latest marathi news

Google Most Searched People : राहुल गांधी, राणी एलिझाबेथही ठरले फिके; गुगलवर 2022 मध्ये 'या' सर्वसामान्यांची नावं झाली सर्वाधिक Search

Year Ender : या वर्षाला म्हणजे 2022 ला अलविदा करण्यासाठी काही दिवस राहिले आहेत. अशावेळी प्रत्येक जण विचार करतो या वर्षाने आपल्याला काय दिलं. 

Dec 8, 2022, 10:19 AM IST

Viral Video : निवडणूक अन् लिंबू कलरची साडी! 'त्या' मॅडम तुम्हाला आठवतात का?

Assembly Elcetion Results 2022 :  निवडणूक अन् लिंबू कलरची साडी! जणू काही समिकरणचं झालं आहे. निवडणुकीचं मतमोजणी म्हटली की लोकांना ती लिंबू कलर साडीमधील महिला आठवते.  

Dec 8, 2022, 08:39 AM IST

10-12 नाही तर तब्बल 342 लोकांना गंडवलं... आरोपीची कामगिरी पाहून पोलिसही फसले

Crime News: गुंतवणुकीवर जास्त परतावा देण्याच्या नावावर तब्बल 342 लोकांची 60 लाख रुपयाने फसवणूक करणाऱ्यास पाचपावली (nagpur news) पोलिसांनी अटक केली.

Dec 7, 2022, 07:46 PM IST

डर के आगे जित हैं... एका जोडप्याच्या कामगिरीनं जिंकली लाखोंची मनं

Vasai News: शिक्षणाला कसलीच मर्यादा नसते. आपण शिक्षण कोणत्याही (vasai news) वयात घेऊ शकतो. त्याला काही वयाचं बंधन नाही. म्हातारपणीही लोकं मोठमोठ्या पदव्या घेऊन उच्चशिक्षण यशस्वीपणे (higher education) घेतलं आहे.

Dec 7, 2022, 06:39 PM IST

Chadrapur मध्ये विज्ञानाचा चमत्कार! आकाशातून जीवघेणी वीज पडल्यानंतरही तयार होते 'ही' मौल्यवान वस्तू

Rare Fulgurite near Chandrapur: वीज पडून फुल्गुराईट (Fulgurite) नावाचा मौल्यवान खडक तयार होतो हे फारसे कुणाला माहिती नाही. सर्वच ठिकाणी हा विजाश्म खडक (Fossilized Lightning) तयार होत नाही. 

Dec 7, 2022, 05:38 PM IST

Vastu Tips of Ganesh Idol: घरात चुकूनही या ठिकाणी गणेशाची मूर्ती ठेऊ नका...होतं आर्थिक नुकसान...

गणपतीची मूर्ती (ganesha idol) 18 सेमी पेक्षा जास्त उंच नसल्याची खात्री करा. या आकाराच्या मूर्तीची घरी पूजा करावी, अशी धार्मिक मान्यता आहे.

Dec 7, 2022, 04:42 PM IST

Video : जलजला! डाळीला मास्टरशेफ स्टाईल फोडणी द्यायला गेला आणि पेटली होळी...

Viral Video : कोरोना काळात प्रत्येक जण मास्टरशेफ बनला होता. सोशल मीडियावर एकशेएक हॉटेल स्टाईल तोंडाला पाणी सुटतील असे पदार्थांचे फोटो किंवा व्हिडिओ पाहिला मिळायचे. 

Dec 7, 2022, 03:50 PM IST

Video : थरारक! खिडकीचं ग्रील चिमुरड्यांसाठी जीवघेणं

Viral Video : लहान मुलांना जर तुम्ही एकटं खेळायला सोडत असाल तर सावधान.. लहान मुलं खेळत असतान त्यांच्याकडे दुर्लक्ष करणं त्यांच्या जिवावर बेतू शकतं. एक लहान मुल खिडकीत खेळताना जे झालंय ते तो धक्कादायक व्हिडिओ अंगावर काटा आणतो. 

Dec 7, 2022, 03:04 PM IST

Maharashtra Border Dispute : कर्नाटक कलहावरुन राज ठाकरे यांचा इशारा, गरज पडली तर...

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरुन वातावरण तापलं, मनसे अध्यक्ष Raj Thackeray यांचा इशारा... संघर्षाला आम्ही तयार

Dec 7, 2022, 02:42 PM IST

MBBS च्या विद्यार्थ्याला लुटले; अंगावर कपडेही ठेवले नाही... कारण काय तर

Baramati News: बारामतीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील (medical college) विद्यार्थ्याला लुटल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. 

Dec 7, 2022, 01:34 PM IST

Video : धक्कादायक! उपचारासाठी या रुग्णालयातून त्या रुग्णालयात धाव, अखरे गर्भवती महिलेवर आली...

Viral Video : गर्भवती महिला उपचारासाठी या रुग्णालयातून त्या रुग्णालयात धाव घेतं होती. मात्र डॉक्टर तिच्यावर उपचार देण्यास नाकारत होते. अखेर या गर्भवतीवर रस्त्यावरच...

Dec 7, 2022, 01:08 PM IST

Trending Viral: भयानक! जन्मांनंतर 5 व्या दिवशी नवजात मुलीला आली मासिक पाळी?

आपल्या पाच दिवसांच्या मुलीला पिरियड्स (periods) आल्याचं कळताच जन्मदात्या आईच्या अंगावरच काटा (scarry) आला , ताबडतोब मुलीला हॉस्पिटलमध्ये ( hospital ) हलवण्यात आलं . 

Dec 7, 2022, 12:49 PM IST

घटस्फोटानंतर Honey Singh च्या आयुष्यात नव्या गर्लफ्रेंडची एन्ट्री? थक्क करणारा Video समोर

Honey Singh: काही महिन्यांपूर्वी हनी सिंगचा घटस्फोट झाला. आता हा फोटो समोर आल्याने यूजर्सनी कमेंट्समध्ये हनी सिंगच्या लव्ह लाईफबद्दल कमेंट करायला सुरुवात केली. सध्या रॅपरचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

 

Dec 7, 2022, 11:53 AM IST

Pune Metro : कसा आहे भुयारातून धावणाऱ्या मेट्रोचा प्रवास, पाहा Video

Video Pune Metro : आनंदाची बातमी आहे, आपण लवकरच भुजारी मेट्रोची सफर अनुभवणार आहोत. भुयारातून धावणाऱ्या मेट्रोचा व्हिडिओ तुम्ही पाहिला का? 

Dec 7, 2022, 11:43 AM IST

Demonetization : नोटबंदीवरुन सर्वोच्च न्यायालयकडून कानउघाडणी, रिझव्‍‌र्ह बँकेला सुनावले

 Demonetization in India : नोटबंदीवरुन सर्वोच्च न्यायालय आणि रिझर्व्ह बँक आमनेसामने आलेत. मोदींनी अचानक नोटबंदी (Note Bandi) जाहीर केली होती. याच निर्णयाला आव्हान देणाऱ्या 58 याचिकांवर सर्वोच्च न्यायालयासमोर सुनावणी सुरु आहे. 

Dec 7, 2022, 11:02 AM IST