latest news

High Cholesterol: खराब कोलेस्टेरॉलची होईल सुट्टी, करा या पदार्थांचा आहारात समावेश

Bad Cholesterol: रक्तवाहिन्यांमध्ये खराब कोलेस्टेरॉल जमा होणे घातक असते, त्यामुळे वाढलेले कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करणारे असे पदार्थ खावेत. योग्य जीवनशैली आणि खाण्याच्या सवयींद्वारे उच्च कोलेस्टेरॉल कमी करणे सोपे होते.

Oct 11, 2022, 09:45 AM IST

Cheque Bounce झाल्यास खैर नाही; पडणार 'इतका' भुर्दंड

Cheque Bounce : चेक बाऊन्सच्या वाढत्या प्रकरणांमुळे कायदेशीर यंत्रणेवर दबाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे.

Oct 11, 2022, 09:42 AM IST

RBI : 'ही' मोठी बँक आजपासून बंद, ग्राहकांच्या पैशांचे काय होणार?

Reserve Bank Of India : रिझर्व्ह बँकेने दुसरी बँक बंद केली आहे. आरबीआयने (RBI) अधिसूचना जारी करून याबाबत माहिती दिली आहे.  आता ग्राहकांच्या पैशाचे काय होणार? तुमचेही बँकेत खाते असेल तर जाणून घ्या सविस्तर बातमी...

Oct 11, 2022, 08:31 AM IST

Shweta Tiwari च्या मुलीचा ग्लॅमरस अवतार पाहून चाहते घायाळ... फोटो ठरतायत चर्चेचा विषय

 श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी चित्रपटांमध्ये येण्यापूर्वीच सतत चर्चेत असते.

Oct 10, 2022, 08:47 PM IST

फक्त पॉकेटमनीसाठी सिनेमात करायचं होतं काम, पण मोठ्या अभिनेत्रींना देतेय टक्कर

आज ही अभिनेत्री बॉलीवूडची सर्वात टॉपची अभिनेत्री बनली आहे. 

Oct 10, 2022, 07:21 PM IST

Sridevi च्या जाऊबाईचं हॉट फोटोशूट... अनेक ग्लॅमरस अभिनेत्रींना टाकलं मागे

सध्या अशाच एका अभिनेत्रीची चर्चा सर्वत्र सुरू आहे. 

Oct 10, 2022, 06:05 PM IST

Jaya Bachchan यांची नातं का झाली नाराज; आजी आणि नात यांच्यात वादाचं कारण काय?

जया बच्चन यांनी या पोडकास्टमध्ये सहभाग दर्शवला होता तेव्हा जया बच्चन यांनी नव्या नंदाबद्दल एक आश्चर्यकारक खुलासा केला आहे. 

Oct 10, 2022, 04:52 PM IST

Lying On Stomach: पोटावर झोपून तुम्हीही लॅपटॉपवर काम करता? तर तुम्हाला होऊ शकतो गंभीर आजार

Health Tips: लॅपटॉपचा योग्य वापर करणं गरजेचं आहे. नाहीतर आपल्या शरीराला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते, चला पाहूया.

Oct 10, 2022, 04:02 PM IST

सगळं ठीक, पण प्रेग्नंन्ट आलियाचं हे चाललंय काय? पाहून तुम्हीही संतापाल

बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्ट नेहमीच आपल्या हटके लुकसाठी चर्चेत असते. 

Oct 10, 2022, 03:49 PM IST

YouTube ची दिवाळी ऑफर! फक्त 10 रुपयांमध्ये 3 महिन्यांसाठी मिळवा...,पाहा डिटेल्स

YouTube Subscription Offer: येत्या काही दिवसांवर दिवाळीचा सण येवुन ठेपला आहे. याचपार्श्वभूमीवर भेटवस्तू आणि ऑफरचा पाऊस सुरू झाला आहे. प्रत्येक कंपनी नवनवीन ऑफर्स देत आहे. अशा परिस्थितीत, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म YouTube देखील आपल्या वापरकर्त्यांना प्रीमियम सबस्क्रिप्शनसाठी मोठ्या सवलतीची संधी देत ​​आहे.

Oct 10, 2022, 03:30 PM IST

बॉलीवूडच्या 'या' लोकप्रिय अभिनेत्री करणार राजकारणात प्रवेश? पाहा कोणी केली भविष्यवाणी

तिच्या या वक्तव्यामुळं सध्या सगळीकडेच जोरजोरात चर्चा सुरू झाली आहे. 

Oct 10, 2022, 02:56 PM IST

M.S. Dhoni चा मोठा निर्णय, क्रिकेटपासून दूर राहत करतोय 'हे' काम

MS Dhoni Finisher: क्रिकेटच्या मैदानानंतर महेंद्रसिंग धोनी चित्रपट विश्वातही आपली चमक दाखवताना दिसणार आहे. त्याने स्वतःचे प्रोडक्शन हाऊस सुरू केले आहे.

Oct 10, 2022, 01:46 PM IST

IND vs SA ODI: 'जय श्रीराम', 'जय माता दी' म्हणणारा आफ्रिकेचा खेळाडू तुम्हाला माहितेय का?

India vs South Africa: दक्षिण आफ्रिकेचा एक स्टार क्रिकेटर हनुमानाचा भक्त आहे आणि त्याचे उत्तर प्रदेशशी नाते आहे. हा खेळाडू आपल्या जादुई गोलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे.

Oct 10, 2022, 12:37 PM IST