latest news

Janmashtmi 2022: भगवान श्रीकृष्णाला या 4 राशी सर्वाधिक प्रिय, या जन्माष्टमीला दूर होईल संकट

Krishna Janmashtami : आज कृष्ण जन्माष्टमी. कृष्ण जन्माष्टमीचा (Krishna bhagwan favourite zodiac signs) सण साजरा करण्यासाठी सर्व घरांमध्ये तयारी पूर्ण झाली आहे. पण तुम्हाला माहित आहे का की 4 राशीच्या लोकांवर भगवान श्रीकृष्णाची विशेष कृपा असते.  

Aug 18, 2022, 07:48 AM IST

10 वर्ष रिलेशनशिपमध्ये, ब्रेकअपनंतर Ex-Girlfriend ची हेरगिरी करण्यासाठी हायटेक जुगाड , जाणून व्हाल हैराण

Apple AirTags: एक धक्कादायक बातमी. आपल्या गर्लफ्रेंडसोबत 10 वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिला होता. मात्र, त्याचे नाते तुटल्यानंतर माजी प्रेयसीची (Ex-Girlfriend) हेरगिरी करण्यासाठी त्याने असा काही जुगाड केली की तो पाहून तुम्ही हैराण व्हाल. 

Aug 17, 2022, 03:04 PM IST

Ration Card : रेशन कार्ड यादीत तुमचे नाव आहे का, असे मोबाईलवर करा चेक

Ration Card Online Apply : तुम्हाला देशातील सरकारी सुविधांचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी रेशन कार्ड (Ration Card) आवश्यक आहे.  

Aug 17, 2022, 01:52 PM IST

आनंदी राहण्यासाठी चक्क इथं लोक आपली नोकरी सोडून देतायेत, विचित्र ट्रेंडने जगाला धक्का

Ajibo Garib trend : Quiet Quitting Trend: इथले लोक आनंदी राहण्यासाठी आपली नोकरी सोडत आहेत. या विचित्र ट्रेंडने (Ajibo Garib trend) जगाला धक्का बसला आहे.  

Aug 17, 2022, 12:34 PM IST

Weight Loss : वजन कमी करण्यासाठी या टिप्स फॉलो करा, जिममध्ये जाण्याची गरज नाही !

 Weight Loss Tips : तुम्हाला माहीत आहे का की, तुम्ही व्यायामाशिवायही वजन कमी करु शकता? येथे आम्ही तुम्हाला असे काही सोपे मार्ग सांगणार आहोत, ज्याचा अवलंब करुन तुम्ही तुमचे वजन सहज कमी करु शकता. 

Aug 17, 2022, 11:44 AM IST

Ankita Lokhande Pregnancy: अंकिता लोखंडेचा बेबी बंप लपला नाही! पती विकी जैन यानेही दिली अशी साथ

 Ankita Lokhande Flaunts Baby Bump: अभिनेत्री अंकिता लोखंडे नेहमीच तिच्या हटके स्टाईल आणि नवीन लुकसाठी ओळखली जाते. आता पुन्हा एकदा अंकिताचे काही लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत, जे खूप जोरदार व्हायरल होत आहेत.  

Aug 17, 2022, 10:13 AM IST

धक्कादायक ! राहत्या घरात सापडले 6 जणांचे मृतदेह, परिसरात दहशतीचे वातावरण

 Dead Bodies Found in House:  सिध्रा येथे एका राहत्या घरात 6 जणांचे मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. यामध्ये दोन पुरुष आणि 4 महिलांचा समावेश आहे.  

Aug 17, 2022, 09:43 AM IST

Cricket : तडकाफडकी कर्णधारपदावरुन हटवल्यानंतर शिखर धवनचं मोठं वक्तव्य, राहुलबद्दल म्हणाला..

केएल राहुल संघात आल्यानंतर सलामीवीर शिखर धवन याला आपले कर्णधारपद गमावले लागले आहे. पण झिम्बाब्वे दौऱ्यापूर्वी धनवने मोठे वक्तव्य केले आहे.  

Aug 17, 2022, 08:56 AM IST

Rashi Parivartan 2022 : येत्या 140 दिवसात या 4 राशींचे भाग्य उजळेल; मंगळ, बुध आणि गुरु ग्रहांची विशेष कृपा

Rashi Parivartan 2022 : भारतीय संस्कृतीत (Indian culture) ज्योतिषाला (Astrology) खूप महत्त्व आहे. इथून तीज सणाला सर्व शुभ कार्य ज्योतिष गणनेच्या आधारे केले जातात. ज्योतिषशास्त्रानुसार, सर्व नवग्रह ठराविक वेळेनंतर राशी बदलत राहतात.  

Aug 17, 2022, 08:30 AM IST

पुणे - अहमदनगर महामार्गावर ट्रक - कारचा मोठा अपघात, पाच जण जागीच ठार

Pune-Ahmednagar highway Accident : पुणे - अहमदनगर महामार्गावर भीषण अपघात झाला असून या अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू झाला.  

Aug 17, 2022, 08:04 AM IST

Surya Gochar 2022: या राशींसाठी शुभ काळ सुरु झालाय, तुमचे नशीब सूर्यासारखे चमकेल; पैशाचा होणार वर्षाव

 Surya Gochar 2022: ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका विशिष्ट वेळी राशी बदलतो. (Sun Transit 2022)  सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत 30 दिवसांनी बदलतो. 17 ऑगस्टला म्हणजेच आज सूर्य कर्क राशीतून निघून सिंह राशीत प्रवेश करेल. 

Aug 17, 2022, 07:47 AM IST

Ration Card : रेशन कार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी

  Ration Card Rules: जर तुमच्याकडे रेशन कार्ड असेल आणि तुम्ही सरकारच्या मोफत रेशन योजनेचा लाभ घेत असाल तर ही बातमी तुमच्या उपयोगाची आहे. रेशन कार्ड असूनही तुम्ही त्यावर रेशन घेत नसाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे.  

Aug 16, 2022, 02:47 PM IST

गडकरी यांची मोठी घोषणा, कार आणि बाईक चालकांसाठी गुडन्यूज

Nitin Gadkari on Electric Vehical: येत्या एक वर्षात इलेक्ट्रिक वाहनांची किंमत पेट्रोल कारच्या किमतीएवढी असेल. तुम्ही कार किंवा बाईक घेण्याचा विचार करत असाल, तर सरकारचे नियोजन लक्षात घेऊन तुम्ही तुमचा निर्णय घेऊ शकता.  

Aug 16, 2022, 01:41 PM IST

Rain News Update : पावसाबाबत मोठी बातमी, राज्यात पुढील तीन तास महत्त्वाचे

​heavy rain in Maharashtra : मुंबईत पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे. अनेक सखल भागात पाणी साचलं आहे. राज्यात पुढील 3 ते 4 तासांत मुसळधार पाऊस कोसळण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Aug 16, 2022, 01:09 PM IST

Exercise : रिकाम्या पोटी व्यायाम करताना काय घ्याल काळजी?

Empty Stomach Exercise Benefits: व्यायामामुळे शरीर तंदुरुस्त राहते, परंतु रिकाम्या पोटाचा व्यायाम करणे योग्य आहे की नाही, असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात येतो. त्याचे फायदे आहेत, परंतु असे काही आहे जे आपल्याला नुकसान पोहोचवू शकतात. 

Aug 16, 2022, 12:23 PM IST