latest news

उभे असताना चक्कर येण्यामागे 'ही' आहेत 7 कारणे, लगेच करा ‘हे’ उपाय

सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवताना दिसत आहेत. मात्र, सततच्या कामाच्या व्यापामध्ये आपण अनेक समस्यांकडे दुर्लक्ष करतो. पण काही वेळा त्यामागे अनेक गंभीर आजार असतात, ज्यांचा वेळीच शोध घेऊन उपचार करणे आवश्यक असते.

Oct 8, 2022, 04:03 PM IST

कोट्यवधींची मालकीण असणाऱ्या Kareena Kapoor चं घर आतून कसं दिसतं पाहाचयंच? photo viral

करीना कपूरच्या घराची एक झलक पाहण्यासाठी चाहते (Kareena Kapoor House) आतुर झाले असतात. 

Oct 8, 2022, 02:43 PM IST

Ration Card धारकांसाठी गोड बातमी! सरकारकडून दिवाळी पॅकेज जाहीर

Ration Card News : यंदा दिवाळीनिमित्त सरकारकडून 513 कोटी रुपयांचे विशेष पॅकेज जाहीर करण्यात आले.  या अंतर्गत लोकांना रेशनचे वाटप केले जाणार आहे. तुमच्याकडेही रेशन कार्ड असेल तर जाणून घ्या तुम्हाला पॅकेजमध्ये कोणते धान्य मिळणार आहे. 

Oct 8, 2022, 02:41 PM IST

पावसामुळे तुमचा Smartphone खराब झालाय? मग असं ओळखा फोन waterproof आहे की नाही?

Smartphone Tips: पावसात फोन सुरक्षित ठेवण्यासाठी लोक फॉइल किंवा पाउच सोबत ठेवतात. इतक्या सुरक्षेनंतरही फोन भिजतो आणि खराब होतो. पण फोन भिजल्यानंतर मोबाईल वॉटरप्रूफ आहे की नाही हे तुम्ही कसे तपासू शकता ते येथे जाणून घ्या.

Oct 8, 2022, 02:09 PM IST

'तुम्हाला कोणी अधिकार दिला की तुम्ही....?' ज्येष्ठ अभिनेते अरुण गोविल कोणावर संतापले

दिग्दर्शक ओम राऊत यांच्या आदिपुरूष या चित्रपटाचा टिझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

Oct 8, 2022, 01:56 PM IST

Netflix, Amazon Prime, Disney+Hotstar चे असे मिळवा मोफत सबस्क्रीप्शन ...

Free OTT Subscription: सध्या बरेच OTT प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत, त्या सर्वांना एकावेळी सबस्क्राइब करणे खर्चिक असते. यापैकी नेटफ्लिक्स, अ‍ॅमेझॉन प्राईमचे मोफत सबस्क्रीप्शन मिळवण्यासाठी हा पर्याय उपलब्ध आहे. 

Oct 8, 2022, 12:37 PM IST

Corona Vaccine ठरतेय जीवघेणी; अभ्यासातून धक्कादायक खुलासा

Corona News  :  कोरोना लसीबाबत रोज नवीन खुलासे होताना दिसतायत. याच दरम्यान कोरोनाबाबत सर्वात धक्कादायक बाब समोर आली आहे. नुकत्याच झालेल्या संशोधनात असं आढळून आलं आहे की, 28 दिवसांच्या आत 18-39 वर्षे वयोगटातील पुरुषांमध्ये हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी मृत्यूच्या घटनांमध्ये 84% वाढ झाल्याचे दिसून आले. 

Oct 8, 2022, 11:13 AM IST

Dry Fruits With Milk: गरम दुधात हे ड्राय फ्रूट्स मिसळा; तुम्हाला मिळतील ‘हे’ फायदे, जाणून घ्या

Dry Fruits And Milk Combination: दूध आणि ड्राय फ्रूट्स हे दोन्ही आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का की ते एकत्र मिसळल्याने शरीराला किती फायदे होतात?

Oct 8, 2022, 10:11 AM IST

CNG वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी! पाहा आजपासूनचे नवे दर

CNG Latest Price : ऐन सणासुदीच्या वेळी सामान्यांना महागाईचा झटका बसला आहे. सीएनजी आणि पीनजीच्या दरांत वाढ झाली आहे. या वाढीनंतर आता तुमच्या शहरात सीएनजीची दर कितीने वाढले ते जाणून घ्या.... 

Oct 8, 2022, 08:49 AM IST

आपल्या पहिल्या कमाईबद्दल सिद्धार्थ मल्होत्रानं केला मोठा खुलासा...

नुकत्याच एका मुलाखतीत सिद्धार्थ मल्होत्रानं आपल्या पहिल्या वहिल्या कमाईबद्दल खुलासा केला आहे. 

Oct 7, 2022, 10:03 PM IST

एअरपोर्ट लुकमध्ये Nora Fatehi नं लावली आग...

ग्लॅमरस विश्वातील ही तारा कधी चांदीसारखी चमकते तर कधी सोन्यासारखी. 

Oct 7, 2022, 09:19 PM IST

कंगनाच्या नव्या सिनेमात 'हा' दाक्षिणात्त्य अभिनेता दिसणार प्रभु रामाच्या भुमिकेत?

या चित्रपटाचं नावं  सीता द इनकार्नेशन असं असणार आहे. 

Oct 7, 2022, 08:00 PM IST

प्रमाणापेक्षा जास्त अंडी खाताय? वेळीच थांबा...पडू शकत महागात!

आपण ऐकतो की डाएट सल्लागार आपल्याला त्यांच्या खाण्यामध्ये अंड्यांचा समावेश करण्यासाठी सांगतात. 

Oct 7, 2022, 06:55 PM IST

नुकताच लग्नबंधनात अडकलेला Ali Fazal चं धक्कादायक वक्तव्य

त्याचं लग्न हे एखाद्या ड्रीमी वेडिंगप्रमाणे झालं आहे. 

Oct 7, 2022, 05:30 PM IST

ई सिगारेटने...दम मारो दम; शरीरासाठी 'हे' आहेत दुष्परिणाम

तरुणांमध्ये सध्या ई सिगारेट ओढण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. त्यातच ई सिगारेटचे उत्पादन करण्यास, आयात-निर्यात, विक्री करण्यास केंद्र सरकारने बंदी घातली आहे. असे असतानाही परदेशामध्ये वेगवेगळ्या कंपन्यांकडून उत्पादित होणाऱ्या ई सिगारेट भारतात बेकायदेशीरपणे आयात करून त्याची विक्री करण्यात येते.

Oct 7, 2022, 05:05 PM IST