latest marathi news

दोन गटांत गोळीबार, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

लुधियाना शहरात भरदिवसा दोन गटांत गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या गोळीबाराचा एक व्हिडिओही समोर आला आहे.

Feb 21, 2018, 03:53 PM IST

जसप्रीत बुमराहने केला असा करिश्मा, कपिल देव-अनिल कुंबळेंनाही टाकलं मागे

आयसीसीने वन-डे रँकिंगची यादी जाहीर केली आहे. बॅट्सममनच्या यादीत ९०९ गुणांसह विराट कोहली अव्वलस्थानी पोहोचला आहे. तर, जसप्रीत बुमराहनेही सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.

Feb 21, 2018, 02:35 PM IST

'या' अभिनेत्याने गुपचुप उरकले लग्न, इंस्टाग्रामवर शेअर केला व्हिडिओ

टीव्हीचा प्रसिद्ध अभिनेता आणि 'बिग बॉस-१०' चा स्पर्धक असलेला अभिनेता गौरव चोप्रा नुकताच लग्नबंधनात अडकला आहे. 

Feb 21, 2018, 01:13 PM IST

साप चावल्यानंतरही शेतकरी सुखरुप मात्र, सापाचा झाला मृत्यू

साप चावल्यानंतर वेळीच उपचार न मिळाल्याने मनुष्याचा मृत्यू झाल्याचं आजपर्यंत तुम्ही ऐकलं असेल. मात्र, आता एक विचित्र घटना समोर आली आहे.

Feb 21, 2018, 12:08 PM IST

केविन पीटरसनची ही असणार शेवटची टूर्नामेंट, घेणार क्रिकेटमधून निवृत्ती!

इंग्लंड क्रिकेट टीमचा धडाकेबाज बॅट्समन केविन पीटरसन याने मोठा निर्णय घेतला आहे.

Feb 21, 2018, 11:27 AM IST

Viral pics! ऋतिक रोशन सायकलवरुन विकतोय पापड

बॉलिवूड अभिनेता ऋतिक रोशन आपल्या अभिनयात नेहमीच काहीतरी नवं करण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र, हाच अभिनेता रस्त्यावर पापड विकताना पहायला मिळाला. पाहूयात काय आहे संपूर्ण प्रकार...

Feb 21, 2018, 10:51 AM IST

महिला टीम इंडियाने आजची मॅच जिंकल्यास बनणार 'हा' रेकॉर्ड

भारतीय महिला क्रिकेट टीमने दक्षिण आफ्रिकेविरोधात होणारी चौथी टी-२० मॅच जिंकल्यास नवा रेकॉर्ड आपल्या नावावर होण्याची शक्यता आहे.

Feb 21, 2018, 09:48 AM IST

नोकरदार वर्गाला आज मोठी खूशखबर मिळण्याची शक्यता, PF डिपार्टमेंट करणार 'खूश'?

नोकदार वर्गाला आज एक आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे.

Feb 21, 2018, 09:04 AM IST

प्रवासी बसमध्ये दाखवला 'अय्यारी' सिनेमा, ऑनलाईन लीक झाल्याने भडकले दिग्दर्शक

नीरज पांडे दिग्दर्शित 'अय्यारी' हा सिनेमा इंटरनेटवर लीक झाला आहे. सिनेमा लीक झाल्याच्या वृत्ताने सिनेमाच्या संपूर्ण टीमला धक्का बसला आहे.

Feb 21, 2018, 07:57 AM IST

VIDEO: ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्यावर बूट भिरकावला

ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्यावर एका सभेत बूट फेकण्यात आलाय. या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे.

Feb 20, 2018, 10:44 PM IST

युजवेंद्र चहलच्या वडिलांनी केला खुलासा, फिल्डिंग करताना चहल का चष्मा लावतो?

दक्षिण आफ्रिका दौऱ्यात आफ्रिकन बॅट्समनला झटका देणाऱ्या टीम इंडियाच्या युजवेंद्र चहल याच्या बाबतीत एक खुलासा झाला आहे. युजवेंद्र चहल याच्या बाबतीत त्याच्या वडिलांनीच खुलासा केला आहे.

Feb 20, 2018, 09:08 PM IST

सर्वात कमी वयात नंबर १ बनला 'हा' बॉलर, पाकिस्तानच्या सकलेन मुश्ताकचा रेकॉर्ड मोडला

अफगानिस्तान क्रिकेट टीमचा स्टार स्पिनर राशिद खान याने केलेल्या जबरदस्त कामगिरीमुळे तो वन-डे क्रिकेट रॅकिंगमध्ये अव्वलस्थानी पोहोचला आहे.

Feb 20, 2018, 08:18 PM IST

सोनं-चांदीच्या दरात घट, पाहा किती आहे प्रति तोळा दर

सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण, सोन्याच्या दरात पुन्हा एकदा घट झाली आहे.

Feb 20, 2018, 07:52 PM IST