Single Cigarette Ban: धुम्रपान करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, 'Single' सिगरेट विक्रीवर येणार बंदी?
Sale of Loose Cigarette in India: देशात सिंगल म्हणजे सुट्ट्या सिगरेटवर बंदी येण्याची शक्यता, भारतात दरवर्षी जवळपास 3.5 लाख लोकांचा धुम्रपानामुळे (smoking) मृत्यू होत असल्याचा अहवाल
Dec 12, 2022, 03:42 PM ISTIND vs BAN, 1st Test: टीम इंडियाचा हा खेळाडू 'ऑलराऊंडर', प्लेइंग 11 मधील जागा जवळपास निश्चित!
Team India: टीम इंडियाचा असा एक क्रिकेटर आहे, ज्याच्याकडे मैदानावर तीन खेळाडूंची भूमिका बजावण्याची प्रतिभा आहे. बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी या खेळाडूला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळू शकते.
Dec 12, 2022, 03:30 PM IST'या' बॅकेतील खातेधारकांना अलर्ट; महत्त्वाच्या माहितीची पूर्तता करा, अन्यथा...
PNB : वाढत्या ऑनलाइन फसवणुकीचा धोका लक्षात घेता, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) देशातील सर्व बँकांना नियमितपणे केवायसी अपडेट करण्याचा सल्ला दिला आहे.
Dec 12, 2022, 02:35 PM ISTअंबानी कुटुंबात पुन्हा Good News; राधिका मर्चंटचा आनंद गगनात मावेना
Mukesh Ambani Daughter in Law: देश, आशिया खंड आणि संपूर्ण जगभरातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत काही नावं हमखास घेतली जातात. यातलंच एक नाव म्हणजे रिलायन्स उद्योग समुहाचे सर्वेसर्वा (Mukesh Ambani) मुकेश अंबानी यांचं.
Dec 12, 2022, 01:45 PM ISTMaha Samruddhi : नागपूर - मुंबईनंतर आता 'या' शहरांचं अंतर होणार कमी, 2 एक्स्प्रेसची घोषणा
Nagpur Goa Highway : राज्यातील महत्वाकांक्षी प्रकल्पापैकी समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते झालं. त्यामुळे आता नागपूर ते मुंबईतील 16 तासांचा प्रवास हा 8 तासांवर येणार आहे.
Dec 12, 2022, 01:44 PM ISTElon Musk: कोणतीही माहिती प्रेसला देऊ नये अन्यथा...; इलॉन मस्कची Twitter कर्मचार्यांना धमकी
Twitter Elon Musk: ट्विटरच्या गोपनीय माहितीबाबत देखील मस्क (Elon Musk) जास्त गांभीर्याने विचार करत असून, यावरून त्यांनी थेट ट्विटरच्या कर्मचार्यांना धमकी दिली आहे.
Dec 12, 2022, 01:29 PM ISTviral trending : सापाशी भिडला आणि...Video चा शेवट पाहून तुम्हीही म्हणाल, वाह रे पठ्ठ्या !
समोरून अगदी फिली स्टाईल एक कुत्रा धावत येतो आणि मागचा पुढचा विचार न करता त्या सापावर झडप मारतो , एरव्ही सापाला पाहून भलेभले घाबरतात पण या श्वानाचे करावं तितकं कौतुक कमीच आहे.
Dec 12, 2022, 01:13 PM ISTVideo : चिमुरड्याने सिंहाला केलं Kiss आणि त्यानंतर...
Viral Video : सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये चिमुकल्याने जंगलाच्या राजाशी पंगा घेतला आणि...
Dec 12, 2022, 12:56 PM ISTHealth News : सर्दी- ताप आल्यास Antibiotics घेताय? थांबा घात होण्यापूर्वी पाहा WHO नं जाहीर केलेली यादी
Health News : सवयीप्रमाणे एखादं अँटीबायोटीक खाल्लं म्हणजे मग तुम्हाला वाटतं की, आपण योग्य तेच औषध घेतलं. पण, खरंच असं असतं का? तुम्ही याचा विचार केलाय?
Dec 12, 2022, 12:51 PM ISTShraddha Murder Case: "जल्दी जल्दी पट जाओ गर्ल्स..."; आफताबचे फेसबुक अकाऊंट, मुलींशी करतोय फ्लर्ट!
crime news in marathi : आफताबच्या पोस्टवर त्याच्या मित्रयादीतल्या काही जणांनी श्रद्धा वालकरच्या हत्येप्रकरणी कमेंट्सही केल्या आहेत. या सोशल मीडिया प्रोफाईलचे 613 फ्रेंड्सही आहेत.
Dec 12, 2022, 12:35 PM ISTAnil Deshumukh : ज्या प्रकरणामुळे अनिल देशमुख यांना जेलमध्ये जावं लागलं, ते आहे तरी काय?
Anil Deshmukh Bail : शरद पवार (Sharad Pawar) यांच्या वाढदिवसाच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना जामीन मंजूर झाला आहे.
Dec 12, 2022, 11:49 AM ISTMSRTC: एसटी कर्मचारी पुन्हा आक्रमक, 'या' मागण्यांसाठी सरकार विरोधात आंदोलनाची हाक
St Worker Strike : महाराष्ट्र राज्य शासनात महामंडळ अंतर्गत लाखों कर्मचारी कार्यरत आहेत. एसटी महामंडळात देखील लाखोंच्या संख्येने राज्य कर्मचारी कार्यरत आहेत. महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या अनेक अडचणी देखील आहेत.
Dec 12, 2022, 11:24 AM ISTSharad Pawar birthday : वडिलांना शुभेच्छा देत Supriya Sule झाल्या भावूक, पोस्ट शेअर करत म्हणाल्या...
Supriya Sule Video : आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज 82 वा वाढदिवस आहे. त्यामुळे देशभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतं आहे. अशात त्यांची लेक सुप्रिया सुळे या भावूक झाल्या आहेत.
Dec 12, 2022, 11:12 AM ISTSula Vineyards चा IPO बाजारात; 'चिअर्स' म्हणण्यापूर्वी जाणून घ्या नफा कमवण्याची स्मार्ट पद्धत
Sula Vineyards IPO : देशातील सर्वात मोठी वाईन बनवणारी कंपनी सुला विनयार्डमध्ये गुंतवणूक करण्याची संधी आज गुंतवणूकदारांना उपलब्ध होतेय. जाणून घ्या नफा कमवण्याची स्मार्ट पद्धत कशी आहे.
Dec 12, 2022, 10:37 AM ISTVideo : 'काय डोंगर, काय झाडीच्या नादात' असं Pre-wedding photoshoot नको रे देवा, कपलसोबतची घटना ऐकून अंगावर येईल काटा
Pre-wedding photoshoot : लग्न हे प्रत्येक वधू - वराच्या (bride groom video) आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण असतो. आजकाल या आठवणी अजून सुंदर करण्यासाठी Pre-wedding photoshoot फाड आलं आहे.
Dec 12, 2022, 10:21 AM IST