latest news

घटस्फोटानंतर Ex-boyfriend सोबतच्या प्रायव्हेट लाईफबद्दल Kim Kardashian नं केला खुलासा

अमेरिकन अभिनेत्री, मॉडेल आणि मीडिया पर्सनॅलिटी किम कार्दशियन सध्या सगळीकडेच चर्चेत आहेत.  

Oct 15, 2022, 03:25 PM IST

'माझी मस्करी करण्यासाठी तो...' जया बच्चन नातवाबद्दल हे काय बोलून गेल्या?

पण बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज असलेल्या आपल्या नातवाबद्दल खुद्द जया बच्चन यांनीच एक धक्कादायक खुलासा केला आहे. 

Oct 15, 2022, 02:13 PM IST

Benefits of Guava in Diabetes: डायबिटीज रुग्णांसाठी हे गोड फळ 'रामबाण' उपाय, शुगर लेव्हल ठेवते नियंत्रित

Guava: डायबिटीज रुग्णांसाठी हे गोड फळ 'रामबाण' उपाय ठरत आहे. हे फळ खाल्याने शुगर लेव्हल नियंत्रित राहते. पेरु ( Guava) खाऊन मधुमेहावर नियंत्रण कसे ठेवावे, याची माहिती जाणून घ्या.

Oct 15, 2022, 01:55 PM IST

Relationship Tips: रिलेशनशिपमध्ये अशा प्रकारे वाढवा नात्यातील विश्वास, नाते होईल अधिक मजबूत

Relationship : आजच्या धावपळीच्या जगात आणि नोकरीच्या युगात तुम्हाला तुमचे नातेसंबंध ठिकवताना कसरत करावी लागत असेल.  जर तुमचे नाते नवीन असेल तर तुम्हाला एकमेकांना वेळ देणे आवश्यक आहे. जेणेकरून तुम्हाला एकमेकांचा स्वभाव समजू शकेल. तुमच्या नात्यातील विश्वास कसा वाढवावा हे जाणून घ्या.

Oct 15, 2022, 01:23 PM IST

...म्हणून सोनम ठरते सर्वांपेक्षा वेगळी; व्हायरल होणारा 'हा' व्हिडीओ पाहून तुम्हीही हेच म्हणाल

नुकत्याच पोस्ट केलेल्या एका व्हिडीओमध्ये सोनम कपूर आपल्या लहान ताहान्या बाळाला ब्रेस्ट फीड करताना दिसली. 

Oct 15, 2022, 12:05 PM IST

बर्थडे सेलिब्रेशनसाठी उर्फी खास डेस्टिनेशन, एअरपोर्टवर अशा अवतारात दिसली

उर्फी वाढदिवसाच्या निमित्तानं एअरपोर्टवर स्पॉट झाली. 

Oct 14, 2022, 08:47 PM IST

'हे' महागडं पाणी आहे सेलिब्रेटींच्या फिटनेसचं रहस्य?

पण तुम्ही ऐकलंय का की ते आपल्या फिटनेससाठी सेलिब्रेटी साधं पाणी पितं नाही तर त्यांच्या पाणी हे वेगळं आणि अत्यंत महागडं असतं.

Oct 14, 2022, 07:17 PM IST

बाळाच्या जन्मानंतर Sonam Kapoor नं केला साजशृंगार... फोटो होतायत व्हायरल

कालच्या दिवशी म्हणजेच 13 ऑक्टोबरला देशभरात करवा चौथचा सण मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला.

Oct 14, 2022, 06:08 PM IST

लोकप्रिय अभिनेत्रीनं केली बॉलीवूडची पोलखोल? Yash Chopra यांच्या लेकासोबत जोडलं होतं नावं...

अनेकदा अनेक अभिनेत्री - अभिनेते बॉलीवूडवर सकारात्मक अथवा नकारात्मक प्रतिक्रिया देताना दिसतात.

Oct 14, 2022, 05:18 PM IST

सुष्मिता सेनवर हे काय पाहण्याचे दिवस...? कुटुंबात आनंद नांदणार तरी कधी?

राजीव सेन आणि चारू असोपा यांनी 2019 मध्ये लग्न केले होते.

Oct 14, 2022, 04:12 PM IST

September WPI : दिवाळीपूर्वी मोठी बातमी! घाऊक महागाईबाबत सर्वसामान्यांना दिलासा?

WPI : महागाईच्या आघाडीवर सर्वसामान्यांसह मोदी सरकारला दीर्घकाळानंतर मोठा दिलासा मिळाला आहे. किरकोळ महागाईने पाच महिन्यांचा उच्चांक गाठल्यानंतर घाऊक महागाई दरात दिलासा मिळताना दिसत आहे.

Oct 14, 2022, 03:59 PM IST

दिवाळीसाठी Online Shopping करताय? मग थांबा, अन्यथा होईल घात

Online Shopping Tips : सणांच्या दिवसांमध्ये भरपूर ऑफर असल्याने ग्राहकांचा ऑनलाइन खरेदीकडे कल वाढला आहे. मात्र, खरेदी केलेल्या वस्तूंची मोठ्या प्रमाणात अदलाबदल करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. 

Oct 14, 2022, 03:43 PM IST

करवाँ चौथच्या शुभ मुहूर्तावर Preity Zinta ची झाली फजिती?; पोस्ट करत म्हणाली...

सध्या सेलिब्रेटी करवा चौथ सोशल मीडियावर ट्रेन्डिंग आहे. 

Oct 14, 2022, 02:56 PM IST

5G मुळे मोबाइल डेटा लवकर संपतो? 'या' सेटिंग्स करा, पाहा टिप्स

Does 5G Take UP More Data : 5G  नेटवर्क आल्यानंतर स्मार्टफोन आल्यानंतर मोबाईलचा डेटा लवकर संपतो, अशी तुमची तक्रार असेल. आणि मोबाईल डेटाचा कमीत-कमी वापर करून पूर्ण काम करायचे असेल. मग तुम्हच्यासाठी काही सोप्या टिप्स फॉलो कराव्या लागतील. जाणून घ्या सविस्तर.

Oct 14, 2022, 01:45 PM IST

बॉलिवूड सुपरस्टारची लेक गाजवणार हॉलीवूड!

स्टार कीड्स हे सुपरस्टार्सची मुलं असल्यानं ती जन्मल्या जन्मल्याच स्टार होऊन जातात. 

Oct 14, 2022, 01:00 PM IST