Video : मुख्यमंत्री Shinde, उपमुख्यमंत्री Fadnavis यांना पाहून 'तो' व्यक्ती झाला वेडापीसा...

Viral Video : सोशल मीडियावर (Social media) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रे फडणवीस यांचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल (video viral) होतो आहे. हा व्हिडिओ तुम्ही पाहिला का? 

Updated: Dec 9, 2022, 11:24 AM IST
Video : मुख्यमंत्री Shinde, उपमुख्यमंत्री Fadnavis यांना पाहून 'तो' व्यक्ती झाला वेडापीसा... title=
Video Instagram CM Eknath Shinde and Deputy CM Devendra Fadnavis viral on Social media nmp

CM Eknath Shinde and Deputy CM Devendra Fadnavis Video : महाराष्ट्रात सत्तासंघर्षाचं (Maharashtra Political Crisis) नाट्य झाल्यानंतर मुख्यमंत्रीपदावर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्रीपदावर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) विराजमान झाले. राज्यातील एक प्रकल्प असो किंवा निर्णय असो हे दोघे एकत्र दिसतात. नुकताच समृद्धी महामार्गाच्या (Samruddhi Expressway) पाहणीच्या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रथाचे सारथी कृष्णाच्या भूमिकेत देवेंद्र फडणवीस होते. मुख्यमंत्र्यांच्या गाडीचं स्टेअरिंग देवेंद्र फडणवीसांच्या हाती असं चित्र यावेळी दिसून आलं. आता शिंदे आणि फडणवीस यांच्या एक व्हिडिओ (Video) सध्या सोशल मीडियावर नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतं आहे. 

हेसुद्धा वाचा - Trending News : विमानातील पायलट आणि को पायलटमध्ये जेवणावरुन भेदभाव, दोघांना दिलं जातं वेगळं जेवण, कारण ऐकून बसेल धक्का

त्यांना पाहून तो व्यक्ती भरसटला! 

या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता एक व्यक्ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाहून वेडापीसा झाला. तो व्यक्ती शिंदे आणि फडणवीस यांच्यासोबत फोटो (Photo) काढण्यासाठी त्याची जी आगपाखड होतं होती ती पाहून शिंदे आणि फडणवीस यांनाही हसू आवरलं नाही. तो व्यक्ती समोरच्या व्यक्तीला त्या कॅमेऱ्यात (camera) काढ यासाठी तो व्यक्ती चिडत होतो. त्या व्यक्तीचं मनस्ताप पाहून फडणवीस यांनी अखेर म्हटलं की, काढतो तो काढतो...शिंदेही त्याला समजतं होते...(Video Instagram CM Eknath Shinde and Deputy CM Devendra Fadnavis viral on Social media)

 

हेसुद्धा वाचा -  Video : आत्मविश्वास असावा तर असा! तरुण चक्क टॉवले गुंडाळून Metro मध्ये...

 

इ्न्स्टाग्रामवर व्हिडिओ व्हायरल (Instagram video viral)

हा व्हिडिओ मुंबईतील सांताक्रुझमधील ताज (Taj in SantaCruz, Mumbai) या हॉटेलमधील आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लेटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिण्यात आलं आहे की, 'मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सोसयटी अचिव्हर्स अवॉर्ड्स द्या.'