Weight Loss: सकाळी नाश्त्यात या 3 गोष्टी खा, बघा झटक्यात वजन होईल कमी
Weight Loss Breakfast: भारतात ना स्वादिष्ट पदार्थांची कमतरता आहे, ना खाणाऱ्यांची कमी आहे. आपण सकाळी काय खावे यावर भर दिला पाहिजे, अन्यथा तुमचे वजन वाढले म्हणून समजा.
Aug 26, 2022, 11:39 AM ISTGood News : 5Gची प्रतिक्षा संपली, देशात 'या' तारखेपासून सेवा सुरु होणार
5G internet : इंटरनेटमध्ये क्रांती घडून आल्यानंतर आता सुपरफास्ट 5G सेवा लॉन्च होत आहे. मात्र, ही सेवा कधी सुरु होणार याची उत्सुकता शिगेला होती. आता ती संपली आहे.
Aug 26, 2022, 10:15 AM ISTGoddess Laxmi: मां लक्ष्मी एका ठिकाणी का थांबत नाही? तिला कसे प्रसन्न करायचे, हे आहेत उपाय
Goddess Laxmi Remedies: देवी लक्ष्मी (Goddess Laxmi) एका ठिकाणी थांबत नाही. माँ लक्ष्मीचे दुसरे नाव चंचला (Chanchala) आहे आणि त्याशिवाय तिचे वाहन (Goddess Laxmi Vahana) घुबड (Owl) पक्षी आहे. यामुळेच ..
Aug 26, 2022, 08:40 AM ISTBhadrapada Amavasya 2022: वर्षातील शेवटच्या शनिश्चरी अमावस्येला या 5 राशींचे भाग्य चमकेल, शनीच्या कृपेने मोठे यश!
Shanishchari Amavasya 2022: वर्षातील शेवटची अमावस्या भाद्रपद महिन्यात येत आहे. 27 ऑगस्ट 2022, शनिवारी भाद्रपद अमावस्या आहे. शनिवारी अमावस्या पडल्यामुळे याला शनिश्चरी किंवा शनी अमावस्या म्हणतात.
Aug 26, 2022, 08:17 AM ISTमोटोरोलाचा तगडा नवा स्मार्टफोन; कमी किमतीत जबरदस्त फीचर्स, लेटेस्ट लूक लावेल वेड
Motorola लवकरच भारतात आपला तगडा स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. या स्मार्टफोनची खास फीचर्स आणि डिझाइन तुम्हाला वेड लावेल.
Aug 25, 2022, 09:13 AM ISTVastu Tips : घरात हे 5 छोटे बदल करा, मिळेल चांगले सुख आणि दुप्पट पैसा !
Vastu Tips For Home: वास्तुशास्त्राचे काही नियम सुखी आणि समृद्ध जीवन मिळविण्यासाठी खूप प्रभावी ठरु शकतात. वास्तूचे काही मूलभूत नियम घरात पाळले तर अनेक फायदे मिळू शकतात.
Aug 24, 2022, 03:31 PM ISTFacebook ला झालेय काय, का भडकले यूजर्स ?, हे आहे कारण..
Facebook newsfeed algorithm : सोशल मीडियावर फेसबुक विरोधात यूजर्सकडून हल्लाबोल करण्यात येत आहे.
Aug 24, 2022, 03:03 PM ISTडास मारणार हा छोटा Lamp! स्वत:कडे आकर्षित करतो, किंमत 200 रुपयांपेक्षा कमी
Mosquito : पावसाळ्यात घरांमध्ये डासांचा सर्वाधिक त्रास होतो. डासांपासून सुटका करण्यासाठी लोक मच्छर अगरबत्ती किंवा कॉइल वापरतात. परंतु डासांपासून सुटका होण्यासाठी असा एक खास दिवा (Lamp) आहे की तो आणला तर तुमचा होणार त्रास संपेल.
Aug 24, 2022, 01:45 PM ISTRation Card Rules : जर तुम्ही विवाहित असाल तर रेशन कार्डात हे बदल तात्काळ करा, नाहीतर मोठे नुकसान
Ration Card Rules : तुम्ही जर रेशनकार्डधारक असाल आणि विवाहित असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. शिधापत्रिकेत नवीन सदस्याचे नाव घालण्याची संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या.
Aug 24, 2022, 12:28 PM ISTGuru Pushya 2022: 1500 वर्षांनंतर 25 ऑगस्टला मोठा दुर्मिळ योग ! हे काम केल्यास भरपूर समृद्धी
Guru Pushya Yoga on 25 August 2022: ज्योतिषशास्त्रात पुष्य नक्षत्र अत्यंत शुभ मानले जाते. असा दुर्मिळ योग 1500 वर्षांनंतर घडत आहे. यामुळे हा दिवस खरेदीसाठी खूप शुभ आहे.
Aug 24, 2022, 12:10 PM ISTरुग्णालयात रोख रक्कम भरल्यास Income Tax ची नोटीस येईल! नियम आणि तपशील जाणून घ्या
Cash transactions : करचोरी कमी (reduce tax evasion) करण्यासाठी आयकर विभागाने (Income tax) नवा निर्णय घेतला आहे. लोकांच्या रोखीच्या व्यवहारांवर (cash payment) आता विभागाची नजर असणार आहे.
Aug 24, 2022, 10:45 AM ISTDhanashree Verma Story : धनश्री-युझी यांच्या नात्यात दुरावा असल्याच्या चर्चेनंतर नवा VIDEO समोर
Yuzvendra chahal and Dhanashree Verma Story : टीम इंडियाचा युवा खेळाडू फिरकी गोलंदाज युझवेंद्र चहल आणि त्याची मैत्रिण प्रसिद्ध युट्यूबर आणि डान्सर धनश्री वर्मा (Dhanashree Verma Instagram) हे जोडपे गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर सातत्याने चर्चेत आहे.
Aug 23, 2022, 03:24 PM ISTTMKOC : आता मालिकेत नवीन तारक मेहता यांची एंट्री, हा अभिनेता साकारणार भूमिका
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Latest News: अलीकडेच एक नाव खूप चर्चेत होते ते म्हणजे शैलेश लोढा. (Shailesh Lodha) आता त्यांनी तारक मेहता...या शोला रामराम केला आहे.
Aug 23, 2022, 02:05 PM ISTLGने आणला जबदस्त Laptop; एकदा चार्ज केल्यानंतर 21 तास बॅकअप, वजनाला हलका आणि खास फीचर्स
LG Laptop Latest News : LG या महिन्याच्या शेवटी युरोपमध्ये LG अल्ट्रा PC ब्रँड अंतर्गत आपला नवीन लॅपटॉप बाजारात लॉन्च करत आहे.
Aug 23, 2022, 12:53 PM ISTShani Gochar 2022 : या 3 राशींवर होणार पैशांचा वर्षाव! शनीने भाग्य उजळणार
Shani Margi 2022: 13 जुलै रोजी शनी मकर राशीत प्रतिगामी फिरत असताना प्रवेश केला आहे आणि जानेवारी 2023 पर्यंत या राशीत राहील. शनीच्या संक्रमणादरम्यान 3 राशीच्या लोकांना जोरदार लाभ होईल.
Aug 23, 2022, 11:56 AM IST