Vastu Tips : संध्याकाळच्या वेळी लक्ष्मीची अवकृपा होईल अशी 'ही' कामं अजिबात करु नका
वास्तुशास्त्रावर (Vastru shahstra) विश्वास ठेवणाऱ्यांची संख्या प्रचंड मोठी आहे. शुभकार्य करण्याआधी ते अगदी एखाद्या निर्णयापूर्वीसुद्धा अनेकजण या विद्येचा आधार घेताना दिसतात. (house, office) घर, कार्यालय आणि तत्सम प्रत्येक वास्तूमध्ये अशा काही शक्तींचा वास असतो ज्या पावलोपावली आपल्या प्रगतीवर प्रभाव टाकत असतात. अनेकदा या शक्ती आपल्याला फळतात तर, काही वेळा त्याच शक्तींची आपल्यावर अवकृपा होते. ही अवकृपा कधीकधी इतकी दीर्घकाळ टीकणारी असते की त्यातून सावरणंही कठीण. परिणामी वास्तूदोष दूर करण्यासाठी काही गोष्टींची जाणीवपूर्वक काळजी घेतली जाते. तिन्हीसांजेच्या वेळी हे चित्र आपल्याला घराघरात पाहायला मिळतं.
Dec 7, 2022, 10:41 AM ISTनकली 6 पॅक अॅब्स दाखवत सलमान Khan करतो चाहत्यांना इंप्रेस? अखेर भाईजानचं सत्य समोर
Salman Khan: 'ही' शक्कल लढवून सलमान खान करतो चाहत्यांची दिशाभूल; अभिनेत्याला Six Pack Abs आहेत की नाही? नक्की काय आहे सलमानच्या फिटनेसचं रहस्य
Dec 7, 2022, 10:40 AM IST
Vastu Tips : दुसऱ्यांच्या 'या' गोष्टी तुम्ही सर्रास वापरता का? मग आताच थांबा नाही तर येईल आर्थिक संकट
Astro Tips : अनेकांना सवय असते ते दुसऱ्यांच्या वस्तू सर्रास वापरतात. पण जर तुम्हालाही अशी सवय असेल तर आताच थांबा. कारण तुम्ही समस्यांना निमंत्रण देत आहात.
Dec 7, 2022, 10:34 AM ISTRepo Rate संदर्भात RBI चा मोठा निर्णय; गृहकर्ज अन् कार लोन झाले महाग, 'हे' आहे कारण
RBI Repo Rate Hike: नुकत्याच झालेल्या आरबीआयच्या पतधोरणाच्या बैठकीचे ( RBI MPC Policy ) मुद्दे जनतेला सांगताना आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी रेपो रेटमध्ये 35 बीपीएसची वाढ सांगितली आहे.
Dec 7, 2022, 10:16 AM ISTSamruddhi Mahamarg : नावातच सगळं काही! समृद्धी महामार्गावरील 'या' टोलची का होतेय 'वायफळ' चर्चा?
Mumbai–Nagpur Expressway : बहुप्रतिक्षित समृद्धी महामार्गाचा पहिल्या टप्प्या लवकरच सर्वसामान्यांसाठी खुला होणार आहे. पण या महामार्गावरील एक टोल सध्या खूप चर्चेत आहे. तुम्ही या टोलबद्दल ऐकलं आहे का?
Dec 7, 2022, 09:31 AM ISTIPL 2022 लिलावामध्ये 'हा' खेळाडू होणार पक्का मालामाल, आर. आश्विनने केली भविष्यवाणी!
आर. आश्विनने एका परदेशी खेळाडूचं नाव घेत त्याला या लिलावामध्ये मोठी बोली लागणार असल्याची भविष्यवाणी केली आहे.
Dec 7, 2022, 01:55 AM ISTजगातील पहिला SMS कधी आणि कोणाला पाठवला गेला? पहिल्या एसएमएसची रंजक गोष्ट!
पहिला टेक्स्ट मेसेज (First text message) कधी आणि कोणाला पाठवला गेला हे तुम्हाला माहिती आहे का?
Dec 7, 2022, 12:26 AM ISTGondia: 'या' डॉक्टरने असं केलयं तरी काय? ग्रामस्थ म्हणतात हा आम्हाला नकोच...
Protest against Doctor: कोविड काळात करोनाच्या भयावह परिस्थितीही डॉक्टरांनी (doctors in corona) केलेलं काम पाहून आपण सर्वांनीच त्यांच्या कार्याचे कौतुक केले. डॉक्टर अगदी देवासारखे धावून येतात हे खरे परंतु अनेकदा डॉक्टरही रूग्णांबाबत असभ्य वागणूक करताना दिसतात. सध्या असाच एक धक्कादायक (shocking news) प्रकार समोर आला आहे.
Dec 6, 2022, 08:40 PM ISTDark Neck: मानेवरचा काळपट थर असा करा दूर...केवळ 10 रुपयात होईल काम
सौंदर्य तज्ज्ञांच्या (Beauty Experts) माहितीनुसार मानेवर Dead Skin जमल्यामुळं ती काळी पडण्यास सुरुवात होते. अनेकदा शरीरात पाण्याची कमतरता असल्यामुळंही मानेवर टॅन (tan) जमा होतो
Dec 6, 2022, 06:23 PM ISTWinter care: DIY या हिवाळ्यात घरीच बनवा नाईट क्रीम...त्वचा राहील तुकतुकीत
ज्यांची त्वचा कोरडी आहे अश्यांसाठी बदाम उत्तम उपाय आहे, याने त्वचेवरील पुरळ दूर होतात लालसरपणा कमी होतो. आणि अगदी गुळगुळीत त्वचा मिळण्यास मदत होते.
Dec 6, 2022, 05:55 PM ISTVideo : 'भारत जोडो यात्रे'दरम्यान Rahul Gandhi कोणाला देत आहेत Flying Kiss?
Bharat Jodo Yatra : काँग्रेस नेते राहुल गांधींचे अनेक व्हिडिओ गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतं आहेत. राहुल गांधी कोणाच्या प्रेमात पडले अशी चर्चा सुरु आहे कारण आहे त्यांचा Flying Kiss करतानाचा व्हिडिओ समोर आला आहे.
Dec 6, 2022, 03:52 PM ISTviral: ''बाबा आता मी मोठा झालोय ना''...किती तो निरागसपणा...चिमुकल्याचा क्युट Video होतोय व्हायरल...
लहान मुलं खूप निरागस असतात त्यांचं वागणं बोलणं प्रत्येक हालचाली इतक्या निस्वार्थी (selfless) आणि लोभस (adorable) असतात कि आपण स्वतः त्यांच्या विश्वात हरवून जातो.
Dec 6, 2022, 03:51 PM ISTHealth Tips: तूप आरोग्यासाठी हानिकारक ? पाहा काय सांगत आयुर्वेद...
जर तुम्हाला ताप असेल तूप खाऊ नका, विशेषतः हवामानात बदल झाला कि आरोग्य बिघडत एकूणच ताप येतो, अश्या वेळी तूप...
Dec 6, 2022, 02:37 PM ISTMumbai Crime : क्रुरतेचा कळस! 42 वर्षीय महिलेसोबत अत्याचार आणि प्रायव्हेट पार्टवर...
Crime News : मुंबईत महिलांचा सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. 42 वर्षीय महिलेसोबत सामूहिक अत्याचार करण्यात आला. या घटनेनंतर मुंबई हादरली आहे.
Dec 6, 2022, 12:53 PM ISTAkshay Kumar: पुन्हा होणार Hera pheri; अक्षयचं ठीक, पण, त्याच्यासोबत हा नवा चेहरा कोण?
अक्षय कुमारचं नाव सिनेमातून हटवल्यानंतर कार्तिक आर्यनच (kartik aaryan) नाव समोर आलं होत. मीडिया रिपोर्ट्स नुसार सुपरहिट भूल भुलैया 2 (bhool bhulaiya 2) मध्ये कमालीचा अभिनय करून वाहवा मिळवणारा कार्तिक आर्यन...
Dec 6, 2022, 12:29 PM IST