latest marathi news

Video : ...आणि अचानक टीसी लाकड्याचा ठोकळ्यासारखा खाली कोसळला

Viral Video : रेल्वे आणि प्लॅटफॉर्ममध्ये मुलगी अडकल्याचा व्हिडिओ समोर आला होता. आता रेल्वे प्लॅटफॉर्मवरील असाच एक हृदयाचे ठोके चुकविणारा व्हिडिओ नेटकऱ्याचे लक्ष वेधून घेतं आहे. 

Dec 9, 2022, 09:28 AM IST

Egg : महागाईचा झटका! संडे असो वा मंडे, आता रोज कसे खाणार अंडे?

Egg Price : आज शुक्रवार म्हणजे नॉनव्हेज (non-veg) प्रेमींसाठी खायचा वार...जर तुम्ही आज अंडाकरीचा बेत करत असाल तर आधी अंड्याचे दर (Egg Price) जाणून घ्या, कारण महागाईमध्ये अजून एक झटका लागला आहे.

Dec 9, 2022, 08:34 AM IST

Video : रेल्वे आणि प्लॅटफॉर्मच्या मध्ये अडकलेल्या मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू

Girl Stuck Between Platform and Train : तब्बल दीड तासांच्या अथक संघर्षानंतर त्या सुटकेचा श्वास घेतला खरा, मात्र उपचारादरम्यान जीवन जगण्याची तिची धडपड अपयशी ठरली. 

Dec 9, 2022, 07:26 AM IST

भारतातील 6 लाख यूजर्सचा डेटा गेला चोरीला; लॉगिनसह फिंगरप्रिंटचे डिटेल्स विकले

Data Leak: सध्या सायबर गुन्हेगारी हा फारसं कळीचा मुद्दा ठरला आहे. सध्या डेटा चोरीला जाण्याच्या अनेक घटना घडल्याच्या समोर आल्या आहेत. त्यातून सध्या आपल्या खाजगी माहितीही लीक होऊ लागली आहे. 

Dec 8, 2022, 07:12 PM IST

Video: तो आला, गळ्यात चेन घातली आणि गेला... दुकानदाराला पण नेमकं कळलं नाही काय झालं?

Nagpur news: ज्वेलरच्या दुकानात सोन्याची चेन खरेदी करत असल्याचे दाखवून चोरट्याने सोन्याची चेन गळयात घालून पळ काढल्याची घटना नागपुरात घडली आहे. 

Dec 8, 2022, 06:12 PM IST

महाराष्ट्र ओरबाडून गुजरातचा विजय मिळवला, उद्धव ठाकरेंचा थेट मोदींवर हल्लाबोल!

महाराष्ट्र ओरबाडून गुजरातचा विजय मिळवला असल्याचं म्हणत उद्धव ठाकरे यांनी निशाणा साधला आहे.

Dec 8, 2022, 05:52 PM IST

video: हत्तींचा कळपाने गावात शिरून केली घरांची मोडतोड, नुकसानीमुळे रहिवासी चिंताग्रस्त

Bhandara Elephant: आतापर्यंत शेतशिवारात धुमाकूळ घालणा-या हत्तींनी प्रथमच गावात प्रवेश करून तीन घरांच्या भिंती पाडून तोडफोड केल्याचा प्रकार भंडारा (bhandara) जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील दहेगाव माईन्स येथे मध्यरात्रीच्या (midnight) सुमारास घडला आहे.

Dec 8, 2022, 05:04 PM IST

Gujarat Election Result 2022: "सर्वांनी ऐकून घ्या... गुजरात फक्त नांदी, मुंबई महापालिकेत तेच घडणार"

Mangal Prabhat Lodha: गुजरातमध्ये (Gujarat Result 2022) एकहाती सत्ता मिळवल्यानंतर आता राज्याचे मंत्री आणि मुंबईचे पालकमंत्री असलेल्या मंगलप्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांनी मोठं वक्तव्य केलंय.

Dec 8, 2022, 05:04 PM IST

उद्धव ठाकरे यांचे टेन्शन वाढवणारी बातमी; बेहिशेबी मालमत्तेबाबत मुंबई पोलिसांकडून मोठी अपडेट

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुबियांच्या संपत्तीबाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलीय. याप्रकरणी आज महत्त्वाची माहिती समोर आली आहे

Dec 8, 2022, 04:32 PM IST

Marathwada Teachers: विद्यार्थ्यांच्या आधी शिक्षकांची परीक्षा; कधी ? कुठे ? का ?

Marathwada Teachers: मराठवाड्यातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांना आता परीक्षा द्यावी लागणार आहे. शिक्षकांचे मूल्यांकन आणि बुद्ध्यांक (Intelligence quotient) जाणून घेण्यासाठी एप्रिल 2023 पर्यंत मराठवाड्यातील सर्व जिल्हा परिषद शाळेत ही परीक्षा घेण्यात येणार आहे. 

Dec 8, 2022, 04:21 PM IST

Goodbye 2022: Sex On The Beach पासून Pornstar Martini; 2022 मध्ये भारतीयांनी Google वर केल्या 'या' गोष्टी सर्च

Google Year in Search 2022 : गुगलने भारतीयांची पोलखोल केली आहे. कारण 2022 मध्ये भारतीयांनी सर्वाधिक कुठल्या गोष्टी सर्च केल्या याची लिस्ट जाहीर केली आहे. 

Dec 8, 2022, 03:16 PM IST

रेशनकार्ड आधारशी लिंक केलं का? रेशन मिळण्यासाठी राज्यातल्या 'या' भागात केला कडक नियम

Adhar card and Ration Card Link: नंदुरबार जिल्ह्यात रेशन कार्डला आधार कार्ड लिंक न केल्यामुळे अनेकांचे धान्य बंद (Nandurbar ration card news) करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रेशन दुकानांवर शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्या दरात व मोफत अन्नधान्य दिले जात आहे. 

Dec 8, 2022, 01:58 PM IST

Google Year In Search 2022 : गुगलवर 2022 मध्ये 'या' खेळांचा सर्वाधिक दबदबा!

Year Ender : गुगलने  2022 मध्ये सर्वसामान्यांनी क्रीडाक्षेत्रात कुठल्या गोष्टी सर्च केल्या याचा रिपोर्ट जाहीर केला आहे. 

Dec 8, 2022, 12:51 PM IST

धोका! या चोरांची अक्कल आणि कृती वाचून तुम्हीही तडक व्हाल सावध

Bike news: नुकत्याच समोर आलेल्या एका घटनेतून समोर (crime news amravati) येते की सध्या बाईकही चोऱ्या होऊ लागल्या आहेत

Dec 8, 2022, 12:50 PM IST

Video : खराब रस्त्याची पोलखोल! हाताने रस्ता उखडल्याचा Video Viral

Viral Video : हातानेच सहज रस्ता उखडल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. हा व्हिडिओ पाहून रस्ताचे निकृष्ट दर्जाच्या कामाची पोलखोल झाली आहे. 

Dec 8, 2022, 11:20 AM IST