latest news

Samsung वापरकर्त्यांना धक्का! इतके महिने 5G सेवा वापरता येणार नाही, कारण...

5G Network : सॅमसंग 5G वापरकर्त्यांना धक्का बसणार आहे. सॅमसंग वापरकर्ते सध्या 5G सेवा वापरू शकणार नाहीत. यासाठी त्यांना बराच काळ वाट पाहावी लागणार आहे. एका रिपोर्टनुसार अॅपल आयफोन यूजर्सलाही यासाठी बराच वेळ वाट पाहावी लागणार आहे. सॅमसंग वापरकर्त्यांना 5G सेवा किती काळ मिळेल ते जाणून घ्या. 

Oct 16, 2022, 12:49 PM IST

20 वर्षापूर्वी देशाबद्दल काय होते विचार? PM मोदींच्या खासगी डायरीतील 'ते' पान व्हायरल

PM Narendra Modi Viral: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या खासगी डायरीमधील एक पान सध्या खूप व्हायरल होत आहे. त्यामध्ये भारताविषयी त्यांनी आपले विचार मांडले आहे. चला तर मग वाचूया मोदींनी आपल्या डायरीमध्ये लिहिलेला तो मजकूर…  

Oct 16, 2022, 11:47 AM IST

Oh my god... ड्रीम गर्ल हेमा मालिनीची संपत्ती वाचून तुमचेही डोळे होतील पांढरे!

आजही हेमा मालिनी यांच्या त्यांचे चाहते जीव ओवाळून टाकतात. हेमा मालिनी यांनी त्यांच्या कारकीर्दीमध्ये अनेक उत्तोमोत्तम सिनेमे केले आहेत, ज्यातील बहुतेक चित्रपट हे धर्मेंद्र (Hema Malini and Dharmedra Films) यांच्यासोबत आहेत. दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. 

Oct 16, 2022, 11:43 AM IST

viral या अभिनेत्रीने निर्वस्त्र होत बाथटबमध्ये चक्क कुत्र्यासोबत..,चाहते संतापले

सोशल मीडियाचा  (social media) वापर करून सध्या अनेक जण प्रसिद्धीच्या शिखरावर पोहचले आहेत. नुसती प्रसिद्धीचं नाही तर उत्तम पैसे कमावू लागले आहेत  (social media income source). अनेक युजर्स  (users) नवनवीन व्हिडीओ (video) पोस्ट करून लाखोंची कामे करू लागले आहेत त्यांचे फोल्लोवर्स (followers) हे मिलियन मध्ये असतात. या रेस मध्ये कलाकार मंडळीसुद्धा मागे नाहीयेत. अनेक कलाकार सिनेमांचं प्रमोशनसुद्धा  (movie promotion on social media) आता सोशल मीडियावर करू लागले. (Hot and bold actress without clothes in bathtub with her dog did this photos viral )

Oct 16, 2022, 11:31 AM IST

Milk Price Hike: महागाईचा डबल फटका! अमूलनंतर मदर डेअरीनेही वाढवले दुधाचे दर; आता मोजावे लागणार ‘इतके’ पैसे

Milk Price Hike: वर्षभरात खाद्यपदार्थांच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत. सरकारने प्रयत्न करूनही भाव आटोक्यात येत नाहीत. त्यानंतर अमूलनंतर (Amul) आता मदर डेअरीनेही (Mother Dairy) दुधाच्या दरात (milk price) वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. 

Oct 16, 2022, 11:15 AM IST

Dry Eye: डोळे कोरडे आणि निस्तेज दिसत असतील तर आताच व्हा सावधान, या मोठ्या समस्यांना द्यावे लागू शकते तोंड

What Is Dry Eye: डोळे हे अगदी नाजूक असतात. त्यांची नेहमी चांगली काळजी घेण्याची गरज आहे. कोरड्या डोळ्यांची लक्षणे आणि उपचार याबाबत तुम्ही अधिक माहिती जाणून घ्या. कोरड्या डोळ्याच्या समस्येबद्दल तुम्ही कमी ऐकले असेल, परंतु हे जाणून घेणे खूप महत्वाचे आहे, कारण यामुळे आपल्या डोळ्यांना खूप नुकसान होते आणि आपली दृष्टी कमकुवत होऊ शकते.

Oct 16, 2022, 11:05 AM IST

Pregnancy: डिलिव्हरीनंतर काही तासांनी पुन्हा प्रेग्नंट, एका वर्षात 2 मुलांना जन्म!

Pregnant Woman: एका महिलेची कहाणी सोशल मीडियावर व्हायरल होत असून लोकांमध्ये खूपच उत्सुकता निर्माण करत आहे. कारण घटनाही तसीच आहे. एका महिलेने बाळाला जन्म दिल्यानंतर  (Delivery) रुग्णालयातून घरी पोहोचते, तेव्हाच तिला पुन्हा  प्रेग्नंट असल्याचे समजते.

Oct 16, 2022, 10:30 AM IST

Light Bill Fraud: ऑनलाईन बिल भरत असाल तर सावधान; 'या' मेसेजवर क्लिक केलातर व्हाल कंगाल

SBI Light Bill Fraud: आजकाल अनेकजण लाईट बिल ऑनलाइन (Online) भरतात. मात्र या प्रकरणात आपण सावध राहिले पाहिजे. कारण हॅकर्स (Hackers) असे मेसेज लोकांना पाठवत आहेत ज्यामुळे काहीजणांचे बँक खाते (bank account) रिकामी होत आहेत. ही फसवणूक टाळण्यासाठी सविस्तर बातमी वाचा...

Oct 16, 2022, 10:28 AM IST

Benefits of lemon : लिंबू शरीरात गेल्याने होतील आश्चर्यकारक बदल, फायदे वाचून तुम्ही अवाक् व्हाल

Benefits of lemon : रोज एका लिंबाच्या सेवनामुळे आपल्या शरीरात अनेक आश्चर्यकारक बदल होऊ शकतात. लिंबाची चव भलेही आंबट असो, पण याचे अनेक फायदे असतात. अनेकजण तुम्हाला लिंबाचे वेगवेगळे फायदे सांगतील. काही जण म्हणतील लिंबू वजन कमी करण्यासाठी योग्य तर काही जण म्हणतील हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत.  लिंबाचे फायदे वाचून तुम्ही अवाक् व्हाल.     

Oct 16, 2022, 09:18 AM IST

वयाच्या 42 व्या वर्षी Shweta Tiwari दिसते खुपच स्टायलिश... फोटोंनी वाढवलं इंटरनेटचं तापमान

श्वेता तिवारी तिच्या सौंदर्य आणि फिटनेसमुळे दररोज चर्चेत असते. 

Oct 15, 2022, 07:51 PM IST

ऑस्कर विजेती 'ही' अभिनेत्री पुन्हा होणार आज्जी...

 बॉलीवूडमध्ये सध्या बेबी बम्प प्रेग्नंन्सी असे शब्द ट्रेण्डिंग आहे. 

Oct 15, 2022, 07:29 PM IST

'मीही त्यातून...' Karan Johar ला आजही सतावतोय भुतकाळ?

सतत ट्रोलर्सच्या निशाण्यावर असणारा करण जोहर यावेळी मात्र वेगळ्याच एका कारणासाठी चर्चेत आला आहे.

Oct 15, 2022, 06:49 PM IST

गरम दुधासोबत तुप तुमच्या आरोग्याला कसं ठरू शकतं फायदेशीर? वाचा टीप्स

आपल्या दैनंदिन जीवनात आपल्याला आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.

Oct 15, 2022, 05:49 PM IST

Tarak Mehta मालिका मध्येच सोडून गेलेला कलाकार पुन्हा करणार एन्ट्री?

तारक मेहता का उल्टा चष्मा गेल्या 14 वर्षांपासून सातत्याने लोकांचे मनोरंजन करत आहे. 

Oct 15, 2022, 05:20 PM IST

घर-संसार सांभाळ्यासाठी या अभिनेत्रींनी लग्नानंतर अभिनय क्षेत्राला ठोकला रामराम...

एकेकाळी बॉलीवूड गाजवलेल्या याच अभिनेत्रींबद्दल आम्ही सांगणार आहोत. 

Oct 15, 2022, 04:44 PM IST