latest marathi news

खुशखबर! आता व्हॉट्सअ‍ॅपवर मिळवा ट्रेनचं लाईव्ह स्टेट्स

ट्रेनला होणारा उशीर आणि लागोपाठ प्रवाशांच्या येणा-या तक्रारीमुळे रेल्वे प्रशासनाची डोकेदुखी वाढते. थंडीच्या दिवसात  तर धुक्यामुळे ट्रेनला होणा-या उशीराचा अंदाजही घेता येत नाही.

Nov 27, 2017, 07:57 PM IST

गुजरातमध्ये कॉंग्रेसला मोठा झटका

गुजरात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी ऐन रंगात आली असतानाच आक्रमक झालेल्या कॉंग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

Nov 27, 2017, 07:48 PM IST

पन्हाळगडावर 'मर्दानी खेळां'चा नजराणा

औचित्य होते ते एनसीसी अर्थात 'नॅशनल कॅडेट्स कॉर्पस्'च्या ६९ व्या वर्धापन दिनाचे. 

Nov 27, 2017, 07:36 PM IST

टीम इंडियात सिद्धार्थ कौलला पहिल्यांदाच संधी, विराट सोबत खेळला आहे क्रिकेट

श्रीलंके विरूद्ध तीन वनडे सामन्यांसाठी टीम इंडियाचा घोषणा करण्यात आली आहे.

Nov 27, 2017, 07:29 PM IST

विधानपरिषदेत ‘अदृश्य बाण’चमत्कार घडवणार! : खा. अशोक चव्हाण

विरोधी पक्षांचे संयुक्त उमेदवार म्हणून दिलीप माने यांची उमेदवारी दाखल

 

Nov 27, 2017, 07:17 PM IST

मोदींना पंतप्रधान बनविने ही देशाची सर्वात मोठी चूक : अरूण शौरी

विद्यमान भाजप सरकार हे आतापर्यंतचे सर्वात कमजोर सरकार असल्याची टीकाही शौरी यांनी केली आहे.

Nov 27, 2017, 07:03 PM IST

मुंबई । कार्यकर्त्यांना मारहाण झाल्याने राज ठाकरे संतापले

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 27, 2017, 06:41 PM IST

नाशिक । विजेवर चालणारा चालकरहीत ट्रक्टर

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 27, 2017, 06:29 PM IST

पीक पाणी । गुरांच्या चा-यासाठी हायड्रोपोनिक्स नवं तंत्र फायद्याचं

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 27, 2017, 06:15 PM IST

इवांकासाठी भारतात आल्यात स्पेशल गाड्या, कशी आहे सुरक्षा?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी इवांका भारतात येत आहे. २८ ते ३० नोव्हेंबरपर्यंत ती हैदराबाद येथे होत असलेल्या ग्लोबल एंटरप्रेन्योर परिषदेत ती सहभागी होणार आहे.

Nov 27, 2017, 06:09 PM IST

वजन कमी करण्याचा घरगुती उपाय

 तुम्ही तुमचे वाढते वजन घरगुती उपाय करुनही कमी करू शकता.

Nov 27, 2017, 05:59 PM IST

गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी लागला 1000 कोटींचा सट्टा

सध्या अवघ्या देशातील राजकीय वर्तुळाचे लक्ष गुजरातमध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकीवर लागले आहे. त्यामुळे आक्रम झालेली कॉंग्रेस आणि सत्ताधारी भाजप यांच्यात कोण बाजी मारणार यावर सट्टाबाजार तेजीत आला आहे.

Nov 27, 2017, 05:43 PM IST