latest marathi news

पीकपाणी | लसूण पिकाचं व्यवस्थापन कसं असावं?

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 28, 2017, 06:16 PM IST

पीकपाणी | नांदेड जिल्ह्यात हरभऱ्याची विक्रमी पेरणी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 28, 2017, 06:05 PM IST

नेस्लेची 'MAGGI'पुन्हा फेल, कंपनीला 45 लाख रूपयांचा दंड

गुणवत्तेच्या मुद्द्यावरून आगोदरच चर्चेत असलेली नेस्ले कंपनी 'MAGGI' (मॅगी) मुळे पुन्हा एकदा फेल झाली आहे. त्यामुळे नेस्लेला तब्बल 45 लाख रूपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

Nov 28, 2017, 05:55 PM IST

"राहुल गांधींनी नीट गृहपाठ करावा"

केंद्रीय कायदा मंत्री, रवी शंकर प्रसाद यांनी राहुल गांधींची उडवलीय. 

Nov 28, 2017, 05:51 PM IST

गुजरात विधानसभा निवडणुकीत 'चहा', 'चाहत'वरून 'ट्विटर वॉर'

गुरजात विधानसभा निवडणूकीत आता खरा रंग भरला आहे. राज्यातील गल्ली-बोळे ते सोशल मीडियावर सर्वत्र निवडणूकीचीच चर्चा आहे. विशेषत: सोशल मीडियावर काही खास शब्द ट्रेण्ड होत आहेत. यात बाजी मारली आहे ती, 'चहा' आणि 'चाहत' या शब्दांनी.

Nov 28, 2017, 05:13 PM IST

सुट्टीवर असलेल्या विराटने उपस्थित केला पगाराचा मुद्दा

प्रदीर्घ काळ अखंडपणे क्रिकेट खेळत असलेला भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने सध्या अल्प काळासाठी विश्रांती घेतली आहे. 

Nov 28, 2017, 04:31 PM IST

सांगली । अनिकेत कोथळेच्या भावांचा आत्महत्येचा प्रयत्न

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 28, 2017, 03:09 PM IST

महाजनांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करा, राष्ट्रवादीची मागणी

हातात बंदूक घेऊन जळगावमध्ये बिबट्याचा माग काढणारे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या हकालपट्टीची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसनं केलीय. 

Nov 28, 2017, 02:58 PM IST

गरवारे कॉलेजच्या प्राचार्यांना विद्यार्थ्यांचा घेराव

गरवारे कॉलेजमध्ये युवा सेना आणि संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून प्राचार्यांना घेराव घालण्यात आलाय.

Nov 28, 2017, 02:46 PM IST

चौथीही मुलगी झाल्याने विवाहीतेला मारहाण

मुलींचा जन्मदर वाढावा यासाठी एकीकडे कन्याजन्माचं स्वागत केलं जातं. तसेच शासनाकडून विविध योजना आखल्या जातात.

Nov 28, 2017, 02:33 PM IST

‘पद्मावती’च्या बंदीची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

'पद्मावती' सिनेमावरील बंदीची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. त्यामुळे आता हा सिनेमा रिलीज होणार का? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. 

Nov 28, 2017, 01:02 PM IST

भिवंडी । समृद्धी महामार्गाला शेतक-यांचा विरोध

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 28, 2017, 12:32 PM IST

फास्ट न्यूज । २८ नोव्हेंबर २०१७

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 28, 2017, 12:25 PM IST

भुजबळ लवकरच बाहेर येतील, दिलीप कांबळेंचं खळबळजनक वक्तव्य

‘छगन भुजबळ ही लढवैय्या व्यक्ती आहे. त्यामुळे गोरगरिब जनतेसाठी संघर्ष करण्यासाठी ते तुरुंगातून बाहेर यायला हवेत’ असं खळबळजनक विधान आज राज्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळेंनी केलंय.

Nov 28, 2017, 12:05 PM IST

समृद्धी महामार्ग विरोधासाठी शेतक-यांनी घरातच लावून ठेवलाय गळफास

समृद्धी महामार्गाला विरोध वाढतचं चाललाय. भिवंडी तालुक्यातल्य़ा चिराडपाडाच्या शेतक-यांनी घरातच गळफास लावून ठेवलाय. आधी आम्हाला मरण द्या आणि नंतर घर घ्या अशा पद्धतीनं समृद्धीचा विरोध या शेतक-यांनी केलाय. 

Nov 28, 2017, 11:40 AM IST