latest news

Vitamin C Rich Foods: ही फळे आणि भाज्या खाल्ल्याने व्हिटॅमिन सी मिळते, न खाल्ल्यास रोगप्रतिकारक शक्ती होते कमकुवत

Vitamin C Rich Foods: ही फळे आणि भाज्या खाल्ल्याने व्हिटॅमिन सी मिळते, न खाल्ल्यास रोगप्रतिकारक शक्ती होते कमकुवत

Sep 17, 2022, 02:42 PM IST

Rain News: पावसाची मोठी अपडेट, पाऊस जाणार की राहणार, अधिक वाचा

Rain News Update : राज्यात आठवडाभर चांगला पाऊस (Rain) पडत आहे. अनेक ठिकाणी या परतीच्या पावसाने मोठा दणका दिला आहे.  

Sep 16, 2022, 07:45 AM IST

Doomsday Glacier: विनाशाच्याजवळ अंटार्क्टिकाचा महाकाय ग्लेशियर, तो पूर्णपणे वितळला तर?

Antarctica Glacier: हा  ग्लेशियर अमेरिकेच्या फ्लोरिडा  (Florida) राज्याच्या आकारमानाचा आहे आणि जगभरातील समुद्र पातळी वाढण्यात अंटार्क्टिकाचा वाटा सुमारे पाच टक्के आहे.

Sep 13, 2022, 12:33 PM IST

Heart Attack या धोक्याच्या Warning Signकडे दुर्लक्ष करु नका, अन्यथा जीवाला वाढू शकतो धोका

 Heart Attack Risk: हृदयविकाराकडे दुर्लक्ष करणे धोकादायक आहे. हृदयविकाराचा झटका जीवावर घातक देखील ठरु शकतो, त्यामुळे त्याचा धोका वेळीच ओळखणे गरजेचे आहे. चला जाणून घ्या हृदयविकाराचा झटका कसा टाळता येईल. 

Sep 13, 2022, 10:49 AM IST

Mosquitoes Home Remedies: डासांच्या प्रादुर्भावामुळे हैराण, करा हे 4 घरगुती उपाय; तात्काळ आराम

Remedies for Mosquitoes: जर तुम्हालाही डासांचा  (Mosquitoes) त्रास होत असेल तर यावर एक उपाय आहे. आम्ही तुम्हाला डासांपासून मुक्ती मिळवण्यासाठी सोपे घरगुती उपाय सांगत आहोत. या उपायाचा अवलंब केल्याने डास तुमच्या खोलीतून बाहेर पडतीलच. तसेच ते घरातूनही पळून जातील. 

Sep 10, 2022, 12:09 PM IST

High Cholesterol : हे गुलाबी फळ खाल्ल्याने कमी होईल कोलेस्ट्रॉल, शरीराला मिळतील अनेक लाभ

Cholesterol Lowering Fruit: कोलेस्टेरॉल हा आपल्या शरीराचा शत्रू म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. कारण तो अनेक रोगांचे मूळ आहे. या शत्रूला परतवायचे असेल तर गुलाबी रंगाचे फळ खावे लागेल. ज्यामध्ये भरपूर शरीराला आवश्यक असणारे पोषक घटक आहेत.

Sep 10, 2022, 11:39 AM IST

Deficiency Disease: शरीर अशक्त झालेय, नेहमीच जाणवतो थकवा; या पोषक घटकांची कमतरता आहे का?

Vitamin Deficiency: जीवनसत्त्वे हे आपल्या शरीरासाठी महत्त्वाचे पोषक घटक आहेत, जर त्याची कमतरता असेल तर शरीर कमकुवत आणि कमजोर होते आणि इतर अनेक प्रकारचे नुकसान होऊ शकते.

Sep 8, 2022, 02:44 PM IST

Apple Event : प्रत्येक सेंकंदाला ऍपल कंपनी बनवते 'इतके' आयफोन, वाचून बसेल आश्चर्याचा धक्का!

सर्वात पहिला आयफोन 2007 मध्ये लॉन्च करण्यात आला होता. आज आयफोन 14 चं अधिकृत लॉन्चिंग (Iphone 14 Launch) करण्यात आलं आहे.

Sep 7, 2022, 11:25 PM IST

या 2 राशींवर पडणार शनीची कृपा, करिअरमध्ये नवीन संधी आणि मिळेल चांगला पैसा

Shani margi 2022 Effect on Zodiac Sign:   हिंदू धर्म आणि ज्योतिषशास्त्रात, शनिला न्यायाची देवता मानले जाते. शनी लोकांना त्यांच्या कर्मानुसार फळ देतात. 23 ऑक्टोबर रोजी शनी संक्रांत होणार आहे आणि पुढील वर्षी 17 जानेवारी 2023 पर्यंत मार्गी राहील. दोन राशींसाठी शनी मार्गस्थ आहे. 

Sep 6, 2022, 11:18 AM IST

Randeep Hooda Transformation: वजन वाढवणे-कमी करण्यात माहिर रणदीप हुड्डा याचे दिसले ट्रान्सफॉर्मेशन, या रोलसाठी एकदम फीट

 Randeep Hooda Transformation:वजन कमी करणे आणि वाढवणे हे दिसते तितके सोपे नाही, परंतु अभिनेत्यांसाठी हा त्यांच्या कामाचा भाग आहे. कोणत्याही भूमिकेत परिपूर्ण दिसण्यासाठी कलाकारांना त्यानुसार वजन राखावे लागते.  

Sep 3, 2022, 03:31 PM IST

IAS Tina Dabi: टीना डाबी रिकाम्या वेळात काय करतात, तुम्ही स्वत: पाहून व्हाल आश्चर्यचकित !

IAS Tina Dabi Latest News: लोकांना IAS Tina Dabi बद्दल अनेक गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत आणि आम्ही तुम्हाला त्यांच्याबद्दल सतत माहिती देत ​​आहोत.  

Sep 3, 2022, 03:14 PM IST

तुम्हाला Free VIP Number हवा असल्यास इथं मिळतोय; आजच जाणून घ्या, तो घरपोच कसा मिळवायचा?

Free Special Number : काही लोकांमध्ये स्पेशल मोबाईल नंबरची (VIP Number ) क्रेज असते.  यासाठी मोठी रक्कम मोजायची असेल तर त्याचीही त्यांची तयारी असते. पण आज आम्ही तुम्हाला असा युनिक नंबर मोफत कसा खरेदी करायचा हे सांगणार आहोत. अशा प्रकारे नंबर मोफत मिळवू शकता.  

Sep 3, 2022, 12:13 PM IST

Naamkaran: मुलाचे नाव ठेवताना विसरुनही या चुका करु नका, नाहीतर...

 Baby Naamkaran Ceremony:जन्मापासून मृत्यूपर्यंत कोणत्याही मनुष्यासाठी 16 संस्कार केले गेले आहेत. असे मानले जाते की व्यक्तीने आपल्या आयुष्यात हे 16 संस्कार पूर्ण केले पाहिजेत. मुलाच्या जन्माने घरात आनंदाचे वातावरण असते. 

Sep 3, 2022, 11:17 AM IST

Palmistry: हातावर या रेषा असतील तर लग्नानंतर नशिबात मोठे भाग्य; पैशांचा पाऊस पडेल!

 ​Lucky Line Palmistry: हिंदू धर्मात सुनेला घरातील लक्ष्मीचा दर्जा दिला जातो. लग्नानंतर अनेकांचे नशीब पालटते. (Palmistry) एकाएकी सर्व काही सुरळीत होताना दिसून येते. व्यक्ती आर्थिकदृष्ट्या मजबूत होते.  

Sep 3, 2022, 09:32 AM IST

Smartphone : स्मार्टफोनच्या स्पीकरमधून कमी आवाज येतोय? घरी या जुगाडाने पटकन करा साफ ​​

Smartphone Speaker Repair : स्मार्टफोनला आपल्या आयुष्यात खूप महत्व प्राप्त झाले आहे. फोनशिवाय माणूस कोणतेही काम करू शकत नाही. त्यामुळे स्मार्टफोनची (Smartphone) सर्वाधिक गरज भासते. मात्र, काहीवेळा...

Sep 2, 2022, 03:14 PM IST