खोबरेल तेलाच्या मदतीने पांढरे केस पुन्हा काळे होतील, फक्त या 2 गोष्टींचा करा वापर
Coconut Oil For Premature White Hair: सध्याच्या काळात तरुण वयात केस पांढरे होण्याची समस्या सामान्य झाली आहे. मात्र काहींना ते त्रासदायक ठरते. त्यामुळे घरच्या घरी केस काळे करु शकता.
Sep 2, 2022, 12:51 PM ISTNokiaचा तगडा स्टायलिश Tablet; पाण्यातही होणार नाही खराब, जबरदस्त फीचर्स पाहा
HMD Global ने अधिकृतपणे नोकिया T21 नावाचा नवीन नोकिया टॅबलेट सादर केला आहे. (Nokia stylish tablet ) नवीन टॅबलेट गेल्यावर्षी लॉन्च झालेल्या T20 पेक्षा थोडा वेगळा आहे.
Sep 2, 2022, 12:10 PM ISTRakhi Sawant Surgery: राखी सावंत हिने शस्त्रक्रियेनंतरचा हा व्हिडिओ केला शेअर, बॉयफ्रेंड पाहा काय करतोय..
Rakhi Sawant Surgery: राखी सावंतने (Rakhi Sawant) हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रियेनंतरचा स्वतःचा एक व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर केला आहे, जो जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये राखी हॉस्पिटलच्या बेडवर पडली असून प्रियकर आदिल तिची काळजी घेत आहे.
Sep 2, 2022, 10:15 AM ISTट्रेनमधील पंख्याची टेक्नोलॉजी घरी वापरता येत नाही! कारण...
जाणून घ्या, त्या मागचं कारण
Sep 1, 2022, 07:40 PM ISTYoga For Men: विवाहित पुरुषांनी हे खास योगासन करावे, त्याचे अनेक फायदे
जरी सर्व प्रकारची योगासने आपल्या शरीरासाठी फायदेशीर ठरु शकतात, परंतु पुरुषांनी उत्तम लैंगिक आरोग्यासाठी Butterfly Yoga एकदा अवश्य करुन पाहावा.
Sep 1, 2022, 01:38 PM ISTIAS Tina Dabi: टीना डाबी ज्या कारने प्रवास करतात, तिला खूप मागणी, कंपनीला थांबवावे लागले बुकिंग
IAS Tina Dabi: टीना डाबी ज्या कारने प्रवास करतात, तिला खूप मागणी वाढली आहे. दरम्यान, कंपनीने या कारचे बुकिंग थांबवावे आहे.
Sep 1, 2022, 12:10 PM ISTओ शेठ, तुम्ही नादच केलाय थेट! 2-3 नाही तर चक्क 7 जण बाईकवर; अशी मारली धूम; Video व्हायरल
ओ शेठ, नादच केलाय थेट, असे म्हणण्याची वेळ आलेय. एका व्यक्तीने हद्दच केल्याचे दिसून येत आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. ज्यामध्ये कुटुंबातील सात जण एकाच बाईकवर जाताना दिसत आहे.
Sep 1, 2022, 11:05 AM ISTGHKKPM: या मालिकेतील दीर-भावजयचा रोमान्स पाहून लोक भडकलेत, राग काढला या अभिनेत्रीवर
Gum Hai Kisike Pyaar Meiin Update: आजकाल टीव्ही मालिका 'गम है किसी के प्यार में' च्या (GHKKPM) कथेत जबरदस्त ट्विस्ट येत आहे.
Sep 1, 2022, 09:48 AM ISTतुमचा Friends कुठे फिरतोय? या जुगाडाने जाणून घ्या Live Location; हे Apps आपले काम करेल सोपे
Friends Loaction : तुम्हालाही एखाद्या मित्राचे लोकेशन जाणून घ्यायचे असेल (Live Location Trace) तर हा एक सोपा मार्ग आहे. संकटात अडकलेल्या मित्राचे लोकेशन शोधू शकता. (Friends Live Location Trace Know)
Sep 1, 2022, 09:23 AM ISTMahalaxmi Vrat : या दिवसापासून महालक्ष्मी व्रत, जाणून घ्या 16 दिवसांच्या उपवासाचे महत्त्व
Mahalaxmi Vrat 2022 : देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळविण्यासाठी महिला महालक्ष्मीचे व्रत करतात. हे व्रत केल्याने घरात कधीही पैशाची कमी भासत नाही.
Sep 1, 2022, 08:53 AM ISTLPG Cylinder Price: सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला Good News, LPG सिलिंडरच्या दरात मोठी घसरण
LPG Cylinder Price: महिन्याच्या पहिल्याच दिवशी LPG गॅस सिलिंडरच्या किंमतीत मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
Sep 1, 2022, 08:05 AM ISTमोठी बातमी, 9 ते 14 वयोगटातील मुलींसाठी गर्भाशय कॅन्सरसाठी आता लसीकरण
Health News : आता सर्वात मोठी बातमी. गर्भाशयाच्या कॅन्सरवरील पहिल्या स्वदेशी लशीचे आज लॉन्चिंग आहे. (women cervical cancer) सिरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडियाने ही लस विससित केली आहे.
Sep 1, 2022, 07:36 AM ISTWeight News : तुमचे वजन वाढतेय का; मग उंचीप्रमाणे किती Weight पाहिजे?, अधिक जाणून घ्या
Lifestyle and Weight : बदललेली जीवनशैली (Lifestyle) आणि खाण्यापिण्याच्या सवयींमुळे वजन वाढण्याची समस्या (Weight Gain Problem) दिसून येते. वजन नेमकं किती असावे (Exact Weight) याची माहिती सगळ्यांनाच नसते. खूप जणांना वजन वाढले की टेन्शन (Tension) येते.
Aug 31, 2022, 12:10 PM ISTGood News : PPF सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, सरकार करणार याची घोषणा
PPF Sukanya Samriddhi Yojana : RBI ने तीन वेळा रेपो रेट 1.40 टक्क्यांनी वाढवला आहे. यानंतर विविध बँकांनी एफडी आणि आरडीच्या व्याजदरात वाढ केली आहे.( PPF Interest Rate)
Aug 31, 2022, 11:14 AM ISTNokiaने गुपचूप भारतात लॉन्च केला 5 हजार रुपयांचा जबरदस्त फोन, जाणून घ्या फीचर्स
Nokia 2660 Flip 4G फोन भारतात लॉन्च झाला आहे. फिचर फ्लिप फोन गेल्या महिन्यात जागतिक बाजारात दाखल झाला. या महिन्याच्या सुरुवातीला HMD ग्लोबल कंपनीने नोकिया 8120 4G फीचर फोन भारतात लॉन्च केला होता.
Aug 31, 2022, 09:46 AM IST