मुंबईत चार मजली इमारत कोसळली । पाहा व्हिडिओ
building collapsed in Mumbai : आताची मोठी बातमी. बोरिवली पश्चिम भागात चार मजली इमारत कोसळल्याची माहिती समोर आली आहे.
Aug 19, 2022, 01:10 PM ISTबँक खातेधारकांसाठी गुडन्यूज, एका दिवासात या 4 बँकांनी FDवर वाढवले व्याज
FD Rate Hikes: RBIने रेपो दरात वाढ केल्यानंतर विविध बँकांमधील एफडीवरील (FD) व्याजदरात वाढ केली आहे. खासगी ते सरकारी बँकांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एफडीच्या व्याजदरात वाढ केली आहे.
Aug 19, 2022, 11:18 AM ISTAC-कूलरची ही चादर करणार सुट्टी! बेडवर टाकल्यानंतर शिमल्याप्रमाणे थंडा थंडा कूल कूल
AC Cooling Bedsheet: सध्या पावसाळा सुरु आहे. परंतु असे असले तरी अनेक राज्यांमध्ये उकाडा जाणवत आहे. या उकाड्यापासून सुटका होण्यासाठी AC आणि कूलरची मदत घेतली जाते. मात्र, आता एसी-कूलर ऐवजी एक चादर भारी.
Aug 19, 2022, 10:45 AM ISTKrishna Janmashtami : या 4 राशींसाठी आजचा दिवस अतिशय शुभ, कृष्णाची कृपेने मोठा फायदा!
Janmashtami 2022 Shubh Yog: कृष्ण जन्माष्टमीचा दिवस काही राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर असणार आहे. या लोकांना भगवान श्रीकृष्णाच्या कृपेने भरपूर यश आणि संपत्ती मिळेल.
Aug 19, 2022, 10:04 AM ISTदिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदियांच्या घरी सीबीआयचा छापा
CBI raids Manish Sisodia's house : दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरावर सीबीआयने (CBI) छापा मारला आहे.
Aug 19, 2022, 09:26 AM ISTDiabetes Diet: 'डायबिटीस'वर रामबाण हे आयुर्वेद फूड्स, साखर पातळी राहते नियंत्रण
Diabetes Control Tips : आजकाल डायबेटीसचे अनेक रुग्ण दिसून येत आहे. (Diabetes Control Tips) जर तुम्हाला एकदा मधुमेह झाला असेल तर तुम्हाला आयुष्यभर तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.अशा परिस्थितीत..
Aug 19, 2022, 09:03 AM ISTनारळ पाणी प्यायल्यानंतर त्याची मलई फेकू नका, फायदे जाणून हे कधीही करणार नाही!
Tender Coconut Cream: भारतासह जगभरात नारळाच्या पाण्याला मागणी आहे, कारण शरीराला हायड्रेट ठेवण्याचा हा स्वस्त आणि आरोग्यदायी मार्ग आहे. भारतातील प्रसिद्ध पोषण तज्ज्ञ निखिल वत्स यांचे मते, नारळाची मलई जरूर खावी अन्यथा तुम्ही त्याच्या फायद्यापासून वंचित राहाल.
Aug 19, 2022, 07:55 AM ISTLong Distance Relationship मध्ये अशा चुका कधीही करु नका, अन्यथा नाते लवकर संपुष्टात
Relationship Mistakes : बदलत्या काळात Long Distance Relationshipचा ट्रेंड खूप वाढला आहे, त्यामुळे हे नाते कसे हाताळायचे हे तुम्हाला माहित असले पाहिजे.
Aug 18, 2022, 03:30 PM ISTVodafone Idea 5G: Vi ची या शहरात सर्वात आधी 5G, जाणून घ्या किंमत आणि Launch Date
Vodafone Idea 5G Price Plans Launch Date: गेल्या अनेक दिवसांपासून अशी चर्चा आहे की भारतात लवकरच 5G सेवा सुरु केली जाणार आहे.
Aug 18, 2022, 02:51 PM ISTफेक न्यूजवर मोदी सरकारचा डिजिटल स्ट्राइक, पाकिस्तानीसह 8 यूट्यूब चॅनेल ब्लॉक
8 YouTube Channels Block : मोदी सरकारने पुन्हा एकदा डिजिटल स्ट्राइक केला आहे. भारत सरकारने 8 YouTube चॅनेल Block केली आहेत.
Aug 18, 2022, 12:39 PM ISTधमाका करण्यास सज्ज ! 10 हजारांपेक्षा कमी किमतीचा Smartphone; दोन दिवस चालणार, जाणून घ्या फीचर्स
Smartphone Trending News : Infinix Hot 12 Launched In India: Infinix Hot 12 भारतात लॉन्च करण्यात आला आहे. या Smartphoneची किंमत 10 हजार रुपयांपेक्षा कमी आहे.
Aug 18, 2022, 11:53 AM ISTGoogle Play Storeवरुन App Download करताना सावधान! या गोष्टी लक्षात ठेवा नाहीतर फोन हॅक
Smartphone News : स्मार्टफोन्सची वाढती लोकप्रियता आणि त्यावर आपले राहणे, ही काळाजी गरज झाली आहे. असे असले तरी तुमचा स्मार्टफोन कधी हॅक होईल ते सांगता येत नाही. त्यामुळे तुम्ही नेहमी सावधान असले पाहिजे. फोन हॅकिंग आणि सायबर गुन्ह्यांसाठी अत्यंत असुरक्षित झाले आहेत.
Aug 18, 2022, 09:53 AM ISTJanmashtami : श्रीकृष्णाला प्रसन्न करण्यासाठी या जन्माष्टमीला काय करावे आणि काय करु नये?
Shri krishna janmashtami : देशात प्रामुख्याने उत्तर भारतात श्रीकृष्ण जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या उत्सावाची महाराष्ट्रातही जय्यत तयारी केली जाते. श्रीकृष्ण जन्माष्टमीला दिवशी मठ, मंदिरांमध्ये विशेष पूजा केली जाते.
Aug 18, 2022, 09:24 AM ISTIndian Currency: 'मी धारकाला रुपये देण्याचे वचन देतो', असे प्रत्येक नोटेवर का लिहिलेले असते?
Indian Currency: कोणत्याही गोष्टीचा व्यवहार करताना पैशात होतो. अनेकवेळा बाजारात खरेदी करण्यासाठी जाता त्यावेळी तुम्ही त्याबदल्यात रुपयांची नोट पुढे सरकावता. पण तुम्हाला या नोटेवर असं काही लिहिलेलं आहे हे माहित नसते.
Aug 18, 2022, 08:37 AM ISTचुकूनही या 4 गोष्टींपैकी कोणतीही गोष्ट करु नका; माता लक्ष्मी होते नाराज, त्यानंतर घरात गरिबी
आयुष्यात आपण अनेकदा एकमेकांशी व्यवहार करत राहतो. कधी कधी आपल्याला इतरांकडून काही गोष्टी मागवाव्या लागतात तर कधी आपण त्या उधारही देतो. या सर्व जीवनातील सामान्य गोष्टी आहेत. जरी वास्तुशास्त्र सांगते की आपण सर्व व्यवहार करत असलो तरी चुकूनही आपण...
Aug 18, 2022, 08:12 AM IST