कल्याणमध्ये रुग्ण दगावल्याने हॉस्पिटलची तोडफोड
रुग्ण दगावल्याने संतापलेल्या नातेवाईकांनी हॉस्पिटलची तोडफोड केल्याची घटना कल्याणमध्ये घडलीय.
Nov 28, 2017, 09:03 AM ISTमहाराष्ट्र फास्ट । २८ नोव्हेंबर २०१७
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 28, 2017, 08:58 AM ISTगडचिरोलीत माओवाद्यांच्या हल्ल्यात सीआरपीएफचा जवान शहीद
गडचिरोली माओवाद्यांच्या हल्ल्यात एक सीआरपीएफचा जवान शहीद झालाय. तर दोन जवान जखमी झालेत आहेत. धानोरा तालुक्यात ग्यारापत्तीच्या जंगलात ही चकमक झालीय.
Nov 28, 2017, 08:42 AM ISTजागतिक उद्योजक परिषदेचं आज मोदींच्या हस्ते उद्घाटन
जागतिक उद्योजक परिषद २०१७ चं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हैदराबादमध्ये उद्घाटन होणार आहे. भारत आणि अमेरिका यांच्या संयुक्त विद्यमानं या परिषदेचं आयोजन करण्यात आलंय.
Nov 28, 2017, 08:33 AM ISTलातूर-नांदेड महामार्गावर भीषण अपघात, ७ ठार
लातूर-नांदेड महामार्गाजवळील कोळपा येथे भीषण अपघात झाल्याची माहिती आहे.
Nov 28, 2017, 08:11 AM ISTडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात दोन गटात राडा
औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये अधिसभा निवडणूकीच्या मतमोजणी केंद्रात दोन गट एकमेकांसमोर भिडले.
Nov 28, 2017, 08:07 AM ISTगोष्ट एका प्रामाणिक कंडक्टरची
मुंबईच्या धकाधकीचा असाच एक दिवस..... घाटकोपरला राहणारे केशव शिरसाट 305 नंबरच्या बसमध्ये चढले.... तेवढ्यात त्यांना एक फोन आला आणि त्यामुळे घाटकोपर डेपोला न जाता ते पंतनगरलाच उतरले.... फोनच्या गडबडीत बॅग बसमध्येच राहिली..... ज्या क्षणी हे जाणवलं, त्या क्षणी पायाखालची जमीनच सरकली..... बॅगेत दोन लाख रुपये होते.... त्या पैशांमधून बहिणीचं लग्न करायचं होतं.... बसचा नंबर, मार्ग काहीच माहीत नव्हतं... बॅग गेली, पैसे गेले.... आता शिल्लक राहिली होती ती हतबलता आणि बहिणीच्या लग्नाची चिंता....
Nov 27, 2017, 11:53 PM IST7th Pay Commission: केंद्री कर्मचाऱ्यांचा भत्ता झाला दुप्पट, सर्क्युलर जारी
केंद्रीय कर्मचाऱ्यांना यापूर्वी मिळणारा भत्ता 2000 रूपये इतका होता.
Nov 27, 2017, 11:28 PM ISTरघुराम राजन यांच्या राजकारण प्रवेशाबाबत पत्नीने दिले उत्तर
भारतीय रिझर्व्ह बॅंकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचा राजकारण प्रवेश होणार अशा बातम्या काही दिवसांपूर्वीच आल्या होत्या. दरम्यान, हा प्रवेश करावा की नाही याबाबत राजन यांनी आपल्या पत्नीचा सल्ला घेतला. हा सल्ला देताना त्यांची पत्नी म्हणाली....
Nov 27, 2017, 11:00 PM ISTगाढवांना अटक, चार दिवसांची कोठडी; उत्तर प्रदेश पोलिसांचा प्रताप
उत्तर प्रदेशात काहीसा अजब प्रकार पुढे आला आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी चक्क काही गाढवांनाच अटक करून ताब्यात घेतले. इतकेच नव्हे तर, पोलिसांना या गाढवांना चक्क चार दिवसांची कोठडीही दिली.
Nov 27, 2017, 10:34 PM ISTनितीश कुमारना आव्हान, बिहारमध्ये नव्या पक्षाची स्थापना
लालूंच्या जनता दलासोबत असलेली आघाडी तोडून भाजपच्या छत्रछायेत विसावलेल्या नितीश कुमार यांच्यापुढे नवे आव्हान उभे ठाकले आहे.
Nov 27, 2017, 09:20 PM ISTआयसिसची शेवटची लढाई : इराकी फौजांसमोर कठीण आव्हान
इराकच्या पश्चिमेकडच्या वाळवंटातल्या आयसिसच्या अड्ड्यांवर ताबा मिळवतांना आम्हाला कडव्या झुंजीचा सामना करावा लागतोय, असं वक्तव्य इराकी फौजेच्या जनरल याह्या रसूल यांनी केलयं.
Nov 27, 2017, 08:44 PM ISTमोदी इफेक्ट : चीनमध्येही राबवणार स्वच्छता अभियान
स्वच्छ भारत अभियानामुळे संत गाडगेबाबा, महात्मा गांधी यांची प्रतिमा काहीशी झाकोळून गेली असली तर, मोदींची प्रतिमा मात्र, आंतरराष्ट्रीय पातळीवर विस्तारत असल्याचे चीत्र आहे.
Nov 27, 2017, 08:42 PM ISTनंदुरबार । तापीच्या पाण्याची अजूनही खान्देशवासियांना प्रतिक्षा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 27, 2017, 08:01 PM ISTरायगड । पेणच्या बाळगंगेचं पाणी पुन्हा पेटणार?
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 27, 2017, 07:57 PM IST