IDBI Bank Stake Sale: आता सरकार विकणार या मोठ्या बँकेतील हिस्सेदारी! संपूर्ण नियोजन काय आहे ते जाणून घ्या
IDBI Bank Stake Sale: सरकारने अनेक कंपन्या आणि बँकांमधील हिस्सेदारी (Equity) विकल्यानंतर, सरकार पुन्हा एकदा आयडीबीआय बँकेतील (IDBI Bank) हिस्सा विकण्याच्या तयारीत आहे.
Aug 31, 2022, 09:16 AM ISTSushmita Sen Fitness : 46 व्या वर्षी स्वत:ला एकदम फिट राहण्यासाठी काय करते सुष्मिता?
Sushmita Sen Fitness : बॉलिवूड अभिनेत्री आणि माजी युनिव्हर्स सुष्मिता सेन ( Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून ललित मोदीसोबतच्या नात्यामुळे चर्चेत आहे. ब्रेकअपनंतरही ती बॉयफ्रेंडसोबत दिसल्यानंतर यूजर्सनी तिला पुन्हा ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. याच कारणामुळे सुष्मिता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
Aug 30, 2022, 01:30 PM ISTOptical Illusion: 5 सेकंदात या चित्रातील घुबड शोधले तर तुम्ही हुशार
Optical Illusion: सध्या सोशल मीडियावर अशा चित्रांचा महापूर आला आहे, ज्यामध्ये काही आव्हान दडलेले असते आणि ते पूर्ण करण्यात लोकांची चांगलीच दमछाक झाली आहे. असेच एक ऑप्टिकल इल्युजन (Optical Illusion) चित्र समोर आले आहे, ज्यामध्ये एक घुबड लपले आहे.
Aug 30, 2022, 11:49 AM ISTMaharashtra Recruitment : राज्यात 15 सप्टेंबरपासून जम्बो भरती, या विभागात 78000 पदे भरणार
Maharashtra Recruitment 2022 : सप्टेंबर - ऑक्टोबरमध्ये राज्यात जम्बो मेगाभरती होणार आहे. पोलिसांसह (Police Recruitment) तब्बल 78 हजार पदांची भरती होणार आहे.
Aug 30, 2022, 11:03 AM ISTAashram Fame Kavita फेम अनुरीता तिचे लेटेस्ट फोटो पाहिल्यावर तुम्हाला धक्का बसेल, इतके बोल्ड
Aashram Fame Kavita:बाबा निराला यांच्या आश्रमात ही सुंदर महिला साडी परिधान करुन फडके मारताना दिसली. मात्र, हीच सुंदर महिला आता तिच्या बोल्ड फोटोमुळे चर्चेत असून तिचे लेटेस्ट फोटो पाहिल्यावर तुम्हाला धक्का बसेल.
Aug 30, 2022, 09:49 AM ISTना घर.. ना बँक बॅलन्स पाहिला, अक्षयसोबत लग्नाआधी ट्विंकलने याची खात्री केली आणि उचललं पुढचं पाऊल
Twinkle Khanna On Akshay Kumar:बॉलिवूडमध्ये एकेकाळी आपल्या अभिनयाचा पराक्रम दाखविणाऱ्या ट्विंकल खन्ना हिने अक्षयसोबत लग्न करण्यापूर्वी एक यादी तयार केली होती आणि त्या यादीतील सर्व गोष्टी मिळाल्यानंतरच तिने लग्न केले.
Aug 30, 2022, 08:19 AM ISTGanesh Chaturthi 2022 : गणेश चतुर्थीपासून या राशींसाठी सोनेरी दिवस, लक्ष्मी देणार छप्पर फाड पैसा!
Surya Singh Yuti on Ganesh Chaturthi 2022: ज्योतिषशास्त्रानुसार, 31 ऑगस्ट रोजी शुक्र ग्रह आपली राशी बदलून सिंह राशीत प्रवेश करत आहे. अशा परिस्थितीत गणेश चतुर्थीच्या दिवशी या दोन महत्त्वाच्या ग्रहांच्या संयोगाचा परिणाम सर्व 12 राशींवर होईल.
Aug 30, 2022, 07:54 AM ISTGanesh Chaturthi 2022: गणेश चतुर्थीला या रंगाचा बाप्पा घरी आणा, सर्व इच्छा होतील पूर्ण
Ganesh Murti Sthapana: या बुधवारी गणेश चतुर्थी साजरी केली जाणार आहे. वास्तुशास्त्रात गणपतीची मूर्ती घराघरात बसवण्यासाठी काही नियम सांगण्यात आले आहेत. या नियमांचे पालन केल्यास तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील.
Aug 30, 2022, 07:35 AM ISTTataचा मोठा धमाका! एकाचवेळी 3 तगड्या SUV लॉन्च, पाहा किंमत आणि लेटेस्ट फीचर्स
Tata Nexon, Harrier आणि Safari Jet Edition: टाटा मोटर्सनेही ग्राहकांसाठी आपल्या SUV कार्सची नवीन आवृत्ती लॉन्च केली आहे.
Aug 27, 2022, 03:25 PM ISTबैलाशी पंगा, असा घेतला शिंगावर आणि आपटला । व्हिडिओ व्हायरल
Bull picked up the person by its horns Video Viral : दिंडोरीच्या पुणेगावमध्ये 'आला अंगावर घेतला शिंगावर' या म्हणीचा प्रत्यय आला. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
Aug 27, 2022, 02:05 PM ISTPassport चा पत्ता बदलायचा असेल तर स्मार्टफोनने होईल काम, आजच जाणून घ्या प्रक्रिया
Passport Address change online: जे लोक परदेशात जाण्याची योजना आखत आहेत, त्यांना पासपोर्ट आवश्यक आहे. पासपोर्टशिवाय, तुम्ही एका देशातून दुसऱ्या देशात प्रवास करु शकत नाही.
Aug 27, 2022, 11:12 AM ISTLucky Girl For Father: वडिलांसाठी या मुली भाग्यशाली, कुटुंबालाही असतो त्यांचा अभिमान
Number Astrology: अंकशास्त्र एखाद्या व्यक्तीच्या जन्मतारखेच्या आधारे त्याचे स्वरुप, भविष्य आणि व्यक्तिमत्त्वाची गणना केली जाते. अंकशास्त्रानुसार 3 अंकांच्या मुलींचा स्वभाव कसा असतो, ते जाणून घ्या.
Aug 27, 2022, 08:28 AM ISTRain News : पावसाबाबत महत्त्वाची अपडेट; राज्यात पावसाचा जोर वाढणार, त्यानंतर..
Rain Latest News in Maharashtra : यावर्षी पाऊसकाळ कमी आहे. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासूनच परतीचा पाऊस सुरु होत आहे, अशी शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. 1 सप्टेंबरपासून राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे.
Aug 27, 2022, 07:47 AM ISTPost Officeची मस्त स्कीम ! 10 वर्षांपुढील मुलाचे उघडा खाते, दर महिन्याला मिळतील 2500 रुपये
Post Office Scheme:पोस्ट ऑफिस योजना अशा लोकांसाठी फायदेशीर आहे. पोस्ट ऑफिस MIS ही अशी बचत योजना आहे ज्यामध्ये तुम्ही एकदा गुंतवणूक करुन दर महिन्याला व्याजाच्या स्वरुपात लाभ घेऊ शकाल.
Aug 26, 2022, 02:53 PM ISTHealth Tips: एक बर्गर खाल्ल्याने 9 मिनिटे, पिझ्झाने 8 मिनिटे आणि कोल्ड ड्रिंकने आयुष्यातील 13 मिनिटे होतात कमी
Health Special: जर तुम्हाला बाहेरचे पदार्थ खाण्याचे शौकीन असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. तुम्ही जंक फूड खात आहात का? हे जंग फूड तुमच्या आयुष्यासाठी एकदम घातक आहे. हे जंक फूड तुमचे आयुष्य खात आहे, हे लक्षात घ्या.
Aug 26, 2022, 01:32 PM IST