latest marathi news

Panchang, 11 December 2022 : शुभ अशुभ मुहूर्त आजच्या पंचांगानुसार...

आज मिथुन राशीतून कर्क राशीत जाणारा चंद्र मिथुन राशीच्या लोकांना आर्थिक लाभ देऊ शकतो

Dec 11, 2022, 06:46 AM IST

...तर तुम्हाला मानलं असतं, पवारांचे चंद्रकांत पाटलांना चॅलेंज!

"तुम्ही ज्या पद्धतीने संतापला त्याच पद्धतीने तुम्ही महापुरुषांच्या बद्दल झालेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर भडकला असता तर तुम्हाला मानले असते"

Dec 11, 2022, 12:23 AM IST

"रात्रीच्या अंधारात आमदारांना सुरतला पाठवता, मग मंत्र्यांना...", पवारांचा थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा!

"वैयक्तिक बदला घेण्यासाठी सरकार पाडताना दाखवली तशी कलाकारी सीमाप्रश्नी महाराष्ट्राची बाजू मांडताना का दाखवली जात नाही"

Dec 10, 2022, 05:58 PM IST

ज्येष्ठ लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचं निधन

लावणीसम्राज्ञी’ असा लौकिक प्राप्त झालेल्या हिंदी, मराठी, चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ गायिका सुलोचना चव्हाण यांचा जन्म 13 मार्च 1933 साली झाला. 

 

Dec 10, 2022, 12:39 PM IST

Fashion tips: लग्न सराईत साडी नेसायचीये..टॉपला बनवा ब्लाउज...मॅचिंग ब्लाउजची गरजच नाही

जर तुमचे हात जाड किंवा पातळ असतील तर अशा प्रकारच्या स्लीव्ह (blouse sleeves) डिझाइनमुळे तुम्हाला सुंदर लुक मिळेल.

Dec 10, 2022, 12:23 PM IST

Panchang, 10 December 2022 : शुभ अशुभ मुहूर्त आजच्या पंचांगानुसार...

जाणून घ्या शुभ कार्यासाठी आजच्या वेळेनुसार शुभ अशुभ मुहूर्त.. 

Dec 10, 2022, 07:16 AM IST

पांढरा, लाल, तपकिरी रंगांच्या घोड्यांनी सजली 300 वर्ष जूनी अश्वयात्रा, सारंगखेडच्या घोडेबाजारात करोडोंची उलाढाल

300 year old ashwayatra: अश्व पंढरी म्हणून लौकिक असलेल्या नंदुरबार (nandurbar news) जिल्ह्यातील सारंखेडाच्या यात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. दोन हजारपेक्षा अधिक घोडे या ठिकाणी खरेदी विक्रीसाठी दाखल झाले असून तापी नदीच्या किनारी कडाक्याच्या थंडीमध्ये अश्वप्रेमींना ही यात्रा आकर्षित करीत आहे.

Dec 9, 2022, 05:41 PM IST

अन् हत्तीनं फुटबॉलसारखी उडवली बाईक; video viral

Bhandara news: भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यात दाखल झालेला हत्तींचा कळप (elephant video) पाहायला दुचाकीने जाणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले असून हत्तीनं मार्गात आलेल्या दुचाकीला अक्षरश: फुटबॉलसारखे (football matches) उडवून पायाखाली ठेचले आहे. 

Dec 9, 2022, 03:40 PM IST

video: जमिनीपासून तब्बल 26 मीटर उंच डबल डेकर उड्डाणपुलाच्या चौथ्या लेअरवरून मेट्रो धावतानाचे पहिले दृश्य

Four Layer Metro in Nagpur: जमिनीपासून तब्बल 26 मिटरवरून अर्थात डबल डेकर उड्डाणपुलाच्या चौथ्या लेअर वरून मेट्रो (metro) धावतानाचे पहिले दृश्य टिपली गेली आहेत. गड्डीगोदाम येथे मेट्रोचा हा फोर लेयर (four layer) वाहतूक व्यवस्था असलेला उड्डाणपूल तयार करण्यात आलेला आहे.

Dec 9, 2022, 01:54 PM IST

Crime News : मसाज सेवा गेला शोधायला आणि पत्नी - बहिणीचे अश्लिल फोटो पाहून 'तो' हादरला

Mumbai Crime : सोशल मीडियावर आज प्रत्येक जण वेळ घालवताना दिसतो. रोजच्या जीवनाचे अपडेट फोटो आणि व्हिडिओ हे सोशल मीडियावर टाकतं असतात. सोशल मीडियाचा वापर करताना सावधान राहा अन्यथा तुमच्याही सोबत घडू शकतो हा प्रकार...

Dec 9, 2022, 01:39 PM IST

समृद्धी महामार्गावर 'त्या' Hoarding नं सगळ्यांचंच लक्ष वेधलं, मुख्यमंत्र्यांशी खास कनेक्शन!

सध्या राज्याच्या राजकारणात चर्चा आहे ती समृद्धी महामार्गाची. हा महामार्ग कधी सुरू होईल याची संगळ्यांनच उत्सुकता लागून राहिली आहे. मुंबई आणि नागपूरला जवळ आणणाऱ्या समृद्धी महामार्गाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) लवकरच करणार आहेत.

 

Dec 9, 2022, 01:09 PM IST

Video : मुख्यमंत्री Shinde, उपमुख्यमंत्री Fadnavis यांना पाहून 'तो' व्यक्ती झाला वेडापीसा...

Viral Video : सोशल मीडियावर (Social media) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रे फडणवीस यांचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल (video viral) होतो आहे. हा व्हिडिओ तुम्ही पाहिला का? 

Dec 9, 2022, 11:24 AM IST

Trending News : विमानातील पायलट आणि को पायलटमध्ये जेवणावरुन भेदभाव, दोघांना दिलं जातं वेगळं जेवण, कारण ऐकून बसेल धक्का

Interesting Story : तुम्ही विमान प्रवास करताना ही गोष्ट लक्षात घेतली का? की पायलट आणि को पायलट यांना वेगळं वेगळं जेवण दिलं जातं ते? कारण ऐकून तुम्हाला धक्का बसेल. 

Dec 9, 2022, 10:46 AM IST

टॉयलेटला गेला अन् टॉपर झाला! म्हाडा परीक्षेदरम्यान मोठा स्कॅम

MHADA Online Exam Student Dummy Scam: सध्या सगळीकडे परीक्षेला कॉपी (exam copy) करण्याचे प्रमाण विद्यार्थ्यांमध्ये वाढू लागले आहेत. त्यामुळे सध्या विद्यार्थ्यांवर कडक लक्ष ठेवणेही गरजेचे झाले आहे. सध्या असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 

Dec 9, 2022, 10:42 AM IST

Video : आत्मविश्वास असावा तर असा! तरुण चक्क टॉवेल गुंडाळून Metro मध्ये...

Viral Video : गेल्या काही वर्षांपासून तरुणाईला सोशल मीडियाचं वेड लागलं आहे असं म्हणणं वावग ठरणार नाही. सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी तरुणाई कुठल्याही थराला जाते.

Dec 9, 2022, 10:18 AM IST