Mumbai Traffic Update: वाहनचालकांनो लक्ष द्या! 'या' मार्गावरील वाहतूक आजपासून बंद, असे असतील पर्यायी मार्ग
G20 Summit: आजपासून (12 डिसेंबर) ते 16 डिसेंबरपर्यंत या मार्गातील वाहतूकीवर निर्बंध असणार आहेत. कारण या कालावधीत G20 सदस्यांची भेट होणार आहे.
Dec 12, 2022, 09:50 AM ISTMumbai News : पुढील स्टेशन..! पुण्यापाठोपाठ मुंबईतील 'या'आणखी एका गजबजलेल्या ठिकाणी धावणार मेट्रो
Mumbai Metro : सर्वसामान्यांचा प्रवास सुखकर आणि जलद व्हावा म्हणून कनेक्टिव्हिटी प्रदान करण्याच्या उद्देशाने मेट्रो बांधण्याची योजना 2006 पासून सुरु आहे. लवकरच पुणेपाठोपाठ मुंबईतील 'या'आणखी एका गजबजलेल्या ठिकाणी मेट्रो धावणार आहे.
Dec 12, 2022, 09:00 AM ISTTwitter बदललंय; आजपासून तुमच्यावर होणार थेट परिणाम, एका क्लिकवर जाणून घ्या
Elon Musk Relaunch Twitter Blue : एलॉन मस्क (Elon Musk) यांनी ट्विटरचा ताबा मिळविल्यापासून ट्विटरमध्ये प्रचंड उलथापालथ झाली. अजूनही ती सुरुच आहे.
Dec 12, 2022, 08:55 AM ISTSharad Pawar birthday : शरद पवारांचे विविध Moods पाहून म्हणाल, हे तेच आहेत ना...?
Video Sharad Pawar : शिस्तबद्ध दिनक्रम, मुत्सद्दीपणा अन् दूरदृष्टीच्या जोरावर शरद पवार यांनी देशाच्या राजकारणात आपला वेगळा ठसा उमटवला आहे. आज त्यांचा वाढदिवस...त्यानिमित्ताने या प्रभावशाली नेत्याच्या ऐतिहासिक भाषणाची आठवण तर होणारच ना...
Dec 12, 2022, 07:51 AM IST"ज्यांनी सुरुवात केली त्यांनीच शेवट केला, हेच सत्य", कपिल पाटील यांनी उद्धव ठाकरेंना सुनावलं!
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या श्रेय लाटण्याचा आरोपाला कपिल पाटील यांचं प्रत्युत्तर!
Dec 11, 2022, 08:05 PM ISTकपाळावर भिकारी लिहिले, पुण्यात चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात वादग्रस्त पोस्टरबाजी
पुण्यातील ससून हॉस्पिटल परिसरातील पाटलांचं ते पोस्टर जोरदार व्हायरल
Dec 11, 2022, 05:24 PM ISTVideo : नारीशक्ती! Time आणि Target Setting चं उत्तम उदाहरण
Viral Video : लोकलच्या (Mumbai Local) काट्यावर मुंबईकरांचं आयुष्य सुरु असतं. एक लोकल सुटली की सगळं गणित विस्कळतं. महिलेंचा Time Management चा एक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल होतो आहे.
Dec 11, 2022, 02:47 PM ISTsankashti chaturthi december 2022 : आज संकष्टी चतुर्थीला बनवा 10 मिनिटात झटपट पनीर मोदक...खायला अगदी चवदार
मोदकांचे बरेच प्रकार असतात पण सामान्यतः उकडीचे मोदक बनवले जातात पण बऱ्याचदा उकडीचे मोदक सर्वानाच जमतात असं नाही
Dec 11, 2022, 01:03 PM ISTTrending News : अनेकदा बऱ्याच वस्तू जळल्यानंतर राख होतात, पण राख न होता मेणबत्ती का वितळते?
Interesting Fact : 'या' पृथ्वीतलावर अशा अनेक गोष्टी आहेत त्यांच्याबद्दलचं रहस्य हे आपल्याला समजण्यापलिकडील असतं. कुठलीही वस्तू जळली की त्याची राख होते मग अगबत्ती लावली की त्याची राख होते मग मेणबत्ती पेटल्यावर त्याचं काय होतं, तुम्हाला माहिती आहे का?
Dec 11, 2022, 12:32 PM ISTMumbai News : 'हे' बाप्पाचे प्रसिद्ध मंदिर आजपासून 5 दिवस बंद
Siddhivinayak Temple : गणेशभक्तासांठी महत्त्वाची बातमी आहे.
Dec 11, 2022, 12:01 PM ISTSankashti Chaturthi : आज वर्षातील शेवटची संकष्टी चतुर्थी! जाणून घ्या चंद्रोदयाची वेळ, उपवासाचे महत्त्व
Sankashti Chaturthi : संकष्टीला चंद्रोदयाची वेळ, शुभ योगांची माहिती पाहून घ्या.
Dec 11, 2022, 09:15 AM ISTTrending News : श्वानाला कसं कळतं महिला प्रेग्नंट आहे ते? जाणून घ्या त्यांचा Sixth Sense बद्दल
knowldege news : आई होणार ही भावना महिलांसाठी सगळ्यात मोठा आनंद घेऊन येतो. आपण प्रेग्नेंट (pregnant) आहोत हे आपली मासिक पाळी चुकी आणि त्यानंतर प्रेग्नेंसी टेस्ट केल्यावर कळतं. पण तुमच्या घरातील श्वानला (dog) सगळ्यात पहिलं कळतं तुम्ही आई होणार आहेत ते...
Dec 11, 2022, 08:42 AM ISTCyclone Mandous: कोकणासह राज्यात पावसाचा अंदाज, किनाऱ्यावर सतर्कतेचा इशारा
Cyclone Mandous: मंदौस वादळामुळे समुद्र खवळेला असणार आहे. त्यामुळे रायगड किनाऱ्यावर सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. कोकणसह राज्यातील काही भागात पावसाचा अंदाज आहे.
Dec 11, 2022, 08:15 AM ISTNitin Gadkari : मोठी घोषणा ! मुंबई नागपूरनंतर आता मुंबईहून 'या' शहराचं अंतरही होणार कमी
Delhi Mumbai Expressway : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज रविवारी (11 डिसेंबर 2022) समृद्धी महामार्गाचं लोकापर्ण होणार आहे. नागपूर मुंबई नंतर मुंबईहून अजून एका शहराचं अंतर कमी होणार आहे.
Dec 11, 2022, 08:03 AM ISTPanchang, 11 December 2022 : शुभ अशुभ मुहूर्त आजच्या पंचांगानुसार...
आज मिथुन राशीतून कर्क राशीत जाणारा चंद्र मिथुन राशीच्या लोकांना आर्थिक लाभ देऊ शकतो
Dec 11, 2022, 06:46 AM IST