latest marathi news

आपलाच व्हिडिओ शेअर केला आणि कपिल शर्मा सापडला अडचणीत

'फिरंगी' सिनेमा फ्लॉप झाल्यानंतर कपिल शर्मा पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. मात्र, पुनरागमन करत असल्याने त्याच्या चाहत्यांमध्ये आनंदाचा वातावरण असतानाच एक चिंताजनक बातमी समोर आली आहे.

Feb 15, 2018, 03:52 PM IST

VIDEO: कॉन्स्टेबलने भाजप महिला नेत्याच्या कानशिलात लगावली आणि मग...

नेता असो किंवा कार्यकर्ता पोलीस नेहमीच त्यांच्या सुरक्षेसाठी असल्याचं तुम्ही पाहिलं असेल. मात्र, आता एक असा व्हिडिओ समोर आला आहे जो पाहिल्यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

Feb 15, 2018, 03:16 PM IST

'या' बाबतीत कुलदीप यादवने मुरलीधरनला टाकलं मागे

दक्षिण आफ्रिकन टीमला मंगळवारी आपल्याच घरात पराभूत करत टीम इंडियाने वन-डे सीरीज आपल्या नावावर केली. 

Feb 15, 2018, 02:34 PM IST

'वॅलेंटाइन डे'च्या दिवशी एकतर्फी प्रेमातून विवाहितेवर अॅसिड हल्ला

'वॅलेंटाइन डे' हा दिवस प्रत्येकासाठी एक खास असतो. यादिवशी कुणीही आपल्या जवळच्या व्यक्तीविषयी प्रेम व्यक्त करतं. मात्र, याच दिवशी जयपूरमध्ये एक विचित्र घटना घडली आहे. 

Feb 15, 2018, 02:13 PM IST

VIDEO: ...आणि म्हणून बॅगसोबत महिला स्कॅनिंग मशीनध्ये शिरली

एखाद्या व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीसोबत किंवा प्राण्यांवर प्रेम असल्याचं तुम्ही पाहिलं असेल. मात्र, कुणाला आपल्या हँड बॅगवर प्रेम असल्याचं तुम्ही ऐकलं आहे का? नाही ना? पण आता असाच एक विचित्र प्रकार समोर आला आहे.

Feb 15, 2018, 11:50 AM IST

बिहारमध्ये बॉम्बस्फोट, दोन दहशतवादी अटकेत

बिहारमधील आरा जिल्ह्यात एक बॉम्बस्फोट झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन दहशतवाद्यांना अटक केली आहे.

Feb 15, 2018, 10:24 AM IST

नवी मुंबई | खेळण्याच्या दुकानाला आग, माय-लेकींचा गुदमरुन मृत्यू

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 15, 2018, 10:13 AM IST

पिंपरी | कासारवडवलीतील अत्याधुनिक शाळेला अभिनेत्री रेखा यांची मदत

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 15, 2018, 10:01 AM IST

गोव्यात सर्वांचचं स्वागत मात्र, रस्त्यावर 'हे' करु नका - मनोहर पर्रीकर

गोव्याचे कृषीमंत्री विजय सरदेसाई यांनी उत्तर भारतीय पर्यटकांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर आता गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Feb 15, 2018, 09:48 AM IST

मुंबई | मित्तल ईस्टेट इमारतीत आग, एकाचा मृत्यू

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 15, 2018, 09:41 AM IST

भाजप मंत्र्याने उघड्यावर केली लघुशंका, फोटो झाला व्हायरल

पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासियांना स्वच्छ भारत मोहिमेत सहभागी होण्यास सांगत आहेत. मात्र, त्यांच्याच पक्षाचे नेते या मोहिमेला हरताळ फासत असल्याचं पहायला मिळत आहे

Feb 15, 2018, 09:06 AM IST

VIDEO: नवरीसोबत सेल्फी काढण्यास विरोध केल्याने हाणामारी

एका लग्न समारंभात सेल्फी काढताना एक विचित्र प्रकार घडला आहे.

Feb 15, 2018, 08:29 AM IST

अकोला | अतिरिक्त सीईओंच्या लेटरबॉम्बमुळे मंत्री रणजीत पाटील अडचणीत

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 15, 2018, 08:08 AM IST

भंडारा | गारपिटीमुळे ३०० पोपटांचा दुर्दैवी मृत्यू

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 15, 2018, 08:07 AM IST