latest marathi news

मुंबई | डीएसकेंना कुठल्याही क्षणी अटक होणार

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 16, 2018, 03:18 PM IST

ऋषभ पंतची तुफानी बॅटिंग मात्र, तरीही २ रन्सने झाला पराभव

ऋषभ पंतने केलेल्या शतकी खेळीनंतरही दिल्लीच्या टीमला २ रन्सने पराभवाचा सामना करावा लागला आहे.

Feb 16, 2018, 02:35 PM IST

'या' क्रमांकावर फोन करताच १० रुपयांचं नाणं वैध आहे की नाही हे कळेल

१० रुपयांचे नाणे वैध की अवैध यावरुन अनेकांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. अनेकजण ही नाणी स्‍वीकारणे टाळत आहेत. नागरिकांमधील संभ्रम दूर करण्यासाठी टोल फ्री क्रमांकही प्रसिद्ध केला आहे.

Feb 16, 2018, 01:56 PM IST

फास्ट न्यूज | १६ नोव्हेंबर २०१८

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 16, 2018, 01:54 PM IST

मुंबई | "आता डीएसकेंना दिलासा नाही"

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 16, 2018, 01:48 PM IST

मुंबई | डीएसकेंना न्यायालयाचे खडे बोल

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 16, 2018, 01:26 PM IST

नवरदेवाला लग्नात आलिशान कार किंवा बाईक नाही तर सासऱ्याने दिला...

लग्नात सासरच्यांकडून नवरदेवाला गिफ्ट दिलं जातं. कुणी आलिशान कार देतं तर कुणी सामान देतं. मात्र, एका नवरदेवाला असं काही गिफ्ट दिलं आहे जे पाहिल्यानंतर तुम्हालाही बसेल आश्चर्याचा धक्का...

Feb 16, 2018, 01:16 PM IST

सचिन तेंडुलकरलाही या बॅट्समनने मागे टाकलं, १२ प्रकारे खेळु शकतो एकच बॉल

क्रिकेटचा देव म्हटलं जाणारा सचिन तेंडुलकरही पाच प्रकारे शॉट खेळतो.

Feb 16, 2018, 12:02 PM IST

सलमान खानला मोठा झटका, NGO बीईंग ह्युमनला बीएमसीने केलं ब्लॅकलिस्ट

बॉलिवूडचा दबंग अर्थात अभिनेता सलमान खान पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे.

Feb 16, 2018, 11:13 AM IST

आपल्या मृत्युनंतरही देशाचं रक्षण करतायत हरभजनसिंग

एक जवान असाही आहे जो आपल्या मृत्यनंतरही देशाचं रक्षण करतोय. आश्चर्य वाटतयं ना? पण असाच काहीसा प्रकार समोर आला आहे.

Feb 16, 2018, 10:23 AM IST

पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर, २०१८ मध्ये भारताने मारले २० पाक सैनिक

पाकिस्तानकडून वारंवार होत असलेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनाला भारतीय सैन्याने चोख प्रत्युत्तर दिलं आहे. पाकिस्तानकडून होत असलेल्या हिंसक कारवाईला प्रत्युत्तर देण्याची भारतीय सैन्याला पूर्णपणे सूट देण्यात आली आहे.

Feb 16, 2018, 08:46 AM IST

विषारी गॅस गळतीमुळे एका कामगाराचा मृत्यू

उल्हासनगर शहरातील शहाड परिसरातील सेंच्युरी रेयॉन कंपनीत विषारी गॅस गळतीमुळे एका हंगामी कामगाराचा जागीच गुदमरून मृत्यू झाला.

Feb 16, 2018, 07:58 AM IST

एकतर्फी प्रेमातून महिलेवर तब्बल १२ वार, आरोपी अटकेत

'वॅलेंटाइन डे'च्या दिवशीच एक धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलं आहे. गाजियाबादमधील विजयनगर परिसरात एका माथेफिरु तरुणाने महिलेवर १२ वार केले.

Feb 15, 2018, 04:30 PM IST