका चुकीमुळे उद्धवस्त
बॉलीवूड ही अशी इंडस्ट्री आहे जिथे अनेक कलाकारांना संधी मिळाली परंतु पुढे त्यांना हवा तसा स्कॉप मिळाला नाही.
Oct 12, 2022, 12:34 PM ISTFacebook कर्ताधर्त्या Mark Zuckerberg लाच दणका; जे घडलंय ते पाहून म्हणाल, 'कोण नाय कोणचं....'
Facebook Bug: फेसबुकमधील बगमुळे लाखो लोकांचे फॉलोअर्स रातोरात गायब , तुम्हालाही बसला का फटका? जाणून घ्या नेमंक काय घडले आहे.
Oct 12, 2022, 11:57 AM ISTTirumala Temple : तिरूपती मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी राहणार बंद, काय आहे कारण?
आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यात असलेले तिरुमाला तिरुपती येथील वेंकटेश्वर स्वामी मंदिर हे सर्व वैष्णवांचे देवस्थान अतिशय प्रसिद्ध आहे. ह्या देवळात भगवान विष्णू हे श्री वेंकटेश्वरांच्या रुपात निवास करतात अशी भक्तांची धारणा आहे.
Oct 12, 2022, 11:08 AM ISTDiwali 2022 : तिकीट नसेल तरी करु शकता रेल्वेने प्रवास; पण कसा? जाणून घ्या
Travel Without Reservation: दिवाळी आणि छठ पूजाच्या काळात ट्रेनमध्ये गर्दी वाढत असते. अशा परिस्थितीत कन्फर्म तिकीट मिळण्याची शक्यता कमी असते. तुम्हाला जर कन्फर्म तिकीट मिळाल नसलं तरी तुम्ही ट्रेनमधून प्रवास करू शकता. कसं ते जाणून घ्या...
Oct 12, 2022, 10:36 AM ISTMaharashtra Rain : ‘या’ जिल्ह्यात हवामान विभागाकडून पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी ..
Rain Update : राज्यात आजही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज उत्तर महाराष्ट्र वगळता संपूर्ण कोकणसह, पश्चिम महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
Oct 12, 2022, 08:13 AM ISTUPI Payment Limit : यूपीआयद्वारे एका वेळी किती रक्कम ट्रान्सफर करता येते?
यूपीआयमुळे सुट्ट्या पैशांची (UPI Payment Limit) कटकट राहिली नाही. तसेच पाकिट ठेवण्याची गरज भासत नाही. त्यामुळे बहुतांश जण यूपीआयचा वापर करतात.
Oct 11, 2022, 06:41 PM IST
Beer चा एक ग्लास शरीरात गेल्यावर काय होतं माहिती आहे का? जाणून घ्या सविस्तर
Beer Benefits : आज बिअर (beer) हे सर्वात आवडते पेय मानले जाते यात शंका नाही. तुम्ही पाहिले असेलच की, दिवसभराचा थकवा घालवण्यासाठी अनेकांना थंडगार बिअर पिणे खूप आवडते.
Oct 11, 2022, 04:02 PM IST