latest news

सावरकर पोस्टरवरुन शिवमोग्गा येथे मोठा तणाव; जमावबंदीनंतर शाळा, कॉलेज बंद

Shivamogga:वीर सावरकर यांच्या पोस्टरवरुन कर्नाटकातील शिवमोगामध्ये तणाव निर्माण झाला आहे. शिवमोगामध्ये उद्यापर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे.  

Aug 16, 2022, 11:15 AM IST

मोठी ऑफर : 40 हजारांचा Nokiaचा 43 इंच 4K Smart TV मिळतोय 12 हजार रुपयांना, पाहा काय आहे Offer

Flipkart TV Days Sale: फ्लिपकार्टवर टीव्ही डेज सेल सुरू आहे, जो 15 ऑगस्टपासून सुरु झाला आहे. हा सेल 19 ऑगस्टपर्यंत चालेल (Flipkart TV Days Sale 15th To 19th Aug). या सेलदरम्यान स्मार्ट टीव्ही अतिशय स्वस्तात खरेदी करता येणार आहे.  

Aug 16, 2022, 10:52 AM IST

अपघातानंतर डोळे उघडले ! मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर्षभरात सुरक्षित, आता अत्याधुनिक यंत्रणा

 Mumbai-Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर्षभरात सुरक्षित होण्याचे संकेत मिळत आहेत. अपघात टाळण्यासाठी आता  Mumbai-Pune Expresswayवर लवकरच अत्याधुनिक यंत्रणा बसविण्यात येणार आहे. 

Aug 16, 2022, 10:24 AM IST

Cricket Commentary: या दिग्गज खेळाडूचा 45 वर्षानंतर कॉमेंट्री करिअरला अलविदा, क्रिकेट जगताला धक्का

Former Australian Cricketer Ian Chappell Retire From Commentary: माजी ऑस्ट्रेलियन कर्णधार आणि प्रसिद्ध समालोचक इयान चॅपेल यांनी जवळपास 45 वर्षानंतर आता क्रिकेट समालोचनाला अलविदा करण्याचा निर्णय घेतला आहे. 

Aug 16, 2022, 09:27 AM IST

Money Plant : मनी प्लांट आपण घरात लावणार आहात का?, जरुर जाणून घ्या वास्तूचे हे 5 नियम

Vastu Tips for Money Plant:  घरात मनी प्लांट लावणे खूप शुभ मानले जाते. आपण घरात लावणार आहात का? तर तुम्ही काही गोष्टी जरुर जाणून घेतल्या पाहिजेत. 

Aug 16, 2022, 09:04 AM IST

भारतीय फुटबॉल चाहत्यांसाठी अत्यंत वाईट बातमी, FIFA ने AIFF ला केले निलंबित

FIFA Suspends AIFF: भारतीय फुटबॉल चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे.  

Aug 16, 2022, 08:15 AM IST

पावसाबाबत महत्वाची अपडेट, आज आणि उद्या या ठिकाणी मुसळधार पाऊस

  Rain News update : राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यताआहे. आज आणि उद्या मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तविली आहे.  

Aug 16, 2022, 07:54 AM IST

या राशीच्या लोकांसाठी पुढील 4 महिने खूप शुभ, 3 ग्रहांच्या कृपेने तुम्हाला मोठा धनलाभ!

 Planet Transits 2022: या 4 राशीच्या लोकांसाठी येणारे पुढील 4 महिने खूप शुभ असणार आहेत. या काळात 3 ग्रहांच्या  कृपेमुळे किंवा त्यांची स्थिती पाहता, याचा खूप फायदा होणार आहे. त्यांना धनसंपत्तीचा लाभ होण्याची शक्यता आहे.  

Aug 16, 2022, 07:32 AM IST

Har Ghar Tiranga : तिरंगा फडकावण्याबरोबरच Registration आवश्यक, Online भरा असा फॉर्म

75th Independence Day : ​भारत सरकारने हर घर तिरंगा (Har Ghar Tiranga) मोहीम सुरु केली आहे. ही मोहीम 13 ऑगस्टपासून म्हणजेच आजपासून सुरु झाली आहे. हर घर तिरंगा अभियानात सहभागी होण्यापूर्वी ऑनलाइन नोंदणी करणे देखील तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहे. 

Aug 13, 2022, 03:15 PM IST

समीर वानखेडे यांच्याबाबत आताची मोठी बातमी

Sameer Wankhede : NCB चे माजी अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांना मोठा दिलासा मिळाला आहे.  

Aug 13, 2022, 12:55 PM IST

Harley Davidson ची नवी बाईक भारतात लॉन्च; फोटो पाहून म्हणाल, आता घेतलीच पाहिजे!

 Harley Davidson ने भारतात नवीन बाईक लॉन्च केली आहे. बाईकमध्ये 975 सीसी इंजिन आहे, जे पॉवरच्याबाबतीत कोणत्याही वाहनापेक्षा कमी नाही.  

Aug 13, 2022, 12:28 PM IST

Independence Day : गाडीवर तिरंगा लावण्याचे आहेत नियम, दुर्लक्ष केल्यास खैर नाही, थेट जेलची हवा!

Independence Day 2022 of India: भारत या वर्षी 15 ऑगस्ट रोजी आपला 75 वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहे. गाडीवर तिरंगा लावण्याचे आहेत नियम, दुर्लक्ष केल्यास तुमची खैर नाही.

Aug 13, 2022, 11:24 AM IST

जळगाव जिल्ह्यात 'सैराट', दोघांना असं संपवलं आणि थेट गाठलं पोलीस ठाणे

Honor killing at Chopda​ : चोपड्यात ऑनर किलिंगचा प्रकार समोर आला आहे. प्रेमप्रकरणातून एकाचवेळी तरुणीसह तरुणाचा खून करण्यात आला.  

Aug 13, 2022, 10:56 AM IST

Mobile Camera: मोबाईलच्या डाव्या बाजुला का असतो कॅमेरा, मनोरंजक माहिती जाणून घ्या

Mobile Camera Facts: आज स्मार्टफोनचे युग आहे. आजच्या बदलत्या युगात मोबाईल फोन बरेच अपडेट झाले आहेत. मोबाईलचा कॅमेरा डाव्या बाजूला असेल हे तुमच्या लक्षात आले असेल.पण तसे का, हे माहित आहे का?

Aug 13, 2022, 10:08 AM IST

घरामध्ये सौभाग्य आणायचे असेल तर हे 5 उपाय जरुर करा, मग पाहा लक्ष्मीचा चमत्कार

Remedies to please Mata Lakshmi: आयुष्य चांगले बनवण्यासाठी आपण सर्वजण खूप मेहनत करत असतो. तरीही अनेकवेळा आपल्याला त्या मेहनतीचे पुरेसे फळ मिळत नाही. याचे कारण आपल्याकडून नकळत अशा चुका होतात..

Aug 13, 2022, 08:49 AM IST