latest news

Dolo : डोलो-650mg औषधाबाबत 'हा' धक्कादायक खुलासा

Dolo-650 mg Price: सध्या जर एखाद्या औषधाची सर्वाधिक चर्चा होत असेल तर ती Dolo-650ची. डोलो-650 या तापाच्या औषधाविरोधात सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) याचिका दाखल करण्यात आली आहे. 

Aug 23, 2022, 10:09 AM IST

भाडे करार 11 महिन्यांचा का असतो? या मागचे कारण जाणून घ्या

What is Rent Agreement: भाडे करार ( Rent Agreement) कालावधी हा 11 महिन्यांचा का असतो? असा तुम्हाला कधी प्रश्न पडला असेल. तुम्ही कधी घर भाड्याने घेतले आहे का? मग तुमच्या घरमालकाने तुम्हाला 11 महिन्यांसाठी भाडे करारावर स्वाक्षरी करण्यास सांगितले असेल तर..

Aug 23, 2022, 09:15 AM IST

मारुतीरायाला प्रसन्न करण्याचा खास उपाय, यानंतर शत्रूंवर सहज मात कराल आणि भाग्य चमकेल

 Tuesday Remedies: भगवान हनुमानाला प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांची कृपा प्राप्त करण्यासाठी काही विशेष उपाय करणे आवश्यक आहे. जाणून घ्या बजरंगबलीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी काय करावे लागेल?

Aug 23, 2022, 08:29 AM IST

BSNL चा 200 रुपयांपेक्षा कमी किमतीचा जबरदस्त प्लान! खूप सारे फायदे जाणून घ्या

BSNL Cheapest Prepaid Plan : भारत सरकारची BSNL कंपनी आपल्या यूसर्ससाठी एक स्वस्त प्लान लॉन्च केला आहे. त्यामुळे जिओ आणि एअरटेल या खासगी कंपन्यांचे टेन्शन वाढले आहे. 

Aug 23, 2022, 08:09 AM IST

Life Hacks: कपड्यांवरील हट्टी डाग काही मिनिटांत होतील गायब, ही ट्रिक वापरा

How To Remove Stain: कपड्यावरील डाग कसे काढावेत, असा अनेकांना प्रश्न सतावत असतो. आपल्या कपड्यांवर खाणे-पिणे किंवा इतर कोणत्याही कारणाने डाग पडतात आणि काही वेळा हे डाग इतके जड असतात की डिटर्जंट पावडरनेही ते दूर होऊ शकत नाहीत. नव्या ट्रिकने हे डाग सहज गायब करु शकता. जाणून घ्या.

Aug 23, 2022, 07:58 AM IST

'सेक्रेड गेम्स' पेक्षाही 'या' दाक्षिणात्य वेब सीरिजचा थरार, इंटिमेट सीनही...

या वेब सीरिजचा ट्रेलर सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे. 

Aug 20, 2022, 04:22 PM IST

Earth and Moon: किती चंद्र अवकाशात सामावू शकतात, हे जाणून तुम्हाला बसेल धक्का!

How Many Moons Does Earth Have: बॉलिवूड सिनेमात चंद्र आणि आकाशावर अनेक गाणी पाहायला मिळाली आहेत. गाणी, शायरी तसेच कविता लिहिताना अनेक कवी आणि लेखकांनी आकाशात अनेक चंद्र असल्याची कल्पना केली. आज या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे.  

Aug 20, 2022, 02:54 PM IST

Name Astrology: या नावाच्या मुली असतात अत्यंत भावूक, करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी काहीही करण्याची तयारी

Girl Name Prediction: ज्योतिष शास्त्रानुसार नावाचा प्रभाव व्यक्तीच्या जीवनावर दिसून येतो. नावावरुन व्यक्तीची ओळख तर होतेच, पण त्या व्यक्तीचा भूतकाळ आणि भविष्यही कळू शकते. तसेच व्यक्तीचा स्वभावही कळू शकतो. 

Aug 20, 2022, 01:48 PM IST

'टाटा'ने लॉन्च केली 6.45 लाख किमतीची कार, फीचर्स पाहून खरेदीचा कराल विचार

Tata Tiago XT Rhythm Pack: Tata Motors ने भारतीय कार बाजारात आपली पकड मजबूत करण्याचा सपाटा सुरु केला आहे. नवीन वाहने लॉन्च करण्याव्यतिरिक्त, कंपनी वेळोवेळी नवीन मॉडेल मार्केटमध्ये आणत आहे.

Aug 20, 2022, 12:42 PM IST

चीन आक्रमक, तैवानवर हल्ला करण्याच्या तयारीत, 21 लढावू विमाने आणि 5 जहाज सज्ज

China Taiwan Latest News: तैवान आणि चीनमधील युद्धाचा (Taiwan China War) भडका उडण्याची शक्यता आहे. जगात आता तिसऱ्या युद्धाची भीती निर्माण झाली आहे. एकीकडे रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरुच आहे. 

Aug 20, 2022, 11:58 AM IST

Astrology: तुमच्या शरीरावर अशा खुणा असतील तर स्वतःला समजा भाग्यवान

 Lucky mark in human body: आपल्या देवतांच्या शरीरावर काही विशेष खुणा (Body marks) असतात, ज्यांना खूप शुभ मानले जाते. जर एखाद्या व्यक्तीच्या शरीरावर काळे तीळाप्रमाणे खुणा असतील तर तो जगातील सर्वात भाग्यवान आणि आनंदी व्यक्ती असू शकतो.

Aug 20, 2022, 11:00 AM IST

आताची मोठी बातमी । मुंबईला पुन्हा उडवून देण्याची धमकी, थेट पाकिस्तानातून मेसेज

Mumbai Threat News​ : संपूर्ण मुंबईची आणि देशाची झोप उडवणारी बातमी. मुंबईला पुन्हा उडवून देण्याची धमकी आली आहे. मुंबईवर दहशतवादी हल्ल्याची धमकी देण्यात आली आहे.

Aug 20, 2022, 09:17 AM IST

दहीहंडी उत्सव : मुंबईत 153 तर ठाण्यात 37 गोविंदा जखमी, नियमांचे उल्लंघन

Dahi Handi festival ​: कोरोनाच्या दोन वर्षांच्या निर्बंधानंतर प्रथमच दहीहंडी उत्सव एकदम जल्लोषात साजरा करण्यात आला. मात्र, या उत्सवाला गालबोट लागले. अनेक ठिकाणी घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघनही करण्यात आलेले दिसून आले. 

Aug 20, 2022, 08:30 AM IST

पावसाची महत्त्वाची अपडेट; राज्यात पुढील तीन दिवस या भागात जोरदार पाऊस

Maharashtra Rainfall : राज्यात पावसाचा पुन्हा जोर वाढणार आहे. सध्या राज्यात अधूनमधून पाऊस कोसळत आहे. आता राज्यात पुढील तीन दिवस मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.  

Aug 20, 2022, 07:52 AM IST

UPI यूजर्सना मोठा झटका, पेमेंट ट्रान्सफर करण्यासाठी आता चार्ज! RBI आणतेय नवीन नियम

RBI Charges on UPI Transfer: तुम्हीही अनेकदा यूपीआयद्वारे (UPI) पैसे भरत असाल तर ही बातमी तुम्हाला धक्का देईल.  

Aug 19, 2022, 03:39 PM IST